ठाणे/प्रतिनिधी – आज काल मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे हे प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. त्यात काही पालक अपवाद ठरत आहेत. ते आपल्या पाल्याला मराठी शाळेकडे घेऊन जात आहेत.आता मराठी शाळाही आता हायटेक झाल्या आहेत मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुपडे पालटले आहे. शाळा डिजिटल झाल्या असून गुणवत्तापूर्ण वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील पालक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना दिसत असताना नुकतेच भिवंडी तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी निलम पाटील यांनी मुलगी अदिती हिचा पहिलीचा प्रवेश जि.प.शाळा वैजोळा येथे घेतला आहे. पाटील उभयतांनी केलेल्या या आदर्शकृतीमुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. श्रीमती पाटील या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात, भिवंडी तालुक्यात गट शिक्षणाधिकारी या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. सध्या त्या बापगाव येथे वास्तवास आहेत. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कल्याण व भिवंडी शहरातील इंटरनॅशनल स्कूल व खाजगी शाळेत मुलीला न पाठवता जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
या प्रवेशाप्रसंगी शिवनगर केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील पाटील उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा वैजोळा ही ज्ञानरचनावादी शाळां असून येथे शिक्षक रमेश म्हसकर आणि अर्चना पाटील कार्यरत आहेत. अपार मेहनत घेऊन मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहीला आहे. मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण द्यायला हवे, हे केवळ न बोलता कृतीतून दाखवून देण्याची आम्हाला संधी मिळाली असे श्रीमती पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा या गुणवत्तापूर्ण आहेत, प्रचंड मेहतीने स्पर्धात्मक जगात वावरण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत आहेत , त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे.
Related Posts
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सण…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य केंद्रांना पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र व राज्य…
-
भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
भिवंडी/प्रतिनिधी - सध्या राज्यातील कोरोना संकट आटोक्यात आले असल्याने राज्य शासनाने…
-
दिल्लीच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण मिळण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण…
-
भिवंडी ब्रेकिंग
भिवंडी शहरातील नारायण कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आगआगीवर नियंत्रण…
-
सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलांना मोफत प्रवेश
सोलापूर/अशोक कांबळे - महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व…
-
ठाणे जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
ठाणे/प्रतिनिधी - संस्कारक्षम युवा पिढी घडवितानाच समाजाला पुढे आणण्याची जबाबदारी…
-
डोंबिवलीत मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.…
-
कोकणातील गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - गणेशोत्सवासाठी तब्बल…
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके
प्रतिनिधी . कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत…
-
केडीएमसीच्या पाच माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/H-iBF6sCsgA मुंबई - कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
जळगाव जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीचे पॅनल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्हा दूध संघाच्या…
-
भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी वंचितची चाचपणी
भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडी संघटना जास्तीत जास्त मजबूत…
-
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जागतिक एड्स दिन साजरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दि.१ डिसेंबर २०२३ रोजी…
-
ग्रामपंचायतींच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा योजना
नवी दिल्ली/संघर्ष गांगुर्डे - पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत (XVFC) जिल्हा पंचायतींसह…
-
जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत १०५ खेळाडू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम…
-
बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर…
-
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जिल्हा वकील संघटनेचे एकदिवसीय उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - मराठा समाजाला…
-
जिल्हा बंदची हाक देत, मराठा समाजाचा भव्य मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
अकोला - हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला - अकोला पॅटर्नने दिला सेना…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पाहिले सुसज्ज कोव्हीड सेन्टर
अकोला/ प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
जिल्हा पुरवठा अधिकारी झाले "आयर्न मॅन"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - मूळचे अहमदनगर…
-
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
मनसेला धक्का देत माजी नगरसेविकेसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मनसेला पुन्हा एकदा खिंडार…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या…
-
जळगावात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी -शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील…
-
ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील अटाळी येथे…
-
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/ प्रतिनिधी - भिवंडी लोकसभा…
-
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत…
-
भिवंडी मतदारसंघात दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पहिल्या दिवशी एकूण…
-
भिवंडी शिळ रस्त्या बाबत केडीएमसीत महत्वाची बैठक संपन
कल्याण प्रतिनिधी- भिवंडी ते शिळ या २१ किलोमीटर ४ पदरी रस्त्याचे…
-
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर पर्येंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक,…
-
कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
एमपीएससी कडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३…