नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरण कडून लॉकडाऊन काळात १ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात आज आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली शहराच्या वतीने महावितरणाच्या तेजश्री कल्याण पश्चिम कार्यालया समोर आंदोलन केले व निवेदन दिले. आपचे कल्याण डोंबिवली शहराध्यक्ष अँड. धनंजय जोगदंड यांच्या नेतृत्वात आज महावितरणच्या कल्याण पश्चिम येथील तेजश्री कार्यालय समोर या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले.
.शिवसेनेकडून २०१९ विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत. दुसरीकडे दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील भगवंत मान सरकारने सुद्धा १ जुलै २०२२ पासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. या वेळेस बोलताना ‘जे इतर राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही?’ असा सवाल आप चे जोगदंड यांनी केला.
आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आता भाजप – शिवसेना सरकार आले आहे. त्यामुळे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी या युती सरकारवर आहे. त्यामुळे राज्यात १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. व मुख्यमंत्री शिंदे हे खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी. अशी खोचक टीका आप चे जोगदंड यांनी केली आहे.
याच बरोबर मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात ‘ वीज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्यामुळे विजेचे दर जास्ती आहेत, वीज दर कमी राहण्यासाठी वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे, कच्चा माल म्हणजे आयात कोळसा खरेदीमधील कृत्रिम भाववाढ, देशांतर्गत कोळसा खरेदीतील भ्रष्टाचार, संशयास्पद कोळसा धुणे प्रक्रिया आदि बाबींमुळे निर्मिती खर्च फुगत असेल तर त्याची सखोल चौकशी करावी. राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी.’ अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात कल्याण डोंबिवली शहराध्यक्ष अँड. धनंजय जोगदंड, राजेश शेलार, रवींद्र केदारे, राजू पांडे, सुरज मिश्रा, निलेश व्यवहारे, अमीर बेग, सचिन जोशी, इर्शाद शेख, अविनाश चौधरी, रवी जाधव, असलम शेख, भरत नाईक, रुपेश चव्हाण, रामचंद्र यादव डोंबिवली पश्चिम अध्यक्ष रेखा रेडकर,सुरेखा चौधरी, जयश्री चव्हाण, प्रियंका पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते
Related Posts
-
डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन…
-
संभाजी भिडे विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - अमरावतीच्या सभेत महात्मा गांधी…
-
जालना लाठीचार्जच्या विरोधात एमआयएमचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी…
-
कल्याणात रामदास आठवलेंच्या विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री रामदास…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
रासप-आपचे तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धाराशिव / प्रतिनिधी - तेरणा धरणातून…
-
चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या बेमुदत कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात वीज…
-
केडीएमसीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदा बांधकामाबाबत लोकशाही…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीएसटी विरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
डोंबिवलीत केंद्र सरकार विरोधात काँग्रसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वाढती महागाई आणि बेरोजगारी…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
लोड शेडिंग विरोधात वीज वितरण कार्यालयावर शिवसैनिकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील मंलगगड…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
वाढीव कर वाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे चक्का जाम आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - महाराष्ट्रात आपल्या…
-
फेरीवाल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मुंबई, ठाणे यांसारख्या…
-
कंत्राटी नोकर भरती विरोधात आजाद समाज पार्टी चे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राज्य शासनाने…
-
वीजदरवाढी विरोधात कल्याण डोंबिवलीत आम आदमी पार्टीचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महाराष्ट्रात वाढलेल्या वीज दराच्या विरोधात…
-
जीएसटी विरोधात वंचित आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता…
-
कल्याण मध्ये वंचितचे काळया शेतकरी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- श्रद्धेय बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर…
-
अमरावती महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरे गटाचे वाजवा रे वाजवा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती महानगरपालिकावर सध्या प्रशासकीय…
-
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/AgEEYcYfMV4 कोल्हापूर - शेतकऱ्यांना दिवसा वीज…
-
एमएसआरडीसीने वीज बिल न भरल्याने गोविंदवाडी बायपास अंधारात,पथदिवे सुरु करण्यासाठी कॉंग्रेसच्या आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एमएसआरडीसीने वीज बिल न भरल्याने कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी…
-
अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात मीटरची हंडी फोडून वंचितने केले अनोखे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचा अदानी…
-
गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात वंचितचे आंदोलन, चुलीवर भाकरी थापवुन सरकारचा निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - अगोदरच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे…
-
वीज बिल माफी नाकारल्या मुळे वंचितच्या वतीने विश्वासघात आंदोलन
प्रतिनिधी. अकोला - लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यात…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
नागपुरात मणिपूर घटनेविरोधात वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - मणिपूर येथे झालेल्या विभत्स…
-
डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. डोंबिवली/प्रतिनिधी - जालन्यात मराठा समाजातील उपोषण…
-
वसतिगृह भाडेवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - शिक्षणासाठी अनेकदा…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - वंचित बहुजन युवा आघाडी…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात…
-
डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या…
-
विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. संभाजीनगर / प्रतिनिधी - एकीकडे मराठवाडा…
-
आम आदमी पार्टीचे केळी वाटप आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील राजकीय…
-
वंचित बहुजन आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - राज्य सरकारने खाजगी कंपनीच्या…
-
जालना घटना निषेधार्थ अमरावतीत वंचितचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - जालन्यातील मराठा…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
परभणीत वीज पडून तीन ठार; तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. परभणी/प्रतिनिधी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि…
-
बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाना/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महामारीच्या काळात…