प्रतिनिधी.
पुणे – आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊन आपल्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जात असतात. विटेवरी उभा त्या विठोबाला साक्षपूर्ण नयनांनी पहावे, हि एकच ईच्छा प्रत्येक वारकऱ्यांची असते. तेव्हाच ही वारी सफल झाल्याचे ते समजतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी चालत जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही वारकरी प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात विदर्भातील एकाही वारकरी संस्थेचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भावर दुजाभाव केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्याना यंदा परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्या मधील वारकरी प्रतिनिधींची एक बैठक घेऊन यातील पाच प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र विदर्भातील एकाही वारकरी प्रतिनिधीला पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात न आल्याने हा त्यांच्यावर अन्याय आहे. विदर्भात देखील संतांची भूमी आहे. अनेक वारकरी विदर्भातुन चालत पंढरपूरला येतात. शासनाने दिलेला निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी पुण्यातील वारकरी प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, तशीच परवानगी विदर्भातील वारकरी प्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी विदर्भातील वारकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान अजित पवार यांनी बैठकीला विदर्भातील एकाही वारकरी प्रतिनिधींना बोलावले नव्हते. अजित पवार यांनी वारकऱ्यांमध्ये ही राजकारण केले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालावे आणि विदर्भ आणि नॉन विदर्भ असे वारीच्या निमित्ताने जी विभागणी झाली आहे, त्याकडे लक्ष द्यावे. तसेच विदर्भातील तीन ते चार वारकरी संस्थांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.
Related Posts
-
अजित पवार गटाचे जोडे मारो निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भाजप नेते…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी
पुणे - सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २२ : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष,…
-
शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या प्रतिमेलाला जोडो मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून…
-
एमपीएससीची भरती प्रक्रिया गतिमान करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई/प्रतिनिधी - एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’…
-
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
प्रतिनिधी. पुणे - कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक…
-
अजित पवार गटाचा नवचेतना मेळावा, बॅनरवरून शरद पवारांचे फोटो गायब
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची चर्चा…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साहसी जलतरणपटू नील शेकटकरचा सत्कार
मुंबई/प्रतिनिधी - एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे…
-
पुणे स्मार्ट सिटी वाॕर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
प्रतिनिधी. पुणे,दि.२२-पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वाॕर रुम…
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार - अजित पवार
NATION NEWS MARATHI ONLINE धुळे/प्रतिनिधी - उल्हासनगरमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये…
-
आयबीसेफची मागणी,अजित पवार यांना आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून हटवा
सोलापूर/प्रतिनिधी - मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षणासाठी सरकारने मंत्री गट सामिती…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी. पुणे - विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या…
-
भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई प्रतिनिधी- कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य…
-
भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची,…
-
पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून पहाणी
प्रतिनिधी . पुणे - निसर्ग' चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्याच्या…
-
राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका…
-
सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या…
-
इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य…
-
अजित पवार पदासाठी नाही मग कशासाठी सत्तेत गेले, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे - विजय वडेट्टीवार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - सध्या सुरु…
-
रायगड जिल्हात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा
अलिबाग/प्रतिनिधी - गेल्या वर्षीचे "निसर्ग" आणि यावर्षीचे "तौक्ते" चक्रीवादळ या…
-
गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी १ हजार २९ कोटींची तरतूद -उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास,…
-
पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक…
-
भाजपासोबत गेल्यानंतर अहंकार येतो - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भंडारा/प्रतिनिधी - भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात…
-
अंडी,कोंबडी,मटण मासेविक्रीला परवानगी.
संघर्ष गांगुर्डे प्रतिनिधी मुंबई, दि. २७ जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना…
-
चित्रपट,मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी
प्रतिनिधी. मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच…
-
उद्यापासून केडीएमसी क्षेत्रात बूस्टर डोस देण्यात येणार
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 10 जानेवारी 2022…
-
बनावट बांधकाम परवानगी प्रकरणातील बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली शहराचा विकास…
-
चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांचा कलाकारांना मदतीचा हात
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
राष्ट्रवादीच्या बॅनर वर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
-
महायुतीच्या सभेत मुंबईकरांना देण्यात आली मोठी आश्वासने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या…
-
मालकाच्या परवानगी शिवाय घर तोडने पडले महागात, चौघांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात विनापरवानगी घर तोडल्याप्रकरणी…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना कल्याणकरांचे अभिवादन
कल्याण/प्रतिनिधी - पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे रविवार दि: २९ ऑगस्ट रोजी वयाच्या…
-
शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल संशय घेण्याचं कारण नाही- महेश तपासे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - उत्तर दायित्व…
-
माझी निवडणूक ही जनतेने हातात घेतली आहे - निलेश लंके
अहमदनगर/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिण लोकसभेचे…
-
शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - राज्यात अनेक ठिकाणी…
-
शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा/प्रतिनिधी - अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत…
-
मविआला लोकसभा निवडणुकीत ३५ जागांवर विजय मिळेल-रोहित पवार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी- लोकसभा निवडणूक तोंडावर आहे.…
-
आता सर्वांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात लढण्याची गरज - आ. रोहित पवार
नेशन न्यूज मराठी टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी - निवडणुका आल्या की सर्वच…
-
कांद्याच्या समस्येवर मी वेळोवेळी आवाज उठवला आहे-भारती पवार
https://youtu.be/fp6a8s_vDAs?si=bc22b8eSeoWpL3ai नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - राज्यात लोकसभा…
-
पद्मश्री पोपटराव पवार यांची राहीबाई पोपेरे यांच्या बीज बँकेस भेट
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - पद्मश्री पोपटराव पवार यांनी…
-
नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील केला असून…
-
मंत्रीमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती - दिपक केदार
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाची…
-
आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय ही नौदलाची जहाजे सेवानिवृत्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - देशाची 32 वर्षे गौरवशाली…
-
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सोलापूर/प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून…
-
बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी बांबू चारकोल निर्यात करण्यास परवानगी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सरकारने बांबू चारकोल…