नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई– नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ. फुटांपेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.
या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.
राज्यातील सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१७ ला निवडणुकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहुतांश वचने पूर्ण केली असून आज आणखी एक महत्त्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना ही अडीअडचणीच्या काळात नेहमी मुंबईकरांच्या मदतीला धावून गेली आहे. शिवसेनाप्रमुख स्वत: मुंबईतील कामांची पहाणी करत असत. मी सुद्धा पूर्वीपासून पालिकेची जी कामे सुरू आहेत तिथे आवर्जून पाहणीसाठी जायचो, मग ते नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल. आता स्वतः आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन या कामांची पाहणी करतात. सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणूनच शिवसेनेने मुंबईकरांसाठी फक्त जाहीरनामे दिले नाहीत तर वचने दिली आणि जी कामे करता येतात त्यांचीच आश्वासने दिली आहेत. शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते. जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. आम्ही हे असे अजिबात करत नाहीत. आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले आहेत. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल.
५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईकरांचा ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून १६ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून नवीन वर्षाचं मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वारंवार विचारायचे. शिवसेना दिलेल्या वचनाला जागते, दिलेला शब्द पाळते. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही असेही ते म्हणाले.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे
मी मनापासून आभार मानतो. हा निश्चितच एक क्रांतिकारी निर्णय असून लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या महत्त्वाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.
Related Posts
-
आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम बातमी खोटी,वंचित कडून ABP माझा चॅनेलचा निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oeNktksS48c मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे…
-
वंचितच्या लढ्यामुळे कंत्राटीकरणाचा शासन निर्णय रद्द - सुजात आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - राज्यात शिंदे - भाजप…
-
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा…
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य…
-
भरदिवसा खुनाच्या घटनेनंतर , मृतदेह न स्वीकारण्याचा मृताच्या संतप्त नातेवाईकांचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक शहरामध्ये…
-
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी…
-
वाढीव कर वाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे चक्का जाम आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - महाराष्ट्रात आपल्या…
-
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र…
-
भिवंडीत एबीपी माझाच्या पत्रकारावर हल्ला ; कोरोना संदर्भातील बातमी करतांना झाला हल्ला
भिवंडी - एकीकडे जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोना प्रतिबंध…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे.…
-
आता शाळाही अधांतरीच,सरकारची निर्णय क्षमता संपली, सरकारच्या निर्णयाचा धिक्कार - प्रकाश आंबेडकर
पुणे - देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता covid-19…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
केडीएमसी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाना मंडप शुल्क माफ
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात गणेशोत्सवाची तयारी मोठ्या…
-
एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार - परिवहनमंत्री अनिल परब
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
-
इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सध्या…
-
कोरोना काळातही केडीएमसीच्या तिजोरीत विक्रमी ४२७ कोटी कर भरणा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत यंदा विक्रमी कर भरणा…
-
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या…
-
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन ‘युजीसी’च्या निकषानुसार वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील महाविद्यालयातून तासिका (सीएचबी) तत्त्वावर…
-
राष्ट्रव्यापी आंदोलनाला कल्याण डोंबिवलीतील ५०० अल्पबचत एजंटचाही पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - देशभर विविध…
-
२७ कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्यासंदर्भात एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून…
-
येवल्याच्या मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र दर्जा – नगरविकास विभागाचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या…
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा…
-
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याचा यंदाचा गाळप हंगाम…
-
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अंगणवाडी सेविका आणि…
-
बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी मंत्रीमंडळाने घेतला हा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि…
-
वगळलेली १८ गावे पुन्हा केडीएमसीतच ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - कल्याण डोंबिवली महापालिकेतून काही महिन्यांपूर्वी वगळण्यात आलेली…
-
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या…
-
कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
महिला आर्थिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला…
-
दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे…
-
पेट्रोल पाच, तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त,राज्य सरकारचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पेट्रोलच्या करात पाच…
-
राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक…
-
आता या स्टोअरमध्ये मिळणार वाईन, सरकारचा मोठा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक…
-
गृहीणींसाठी आनंदाची बातमी,आवक वाढल्याने ज्वारीच्या दरात घसरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रीयन अन्न-पदार्थांच्या…
-
जून-२०२१ पासून पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक…
-
निर्यात उत्पादन शुल्क आणि कर सवलत ३० जून २०२४ पर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - …
-
दिलासादायक बातमी,केडीएमसी क्षेत्रातील निर्बंध झाले शिथिल
कल्याण/प्रतिनिधी - राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार कल्याण डोंबिवलीतील कोवीड निर्बंधही…
-
पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायाला हवा -मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी…
-
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत…