मुंबई/प्रतिनिधी – अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्या घाऊक औषध विक्रेत्यांवर कारवाई करुन औषधसाठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन यांनी गुप्तवार्ता विभागास व मे. इंटास फार्मासुटीकल प्रा. लि.या उत्पादकाने दिलेल्या तक्रारी अनुषंगाने Gobucel Injection,10% (Intravenous Human Normal Immunoglobulin for Intravenous Use IP 10%) Batch No.97130072, M/s Intas Pharmceuticals, Ahemdabad या औषधासारखे बनावट औषध देशातील काही राज्यात विक्री होत असल्याच्या गोपनीय माहिती आधारे मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव जिल्हा जळगाव या घाऊक औषध विक्रेत्याकडे गुप्तवार्ता विभाग व जळगाव कार्यालयाच्या पथकाने दि.०४ डिसेंबर २०२१ रोजी चौकशीसाठी छापा टाकला असता या पेढीने संशयित बनावट औषधाचा २२० वायल्स इतका साठा चंडीगड येथून विनाखरेदी बिल प्राप्त केला व त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पंजाब येथील मे. श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेअर या पेढीस करण्यात आल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पुढील चौकशीत मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स,चाळीसगाव या पेढीने मंजूर असलेल्या जागेतून विनापरवाना जागेत स्थलांतरण केले असल्याचे देखील आढळून आले. त्यामुळे कारवाईच्या वेळेस उपलब्ध असलेला अंदाजे रू २.७७ लक्ष किमतीचा इतर औषधसाठा पंचानाम्यांतर्गत जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मे.जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव या पेढीने खरेदी बिलाशिवाय संशयित बनावट Gobucel Injection 10% ची खरेदी करून त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पेढीस केली असल्याने पेढीचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके व मे. श्रीक्रिधा इंटरनँशनल हेल्थकेअर चे मालक सुनील ढाल यांचे विरुद्ध भा. द. वि. च्या विविध कलमाखाली चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ४४६/२०२१ दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत गुप्तवार्ता विभाग मुख्यालयातील सर्वश्री ग. रा. रोकडे, सहायक आयुक्त, वि. रा. रवी औषध निरीक्षक, सुरेश देशमुख, औषध निरीक्षक नाशिक व जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री तासखेडकर व औषध निरीक्षक श्री अनिल माणिकराव यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास अन्न औषध प्रशासन, जळगाव व चाळीसगाव पोलीस संयुक्तरित्या करत आहेत.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंह व सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
Related Posts
-
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील…
-
अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात दीड कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त
मुंबई प्रतिनिधी- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
अन्न व्यवसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासना कडून कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - अन्न व औषध प्रशासन…
-
बांद्रा येथील ताज लॅन्ड एन्ड पंचतारांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
मुंबई प्रतिनिधी - बांद्रा येथील ताज लॅन्ड एन्ड या पंचतारांकित…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
कल्याणातील वाढती गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या विक्री बाबत भाजपा आक्रमक
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवन…
-
पुण्यात जीएसटी विभागाची मोठी कारवाई, ६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात निकृष्ट दर्जाचा तेल साठा जप्त
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- अन्न व औषध प्रशासनाच्या बृन्हमुंबई…
-
जिवंत खवले मांजर व रानडुक्कराचा सुळा याची अवैध विक्री करणाऱ्यांवर रोहा वनविभागाची कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. अलिबाग - रोहा वनविभागांतर्गत महाड वनपरिक्षेत्र…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री, एफडीएची ऑमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस
मुंबई/प्रतिनिधी - गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit…
-
बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - समन्वयाने काम करून …
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
अन्न व औषध विभागाचे अधिकारी भासवून पाच लाखाची खंडणी मागणारे जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - चोपडा शहरात आज…
-
ठाण्यातील बिकानेर स्विट्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,व्यवसाय बंद करण्याचे दिले आदेश
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे परिसरातील घोडबंदर रोड…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी मेळावा प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी - नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला व…
-
एक कोटीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासनाची भिवंडीत कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनाने…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट
मुंबई/ प्रतिनिधी- कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा…
-
बनावट आधारकार्डचा वापर करून ॲमेझॉन व फ्लिपकार्टला गंडा, आरोपींना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - बनावट आधारकार्डव्दारे ॲमेझॉन…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी ४८ लाखांचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - “मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश…
-
बीड कापुस खरेदी केंद्रे शनिवार दि.२३, रविवार दि.२४ व सोमवार २५ मे २०२० रोजी सुरु ठेवण्यात येणार
प्रतिनिधी. बीड, दि. २३ :- जिल्ह्यातील पणन महासंघ आणि केंद्रिय…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
भेसळयुक्त दुध व खव्याच्या साठ्यावर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - दुध व…
-
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,कमी दर्जाचा फूड सप्लिमेंट साठा जप्त
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासनाने…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना दंड, अन्न व औषध प्रशासनाची कायदेशीर कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती ) कायदा १९५४…
-
बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/g_32rVYZGdM?si=fE7ZyMTz6hHOAp-p नवी मुंबई/प्रतिनिधी - वाहनांचा…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तांची खरेदी-विक्री करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/olUYwlk2ayA?si=5UYBEmLZUNaqzGS8 धुळे/प्रतिनिधी - बनावट कागदपत्रांच्या…
-
थकीत वीजबिल न भरल्याने छ.संभाजीनगरच्या अन्न व औषध संकुलाचा वीजपुरवठा खंडीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
अन्न व औषध प्रशासनाची ठाणे शहरातील पनीर उत्पादकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जिल्ह्यातील दूध…
-
वस्तू व सेवाकर बोगस विक्री बिले निर्गमित प्रकरणी न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 23 नोव्हेंबर…
-
गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
मुंबईतून तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त,अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई यांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध…
-
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, २९ कोटीचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनामार्फत…
-
नशेच्या औषधाची विक्री करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/8q3TzYYxDsc?si=WL22e8n9a4BJYrns बीड / प्रतिनिधी - कर्नाटक…
-
भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त…
-
अतिदुर्गम पेंढरी व गट्टा येथे आदिवासी विकास महामंडळ चे धान खरेदी केंद्र सुरू
प्रतिनिधी. गडचिरोली - तालुक्यातील पेंढरी व गट्टा बहुप्रलंबित धान खरेदी…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…