प्रतिनिधी.
मुंबई – मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी गुंतवणूक असणाऱ्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेस राज्य मंत्रीमंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. ना. अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रामध्ये देशात २० हजार ५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यात केंद्र सरकारचा हिस्सा रु. ९४०७ कोटी, राज्य सरकारांचा हिस्सा रु. ४८८० कोटी तर लाभार्थी हिस्सा ५७६७ कोटी रुपयांचा असणार आहे. मत्स्यबिज, मत्स्योत्पादन मासळीचं संरक्षण. मासळीचं विपणन, दळणवळण, निर्यात व मासळी पदार्थ या सर्व प्रक्रियांचे सर्वंकश नियोजन या योजने अंतर्गत अभिप्रेत आहे.
या योजनेचा कालावधी २०२० ते २०२१ व २०२४ ते २०२५ या ५ वर्षांसाठीचे असेल. या योजने अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थींसाठी ४० टक्के तर अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती व महिलांसाठी ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.ना. अस्लम शेख पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्राचं गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन १ लाख ३१ हजार मेट्रिक टन येवढे आहे. या योजनेचे लाभ मच्छिमारांपर्यंत पोहोचऊन मत्स्योत्पादन ४ लाख ७५ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवायचे आहे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाच्या बाबतीत राज्याचा देशात १७ वा क्रमांक लागतो.. मत्स्योत्पादनात वाढ करुन गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाच्या बाबतीत राज्याला ४ थ्या क्रमांकावर नेण्याचा उद्देश आहे.महाष्ट्राचं सागरी मत्स्योत्पादन ४ लाख ६७ हजार मेट्रिक टन आहे ते पुढील ५ वर्षांत ६ लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचा उद्देश आहे. राज्याचं निर्यातमुल्य रु. ५ हजार कोटींवरुन १० हजार कोटींपर्यंत वाढवायचं आहे. सरासरी प्रतिहेक्टरी मत्स्योत्पादन ३ टनांवरुन ५ टनांपर्यंत न्यायचय.महाराष्ट्राचा दरडोई मत्स्यआहार ९ किलो आहे मत्स्योत्पादन वाढवून दरडोई मत्स्यआहार १५ किलोपर्यंत न्यायचाय. आज मालदीवसारख्या छोट्या देशाचा दरडोई मत्स्यआहार १६९ किलो आहे.
शितसाखळी नसल्यामुळे बंदर ते स्थानिक बाजारपेठेपर्यंत मासळी पोहोचेपर्यंत शितसाखळी नसल्याकारणाने २० टक्के नुकसान होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शितसाखळीद्वारे हे नुकसान १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे.गोड्या पाण्यातील मत्स्यबिजामध्ये कटला रोहू, मृगळ यांची मत्स्यबिजं सहज उपलब्ध होतात. तिलापिया, पंगॅशियस काही प्रमाणात उपलब्ध होतात. आता राज्याला उच्चदर जाती मत्स्यबिजाची आवश्यकता आहे. यात पाबदा, देसी मांगूर, शिंगी, जिताडा या प्रजातींच्या उत्पादनासाठी लाभार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
त्याचबरोबरीने सागरी क्षेत्रामध्येही आता पिंजरा मत्स्यसंवंर्धन प्रकल्प नावारुपास येत असल्याचे ना. अस्लम शेख यांनी सांगितले.निलक्रांती योजना आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना या दोन योजनांमध्ये कोणता मुलभूत फरक आहे, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना. अस्लम शेख म्हणाले की, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना जास्त लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या योजनेचं आकारमान कमी करण्यात आलय.. निलक्रांती योजनेत भूजलाशयीन पद्धतीने मत्स्यसंवंर्धन योजना होती. २४ पिंजऱ्यांच्या प्रकल्पासह असणाऱ्या या योजनेमध्ये प्रकल्प किंमत होती रु. ७२ लाख. आता ह्या योजनेचं आकारमान कमी करुन ही योजना ५ पिंजऱ्यांची करण्यात आली आहे. या पिंजऱ्यांच्या योजनेचा प्रकल्प खर्च आहे रु. १५ लाख..पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना दोन घटकांमध्ये विभागली आहे. केंद्रीय क्षेत्र योजना व केंद्र पुरस्कृत योजना.. केंद्रीय क्षेत्र योजनेसाठी १०० टक्के निधी राज्यांना मिळणार आहे. केंद्र पुरस्कृत योजना दोन उपघटकांमध्ये विभागली आहे. केंद्र पुरस्कृत लाभार्थी योजना व केंद्र पुरस्कृत गैर-लाभार्थी योजना. केंद्र पुरस्कत लाभार्थी योजनेमध्ये ६० योजना राबविण्यात येणार आहेत व केंद्र पुरस्कृत गैर-लाभार्थी योजनेमध्ये १५ योजना व केंद्रीय क्षेत्र योजनेमध्ये १३ योजना अशा एकुण ८८ योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून राज्यसरकार राबवणार आहे.
Related Posts
-
राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्या वाढीस मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
एमपीएससीच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील…
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
नागपूर फ्लाइंग क्लबला डीजीसीएची मान्यता
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’…
-
‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास केंद्राची मान्यता
मुंबई प्रतिनिधी - हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन…
-
शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
त्रिपुरा प्रदेश राज्य परिषदेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरातील राज्य परिषदेत…
-
औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर…
-
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलाकृती स्वीकारण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- कला संचालनालयामार्फत 61 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य सरकार हे कुरघोडी करणारे सरकार - अंबादास दानवे
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - देशभर फुटीरवादाचे…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासकीय व इतर…
-
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
नेशन न्यूज मराठी टीम. दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय महिला…
-
भारतीय वायुसेनेमध्ये शस्त्रास्त्र परीचालन शाखा स्थापन करण्यास सरकारची मान्यता
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारने शस्त्रास्त्र निर्मिती…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
राज्य शासना विरोधात कुणबी व ओबीसी कृती समितीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - राज्य शासनाच्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…
-
राज्य शासनाची ऑक्सिजन उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड…
-
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात राजकीय व सामाजिक…
-
केंद्र व राज्य सरकारच्या पापाची हंडी फोडणार आहे - यशोमती ठाकुर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - काँग्रेस नेत्या…
-
राज्य शासनाच्या जी आरची होळी करत वंचित चे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - महाराष्ट्र सरकारने…