प्रतिनिधी.
मुंबई – महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा २ हजार रुपये याप्रमाणे लागू असणाऱ्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक ८ टक्के वाढ करण्यास व ती २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
बाल कल्याण समितीच्या बैठका दरमहा १२ वरून २० करण्यास तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यामध्ये १ हजार रुपयांवरून १५०० रुपये इतकी वाढ करण्यास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
केंद्र शासन पुरस्कृत बाल संरक्षणाशी सबंधित कार्यान्वित यंत्रणेची गुणवत्ता वाढविणे आणि त्या बळकट करणे या उद्देशाने एकात्मिक बाल संरक्षण योजना (Integrated Child Protection Scheme-ICPS) ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात २०१२-१३ पासून महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटीमार्फत राबविण्यात येत आहे.
अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील (ICDS) उपयोजनांची नवीन नावे लागू करणे व योजनांमधील विविध बाबींचे सुधारित दर लागू करण्यास यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, ‘बाल संरक्षण सेवा’ या उपयोजनेच्या दरात केलेल्या सुधारणेप्रमाणे बदल अद्याप अंमलात आलेले नाहीत. परिणामी निधी वितरित करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला
Related Posts
-
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि…
-
बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात झाला ६४ टक्के पाणीसाठा
बदलापूर/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात दमदार…
-
आरबीआय कडून रेपो दरात पुन्हा वाढ,सणासुदीच्या तोंडावर मोठा झटका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - भारतीय…
-
रोजच्या वापरातल्या आले दरात चार पटीने वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आले…
-
मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात जवळपास ५० टक्के कपात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक,…
-
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत, ६३.९५ टक्के झाले मतदान
नांदेड/प्रतिनिधी - 90-देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी एकूण 412 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण…
-
मुंबई, ठाणे येथील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार
मुंबई प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक…
-
१ जुलैपासून आशा स्वयंसेविकांना १५०० रुपयांची वाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार…
-
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या…
-
बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था…
-
भारतीय रेल्वेला प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात ७६ टक्क्याची वाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एप्रिल ते नोव्हेंबर…
-
मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी मोहीम सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - भारत निवडणूक…
-
ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी…
-
वीजचोरी प्रकरण,वीजचोरीतील वीस टक्के रक्कम भरल्यानंतरच आरोपींना जामीन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वसई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त…
-
ऑक्टोबर मध्ये देशातील कोळसा उत्पादनात १८ टक्के वाढ,उत्पादन ४४८ दशलक्ष टनांवर पोहोचले
नवी दिल्ली/प्रतिनिधी - या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात देशातील एकूण कोळसा…
-
प्रवासी श्रेणीत रेल्वेच्या महसुलात ९२ टक्के वाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 1 एप्रिल ते…
- बीसीसीआय च्या वार्षिक प्लेअर कराराची घोषणा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020…
-
देशांतर्गत विमानसेवेद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ४२.८५ टक्के वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशांतर्गत विमान कंपन्यांच्या…
-
सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांनी वाढ तरी ग्राहकांची सोने बाजारात गर्दी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - दसरा हा सण सर्वत्र…
-
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५३.५१ टक्के मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या…
-
ठाणे जिल्हाचा बारावीचा निकाल ९२.६७ टक्के
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
-
पाच दिवसातील संततधार पर्जन्यवृष्टीने मोरबे धऱणाच्या पातळीत लक्षणीय वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - स्वत: च्या मालकीच्या…
-
अंधेरी पूर्व मतदारसंघात ३१.७४ टक्के मतदान,६ नोव्हेंबरला मतमोजणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ –…
-
आता जिल्हा वार्षिक योजनेतून शाळांसाठी पाच टक्के निधी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - शालेय शिक्षण व क्रीडा…
-
बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई हद्दीत शांतता व…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
महागाईचा झटका,रिझर्व्ह बँकेने केली रेपो दारात अर्धा टक्के वाढ, रेपो दर ५.४% वर पोहचला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने…
-
८ कोटीचा सीजीएसटी घोटाळा उघड, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने…
-
काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा
मुंबई - शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा…
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
५६वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत…
-
मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
कोकण रेल्वेचे ‘मिशन शंभर टक्के विद्युतीकरण’ साध्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण…
-
कल्याण परिमंडलात ग्राहकांचे शंभर टक्के अचूक बिलिंग करण्यासाठी विशेष मोहिम
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- कल्याण परिमंडलात ग्राहकांचे शंभर टक्के…
-
उन्हाच्या तडाख्यात बाजारात लिंबाच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - राज्यभर उन्हाच्या…
-
खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
पनवेल मध्ये डेंग्यू,मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महापालिका…
-
बार्टी मार्फत दिक्षाभूमी येथे ८५ टक्के सवलतीत पुस्तक विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - 67 वा धमचक्र प्रवर्तन…
-
ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या वर्षीच्या…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता
मुंबई/प्रतिनिधी - एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर…
-
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई…
-
रेल्वेची शंभर टक्के विद्युतीकरण पुर्ततेकडे वाटचाल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आपल्या…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या…
-
कल्याण परिमंडलातील ८७ टक्के वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणकडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी…
-
कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्कावर शेतकरी संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/yCKIFS8sw7E अहमदनगर / प्रतिनिधी - टोमॅटोनंतर…
-
जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण
अलिबाग/प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ,…
-
आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…