नेशन न्यूज मराठी टीम.
https://youtu.be/8q3TzYYxDsc?si=WL22e8n9a4BJYrns
बीड / प्रतिनिधी – कर्नाटक राज्यातून नशेची औषधे, गोळ्या आणून त्याची बीडमध्ये विक्री केली जात होती. याची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला बेड्या ठोकल्यात. या कारवाईत 178 बाटल्यासह 1034 गोळ्या जप्त करण्यात आल्या.
आरोपी दोन महिन्यांपूर्वी औषधे विक्री व्यवसाय उतरला होता. कर्नाटक राज्यातून गोळ्या औषधे आणून विविध शहरातील भागात ती दुप्पट किमतीत विक्री केली जात होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Related Posts