नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – ज्या राहिवाशांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्डे मिळाली आहेत आणि ज्यांनी या दहा वर्षात कधीही ही आधार कार्डे अद्ययावत केली नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावीत, असे आवाहन युआयडीएआयने केले आहे.
सर्व रहिवासी आपली ओळख पटवणारी पूरक कागदपत्रे (ओळखपत्र पुरावा आणि निवासाचा पुरावा) एकतर, माय आधार पोर्टलवर ऑनलाइन स्वरूपात अद्ययावत करू शकतात किंवा आपल्या जवळच्या आधार नोंदणी कार्यालयात जाऊनही अद्ययावत करू शकतात .
गेल्या दशकभरात, भारतातील नागरिकांचे आधार कार्ड, हे सर्वत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारार्ह झाले आहे. 1100 पेक्षा अधिक सरकारी योजना आणि कार्यक्रम, ज्यात, 319 केंद्र सरकारचे कार्यक्रम/योजनाही समाविष्ट आहेत, त्यात लाभ किंवा सेवा संबंधित व्यक्तीपर्यन्त पोहोचवण्यासाठीचा पुरावा म्हणून, आधार कार्ड ग्राह्य धरले जाते.
त्याशिवाय, अनेक बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था देखील ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी, आधारचा ओळखपत्र म्हणून वापर करतात.
त्यामुळे, आपला सध्याचा रहिवासी पुरावा आणि ओळखपत्र पुरावा देऊन, आधार कार्ड अद्ययावत करुन घेणे केव्हाही नागरिकांच्या हिताचे ठरू शकते.
आधारमधील कागदपत्रे अद्ययावत ठेवल्याने आपले जीवनमान सुलभ होण्यास, उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत होते आणि अचूक प्रमाणीकरण देखील शक्य होते. युआयडीएआयने कायम रहिवाशांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. 09 नोव्हेंबर 2022 रोजी आधार (नोंदणी आणि अद्यतन) (दहावी सुधारणा) अधिनियम 2022 ची अधिसूचना हे त्याच दिशेने आणखी एक पाऊल होते.
भारतीय एकल ओळखपत्र प्राधिकरण- युआयडीएआय पुन्हा एकदा रहिवाशांना आधार डेटाबेसमधील माहितीच्या अचूकतेसाठी त्यांची कागदपत्रे अद्यायवत करण्याचे आवाहन करते आणि त्यासाठी प्रोत्साहित करते.
Related Posts
-
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा
मुंबई - राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता…
-
आधार कार्ड संबंधीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी अपडेट करा ‘आधार’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील पहिले आधार कार्ड…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
दहा वर्षाच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडूनच हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - जागतिक' स्तरावर…
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
अद्ययावत सुसज्ज ओएसिस हॉस्पिटल रुग्णसेवेत रुजू
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/Ir4qxC1Pm3k कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शहराचा…
-
अतिवृष्टीने दहा गावांचा संपर्क तुटून, जनजीवन विस्कळीत
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - एकीकडे अपुऱ्या…
-
मराठवाड्यात नवजात बालकांचा आधार ठरणार मानवी मिल्क बँक
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी -बदलत्या जीवनशैलीचा परिणाम…
-
ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा- युआयडीएआय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एखाद्या व्यक्तीची ओळख…
-
नमुंमपा वाशी सार्वजनिक रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - कोव्हीड प्रभावीत कालावधीनंतर…
-
शिधापत्रिकाधारकांच्या आधार संलग्नीकरणात यवतमाळ जिल्हाने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - अन्नधान्य वितरणातील अपहार, गैरव्यवहार…
-
विविध मागण्यांसाठी आरोग्य केंद्रासमोर दहा गावातील सरपंचाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - जलंब येथील…
-
डोंबिवलीत सिम कार्ड फ्रॉड प्रकरणी महिलालेला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली स्टेशन परिसरात दुकानाचे…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
मेळघाटात दहा महिन्यांत कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण वाढले
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आरोग्य…
-
मुंबईतील आधार संरक्षण भिंतींच्या प्रश्नी वंचितची आमरण उपोषणाची हाक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत डोंगर उतारावरील असलेल्या…
-
अलका सावली प्रतिष्ठानतर्फे श्रम कार्ड वितरण उपक्रमाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी सुरू केलेल्या श्रम कार्ड…
-
डोंबिवलीतील अद्ययावत नेत्र रुग्णालय १० आक्टोंबर पासून रुग्णाच्या सेवेत रुजू
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधायुक्त असलेल्या डोंबिवलीतील डॉ अनघा…
-
माय माऊलीच्या जन्माचा उत्सव अनवणी पायांना आधार देऊन केला साजरा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या…
-
ऑनलाईन सेवांसाठी आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ऑनलाईन…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
डोंबिवलीत लवकरच अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका उभी राहणार,विद्यार्थ्यांना होणार लाभ
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळ जुन्या विष्णू नगर पोलीस…
-
चैतन्य तांड्यातून ''आपली पेंशन आपल्या दारी'ला योजनेला प्रारंभ
नेशन न्युज मराठी टीम. चाळीसगाव/प्रतिनिधी- वयोवृद्ध, विधवा, दिव्यांगांची होणारी गैरसोय…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे…
-
राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार…
-
दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या…
-
आता मतदार कार्ड होणार 'आधार' शी लिंक, १ ऑगस्टपासून विशेष मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार…
-
विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या दहा सदस्यांना निरोप
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा…
-
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या…
-
विरोधकांनी गेल्या पाच-दहा वर्षात जनतेसाठी काय काम केलय-अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
प्रतिनिधी . अमरावती - बँकामधून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्यक…
-
आता आधारमध्ये ‘कुटुंबप्रमुख ’ आधारित ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कुटुंब प्रमुखाच्या (एचओएफ…
-
नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे रेल्वेसाठी ही वापरले जावे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्राकडे मागणी
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - नॅशनल कॉमन…
-
भारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आम्ही जे करतो ते…
-
खरीप हंगामात किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
प्रतिनिधी. बीड - कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी…