प्रतिनिधी.
मुंबई– पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.
या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!
Related Posts
-
२ एप्रिल पासून राज्यात कोरोनात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंध उठणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - गेल्या दोन वर्षापासून आपण…
-
उद्या पासून मध्य रेल्वेच्या नव्या १० एसी लोकलच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - मध्ये रेल्वेने नागरिकांच्या…
-
मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार…
-
सर्व दुर्धर आजारांबाबत वैयक्तिक उपचारासाठी आयात केल्या जाणाऱ्या सर्व औषधे आणि खाद्यान्नावरील सीमाशुल्कात पूर्णपणे सूट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - केंद्र सरकारने सर्वसाधारण…
-
टाकाऊ प्लास्टिक पासून विद्यार्थ्यांनी साकारले ‘इकोब्रिक्स'
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - प्लास्टिक टाळण्याचा…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
राज्यातील इतर शाळा १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
बुलढाण्यात २० मे पासून कोरडे हवामान राहण्याची शक्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात उन्हाळा असताना…
-
बारावीचा परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आवाहन
https://youtu.be/95yCH1BvJWs
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या घेणार NRC कामगारांची भेट
कल्याण प्रतिनिधी - आंबिवली येथील NRC ही कंपनी गेल्या १२…
-
१५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व…
-
५ फेब्रुवारीला श्री मलंग गडावर धार्मिक उत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - येत्या रविवारी असणाऱ्या…
-
इंटेलिजन्स कोअरचा ८० वा कोअर दिनानिमित्त सर्व श्रेणींचे कौतुक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - 1 नोव्हेंबर 2022 रोजी…
-
जून-२०२१ पासून पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक…
-
दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार
मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील दहावीचा निकाल उद्या शुक्रवार दि. 16 जुलै रोजी दुपारी…
-
पामेलिन तेला पासून बनावट पनीर बनविणाऱ्या कारखान्यावर धाड
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासन…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे शालेय शिक्षण…
-
पावसाळ्यापूर्वी सर्व झोपडपट्टी भागातील नालेसफाई तातडीने करावी वंचित बहुजन आघाडीची मागणी
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये पालिका प्रशासन…
-
पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रतिनिधी . औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत…
-
केमिकल पासून बनावट दुध बनविणाऱ्या इसमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील…
-
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मध्ये रेल्वेचा मेघा ब्लॉक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- मध्य रेल्वे 30.10.2022 रोजी देखभाल…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
१ ऑगस्ट पासून महसूल विभागातर्फे “महसूल सप्ताह”चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट…
-
केडीएमसी क्षेत्रात शनिवार व रविवारीअत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या…
-
धोकादायक असणारे सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आदेश
कल्याण/प्रतिनिधी - येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान…
-
आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत…
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी उद्या मुंबईत चित्ररथाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - महाऊर्जातर्फे दरवर्षी दि. 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा…
-
हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करा बाळासाहेब आंबेडकराच सर्व कार्यकर्त्यांना आवाहन.
संघर्ष गांगुर्डे मुंबई- कोरोना ने जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे…
-
आता सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीच, मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दुकाने व आस्थापनांचा नामफलक…
-
मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे उद्या सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील…
-
३ जानेवारी पासून केडीएमसी करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 3 जानेवारी 2022…
-
नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका
मुंबई/प्रतिनिधी - नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक…
-
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - हवामान खात्याकडून राज्यात पुढील…
-
केडीएमसी क्षेत्रात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १७ मार्च पासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात,…
-
कल्याणचे आधारवाडी डंम्पिग ग्राऊंड अखेर कचऱ्या पासून मुक्त
कल्याण/प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद…
-
करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी - पालकमंत्री शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या…
-
राज्याच्या सर्व जिल्ह्यांत व तालुक्यांत ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना ४० टक्के वेतन तर शासकीय कर्मचाऱ्यांना ५० ते ७५ टक्केच वेतन
प्रतिनिधी मुंबई - कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक…
-
रेल्वे दरोडा,लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपीना अटक,कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला…