मुंबई/प्रतिनिधी – नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता मागासवर्गीय महिलांचे वसतिगृह, बोरिवली या वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मागविणे सुरू आहे.तरी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
वसतिगृहामधील प्रवेशासाठी नियमावली पुढीलप्रमाणे आहे – अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या वर्गवारीतील असावी. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नेमणुकीच्या अथवा बदलीच्या आदेशाची प्रत अथवा रूजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.अर्जदाराचे जवळचे नातेवाईक उदा. आई, वडील, पती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हददीत रहात नसावेत.अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न हे रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे. अशा महिलांचे मासिक उत्पन्न यापेक्षा जास्त झाल्यास त्यांना वसतीगृह सोडावे लागेल.काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतिगृहात राहण्याची मुभा राहील.त्यानंतर त्यांना निवासस्थान सोडणे अनिवार्य राहील.वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी रु.५०००/- इतकी रक्कम अनामत रक्कम म्हणून वसतिगृहात व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल.
इच्छुक पात्र महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज करताना पुढील कागदपत्र आवश्यक आहेत.अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत आहे तेथील सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले नेमणुकीचे अथवा बदलीचे आदेश तसेच तेथे रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र,वेतनाचे प्रमाणपत्र,सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने विहीत नमुन्यात दिलेला वैद्यकीय दाखला, दोन पासपोर्ट फोटो,ओळखपत्र (पासपोर्ट/ आधारकार्ड/संबंधित प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र) अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
Related Posts
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
महाराष्ट्रासह परराज्यात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने…
-
जळगावात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी -शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार…
-
सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या…
-
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेससाठी करमाफी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक…
-
जन्म-मृत्यू नोंदणीच्या बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने परिणामी त्यांच्या मुलांच्या…
-
‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी…
-
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मध संचालनालय महाराष्ट्र राज्य…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
एस.टी. कर्मचाऱ्यांऱ्याना आवाहन, कोणाचीही नोकरी जाणार नाही, ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
डोंबिवलीत मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मनसे पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.…
-
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून…
-
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर…
-
अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडा,प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्याचे तापमान…
-
वसतिगृह भाडेवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - शिक्षणासाठी अनेकदा…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - जनावरांच्या कातड्याचा…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
मनसेला धक्का देत माजी नगरसेविकेसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मनसेला पुन्हा एकदा खिंडार…
-
तीन वर्षाच्या मुलाची विक्री करणाऱ्या वडिलांना बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - दारूच्या आहारी गेलेल्या…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
केडीएमसीच्या पाच माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/H-iBF6sCsgA मुंबई - कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
उच्चशिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम…
-
मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करायला पाहीजे - संभाजीराजे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया अलायन्सची…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
गं.द.आंबेकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी - कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…