मुंबई/प्रतिनिधी – वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार केल्याबद्दल आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याबद्दल आणखी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. संतोषकुमार धांदरिया असे त्यांचे नाव आहे. त्यांनी संतोष सिल्क मिल्स. मे. स्वीटी एंटरप्रायझेस, मे. भामवती क्रिएशन अॅड कीर्ती एजन्सी या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत.
ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्री व्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. संतोषकुमार धांदरिया यांनी दिलीप टिबरेवाल व इतर यांच्याकडून रू.119.61 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रु. 8.16 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला. दिलीप टिबरेवाल या व्यक्तीस वस्तू व सेवाकर विभागाने यापूर्वीच खोटी देयके निर्गमित करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
संतोषकुमार धांदरिया यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर कायदा 2017, च्या कलम 69 अन्वये आज अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने संतोषकुमार धांदरिया यांना दि.30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने याद्वारे करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार कर भरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत पुनःश्च एकदा आवाहन केले आहे.
Related Posts
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
१५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
परराज्यातून शस्त्र विक्री करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/iRxJMnrz7FI?si=VjnRFJYb27RzIz2L बुलढाणा/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
गोंदिया गोळीबार प्रकरणात ७ आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - 'राइस सिटी' म्हणून…
-
डोंबिवलीत देह व्यापाराचा भांडाफोड, पाच दलालांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - ५ ऑक्टोबर रोजी या…
-
५५ कोटीच्या बोगस पावत्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी - केंद्रीय वस्तू आणि सेवा…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
पत्नीची हत्या करून फरार असलेल्या पतीला दिल्लीत अटक
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून…
-
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या…
-
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरणात १० आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीच्या नांदगाव पेठ…
-
२७ कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्यासंदर्भात एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
८ कोटीचा सीजीएसटी घोटाळा उघड, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने…
-
२,२१५ कोटीच्या बोगस बिलांप्रकरणी सूत्रधारास अटक,जीएसटी विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
दुचाकीवरून ५० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा…
-
वस्तू व सेवाकर बोगस विक्री बिले निर्गमित प्रकरणी न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 23 नोव्हेंबर…
-
तीन वर्षाच्या मुलाची विक्री करणाऱ्या वडिलांना बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - दारूच्या आहारी गेलेल्या…
-
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिडको पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या…
-
११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार…
-
बाप्पाच्या आगमनासाठी फुलांचे गरुड झेप रथ तयार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या आगमनाच्या…
-
महाराष्ट्रासह परराज्यात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
''बंध" विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाना कोरोनाचा फटका
मिलिंद जाधव भिवंडी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी…
-
नशेच्या औषधाची विक्री करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/8q3TzYYxDsc?si=WL22e8n9a4BJYrns बीड / प्रतिनिधी - कर्नाटक…
-
एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
जामनेरच्या भोंदू बाबाला धुळ्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - भविष्य सांगण्याचा…
-
कोतवाल परिक्षेत आढळला डमी परीक्षार्थी, डमी परीक्षार्थ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाण्यात कोतवाल पदाच्या परीक्षेसाठी…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
भिवंडीत नगरसेवक ५० लाखाची लाच घेताना अटक
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महानगरपालिकेचे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना…
-
सीबीआय अधिकारी सांगून लाखोंचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/7IM4ud45QX0?si=V1ynIAcQX6-pbdMQ नवी मुंबई/प्रतिनिधी - सीबीआयमध्ये…
-
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर…
-
रानडुकराची शिकार करून मांस विक्रीचा प्रयत्न, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - रानडुकराची शिकार करून…
-
सव्वा दोन कोटीच्या सोन्यासह दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
तांबापूर परिसरातील खून प्रकरणी फरार संशयित महिला अटक
जळगाव/प्रतिनिधी - जळगाव शहरातील तांबापुर परिसरात फटाके फोडण्याचा कारणावरून खून…
-
भारतीय अन्न महामंडळाच्या मुक्त बाजार विक्री योजने (स्थानिक) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सर्वसामान्य जनतेच्या…
-
टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - रक्षा बंधन हा…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह…
-
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत…