मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली.तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, असंघटित विकास आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.
असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी संबंधित विभागांकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसेच यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याबाबतच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या.
Related Posts
-
यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. साडेचार लाख यंत्रमागाशी…
-
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
मुंबई /प्रतिनिधी -सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह…
-
राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत,…
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
मंत्रालयात स्वतंत्र सफाई कर्मचारी आयोग कक्ष स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग…
-
लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी ठरतोय डोकेदुखी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता १०० करण्यास परवानगी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागपूरच्या नंदनवन येथील भाऊसाहेब…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय…
-
हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास केंद्राची मान्यता
मुंबई प्रतिनिधी - हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन…
-
मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाची बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने १६६-…
-
भारतीय वायुसेनेमध्ये शस्त्रास्त्र परीचालन शाखा स्थापन करण्यास सरकारची मान्यता
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारने शस्त्रास्त्र निर्मिती…
-
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाकडून असंघटित कामगारांसाठी…
-
यंत्रमागधारकांसाठी वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या…
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल…
-
महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन…
-
कामगार विकास आयुक्तांमार्फत असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरात 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम पोर्टलवर असंघटित…
-
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार; विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व…
-
राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये…
-
होमगार्ड मुख्यालयात होमगार्ड समाधान कक्ष स्थापन, व्हॉट्स व्हॉट्सअप होणार शंकांचे निरसन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड…
-
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील…
-
बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी बांबू चारकोल निर्यात करण्यास परवानगी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सरकारने बांबू चारकोल…
-
प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी यांची सूचना
अमरावती/प्रतिनिधी - मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात…
-
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी,९ ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा
मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई…
-
भिवंडीत उर्दू घर स्थापन करण्याची आमदार रईस शेख यांची मागणी
भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भिवंडी शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाख एवढी असून शहरात…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून…
-
भारतीय कुस्ती महासंघाविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी खेलरत्न एमसी मेरी कॉम यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती स्थापन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय कुस्ती महासंघाच्या…
-
अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
प्रतिनिधी. मुंबई - वांद्रे येथील अली यावर जंग राष्ट्रीय वाक्…
-
आम्हाला ''बी टीम'' म्हणणाऱ्यांनी पहाटेचे सरकार स्थापन करून स्वतःची विश्वसाहार्ता धोक्यात आणली आहे -सुजात आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष…