नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली – सरकारी ई मार्केटप्लेसने (GeM) आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 लाख कोटीं रुपये वार्षिक खरेदीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ 160% आहे. या प्रसंगी माध्यमांना संबोधित करताना जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार सिंग म्हणाले की, स्थापनेपासून एकत्रित सकल व्यापार मूल्य (GMV) साडेचार वर्षात 23 मार्च 2021 रोजी 1 लाख कोटींवर पोहोचले आहे, तर चालू आर्थिक वर्षात जीईएमचे सकल व्यापार मूल्य एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ 160% आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल ट्विट केले होते.
सिंग पुढे म्हणाले की पोर्टलने भारतातील सार्वजनिक खरेदीचे तीन स्तंभ -समावेशकता , वापर क्षमता आणि पारदर्शकता तसेच कार्यक्षमता आणि खर्चात बचत यात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. चालू आर्थिक वर्षात पोर्टलवरील मागण्यांची संख्या 22% वाढीसह 31.5 लाखांच्या पुढे गेली आहे. 5 वर्षांच्या अल्पावधीत,जीईएम हे जगातील सर्वात मोठ्या सरकारी ई-खरेदी मंचांपैकी एक बनले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या हिश्शाबाबत सिंह म्हणाले की, अंदाजे 43,000 कोटी रुपये किमतीची खरेदी (एकूण जीएमव्हीच्या ~ 43%) सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे जीईएमवर केली गेली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अंदाजे 508% अधिक आहे. त्यांनी असेही नमूद केले की एकूण जीएमव्हीच्या 30% योगदानासह राज्ये आजही महत्वपूर्ण हितधारक आहेत.
सरकारी खरेदीमध्ये समावेशकता आणण्यात जीईएमने बजावलेली भूमिका अधोरेखीत करत सिंह म्हणाले की, जीईएमने बचत गट (SHGs), आदिवासी समुदाय, कारागीर, विणकर आणि एमएसएमईची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. जीईएमवरील एकूण व्यवहारांपैकी 57% व्यवहार एमएसएमई कंपन्यांच्या माध्यमातून झाले आहेत. आणि 6% पेक्षा जास्त महिला उद्योजकांचे योगदान आहे. जीईएमवर महिला विक्रेते आणि उद्योजकांची संख्या एका वर्षात 6 पटीने वाढली आहे.
Related Posts
-
नोव्हेंबर मध्ये जीएसटीतून १,४५,८६७ कोटी रूपयांच्या महसूलाचे संकलन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नोव्हेंबर 2022 मध्ये…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
कुर्ला मध्ये वंचितचे महागाई विरोधी तिव्र आंदोलन
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडी तर्फे आद.प्रकाश तथा बाळासाहेब…
-
मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला
मुंबई/प्रतिनिधी - परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
५७० कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
-
दूधगंगा पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oTT-hLXRWxc अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर…
-
ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय रसायने आणि खते…
-
ऑगस्ट २०२२ मध्ये १,४३,६१२ कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑगस्ट 2022 मध्ये…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कोल्हापूर मध्ये महाविकास आघाडीचे भाजप विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jZmaE0HV_cI कोल्हापूर - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री…
-
भारतीय अन्न महामंडळाने ई-लिलावामध्ये दोन दिवसांत ९.२ लाख मेट्रिक टन गव्हाची केली विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील गहू आणि…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगर मध्ये वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/lvLOl8jh6dE संभाजीनगर/प्रतिनिधी - मणिपूर येथे मैतेई…
-
सरकारी रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोपींवर कारवाईची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शासकीय रुग्णालयात…
-
कल्याण परिमंडलात ८ लाख ७९ वीज ग्राहकांकडे ३९१ कोटी रुपयांची थकबाकी,वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल…
-
नांदेड मध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या…
-
ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी…
-
भारतीय अन्न महामंडळाच्या दुसऱ्या ई लिलावात ९०१ कोटी रुपयांच्या ३.८५ लाख मेट्रीक टन गव्हाची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय अन्न महामंडळाने…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
कल्याण मध्ये सोनाराच्या दुकानांवर दिवसाढवळ्या दरोडा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वेतील नांदीवली मध्ये दागिन्यांच्या दुकानांवर दिवसाढवळ्या…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
अंबरनाथ मध्ये सर्पमित्राने दिले कोबरा नागिनीला जिवदान
अंबरनाथ/ प्रतिनिधी - अंबरनाथ मधील शिवगंगा नगर येथील नागरीक़ानी परीसरात…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
शक्ती कायदा विधेयका मध्ये या असतील तरतूदी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला…
-
१४ डिसेंबरपासून १७ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/W5bIXxNTyog?si=2GeMHrHu6N3qVAh_ संभाजीनगर/प्रतिनिधी - राज्य सरकारी…
-
जवानांसाठी दोन लाख राख्या केल्या रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - देशाच्या रक्षणासाठी…
-
पनवेल मध्ये डेंग्यू,मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महापालिका…
-
कळंबोली मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
रायगड/प्रतिनिधी - राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून…
-
३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी
मुंबई प्रतिनिधी- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू…
-
एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
औरंगाबाद मध्ये आंतरजातीय - आंतरधर्मीय जोडप्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - जाती विहीन…
-
जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील पश्चिमकडील जुनी…
-
उल्हासनगर मध्ये भाजपला खिंडार,२१ नगरसेवकांनचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
उल्हासनगर/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे.भाजपच्या…
-
शहापूर मध्ये ‘बिजली’ महोत्सव उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर - केंद्र सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण…
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
एप्रिल २०२२ मध्ये कोळसा उत्पादन ६६१.५४ लाख टनांपयेंत पोहचले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - एप्रिल 2022 मध्ये…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
अमरावती मध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी…
-
टपाल विभागाची सरकारी ई-मार्केटप्लेस आणि सीएससी सोबत भागीदारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सार्वजनिक खरेदीमधील शेवटच्या…
-
शहापुर मध्ये प्लास्टिकच्या वस्तु बनविणाऱ्या कंपनीला भिषण आग
शहापुर प्रतिनिधी -शहापूर आसनगाव जवळ कृष्णा एसके कंपनीला अचानक आग…
-
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी…
-
कोव्हीशिल्ड ५० लाख आणि कोव्हॅक्सिनच्या ४० लाख लसींच्या मात्रांची केंद्राकडे मागणी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा…
-
दिल्लीत मध्ये आप हि आप बाकी सगळे फ्लाप
दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज निकालानंतर दिल्लीतील जनतेचे खूप…