कल्याण/प्रतिनिधी – कल्याणात काही दिवसांपूर्वी झालेली गर्भपाताची अत्यंत किचकट आणि अवघड प्रक्रिया ही कल्याणच्या वैद्यकीय सेवेत मैलाचा दगड (milestone) ठरणार आहे. कल्याण पश्चिमेच्या मोरया हॉस्पिटलच्या प्रमूख स्त्रीरोग डॉ. शीतल गवांदे आणि त्यांच्या टीमने ही दुर्मिळ अशी जुळी गर्भपाताची (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रक्रिया यशस्वीपणे करून दाखवली आहे.
मोरया रुग्णालयात काही दिवसांपूर्वी 29 वर्षीय गर्भवती महिला उपचारासाठी आली होती. सोनोग्राफी तपासणीत संबंधित महिला ही जुळी परंतु दुर्मिळ स्कार एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंट असल्याचे आढळून आले. या अत्यंत दुर्मिळ प्रकारात गर्भपिशवीमध्ये गर्भ न राहता यापूर्वी झालेल्या सिझरिंगच्या जखमेवर/ टाक्यांवर हे गर्भ रुतून बसतात. त्याला वैद्यकीय भाषेत एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंसी असे संबोधले जात असल्याची माहिती डॉ. शीतल गवांदे यांनी दिली. या प्रकारात गर्भपात करणे हे संबंधित रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत अवघड असते. कधी कधी अशा प्रकारचे गर्भपात करताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया काही नविन नाही. मात्र कल्याणात अशा प्रकारच्या रुग्णावर यशस्वीपणे उपचार करणे ही कल्याणातील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने मोठे आव्हानात्मक होते.
वैद्यकीय क्षेत्रात सुमारे 15 ते 20 लाख रुग्णांमध्ये एखादा असा एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंसीचा रुग्ण आढळून येतो. मात्र त्यानंतरही डॉ. शीतल गवांदे, डॉ. शैलेंद्र जाधव, डॉ. जितेंद्र बोबडे, डॉ. शाहीस्ता खान, डॉ. मधुरा मोहनालकर आणि संपूर्ण टीमने अत्यंत कौशल्याने ही किचकट वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केली. आणि त्यासोबतच कल्याणातील वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली.
अशा प्रकारच्या किचकट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यासाठी कल्याण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसमोर यापूर्वी मुंबईशिवाय कोणताच पर्याय नसायचा. मात्र मोरया हॉस्पिटलच्या डॉ. शीतल गवांदे यांनी केलेल्या या शस्त्रक्रियेनंतर आता कल्याणात आणि तोही माफक दरांत हा पर्याय उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे लोकांच्या वेळेसोबत पैशांचीही बचत होणार आहे.
Related Posts
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
कल्याणात दुतोंडी दुर्मिळ विषारी घोणस सापाला सर्पमित्रांनी दिले जीवदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पश्चिमेतील गंधारे परिसरात दुर्मिळ दुतोंडी घोणस प्रजातीचा…
-
कल्याणात कचोरे गावात घरगुती सिलेंडरचा स्फोट
प्रतिनिधी. कल्याण - ठाकुर्ली मार्गावर असणाऱ्या कचोरे गावातील टेकडीवर असणाऱ्या…
-
कल्याणात काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे वाढती महागाई ,पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडत…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याणात प्लास्टिक वापरुन इंधनाची निर्मिती
प्रतिनिधी. कल्याण- रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त…
-
कल्याणात महापुरुषांच्या स्मारकावरच बॅनर बाजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - राजकीय पक्षाचे कार्यकर्ते…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
कल्याणात रामदास आठवलेंच्या विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री रामदास…
-
कल्याणात महापरीवाराच्या वतीने वर्षावास समाप्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/अशोक कांबळे - कल्याण पूर्व येथे…
-
कल्याणात बाल गणेशाने दिले वाहतूक नियमांचे धडे
कल्याण प्रतिनिधी- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे…
-
आ.प्रताप सरनाईक यांच्याविरोधात भाजपची कल्याणात निदर्शने
प्रतिनिधी. कल्याण - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी…
-
कल्याणात अत्यावश्यक सेवा वगळता बंदची हाक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा…
-
नवी दिल्लीत दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुर्मिळ खनिजे…
-
कल्याणात बाइकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरीक त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - तरुणांमध्ये बाईक चालवण्याविषयी…
-
कल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा (Kalyan loksabha election) मतदारसंघात एकूण ६…
-
कल्याणात ६ सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान
कल्याण/प्रतिनिधी - रविवारी कल्याण मध्ये सर्पमित्रांनी ६ सापांना जीवनदान दिले आहे.…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
मंदिर उघडण्यासाठी भाजपाचे कल्याणात घंटानाद आंदोलन
प्रतिनिधी. कल्याण - भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या वतीने गजानन महाराज…
-
कल्याणात अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळला
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला…
-
कल्याणात जलपरी श्रावणी जाधवसह जलतरण पट्टूचा सन्मान
कल्याण भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा जलतरण…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
कल्याणात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे दरोडेखोर जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - एपीएमसी मार्केट परिसरात…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
सांगलीत निसर्गाचा दुर्मिळ चमत्कार फुलले चक्क ब्रहफळ
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली/प्रतिनिधी - सांगलीच्या मांगरूळ येथील उत्तम…
-
कल्याणात रंगले महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आट्यापाट्याचे सामने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oG01TQhsVyI कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य…
-
कल्याणात रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात रौप्य महोत्सवी…
-
कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारत जोडो यात्रेदरम्यान…
-
कल्याणात महायुती विरोधात भाजपच्याच कार्यकर्त्याने पुकारला बंड
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गेल्या दोन वर्षात…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
कल्याणात महागड्या गाड्या चोरणारा सराईत चोरटा जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - अल्पवयीन मुलांच्या मदतीने…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
कल्याणात हळदी समारंभात नियमांचे उल्लंघन,गुन्हा दाखल
कल्याण/ प्रतिनिधी - संचारबंदीची ऐशी की तैसी करीत कल्याण पूर्वेतील चिंचपाडा…
-
कल्याणात सर्पमित्राने दोन नागांसह धामणीला दिले जीवदान
कल्याण प्रतिनिधी - कल्याणात सोमवारी सर्पमित्राने दोन नाग, तसेच एका धामणीला पकडून…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
कल्याणात मतदान जनजागृती बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीची…
-
कल्याणात नवरात्रौत्सवाच्या कमानी कोसळल्या; सुदैवाने कोणाला दुखापत नाही
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - आज दुपारी अचानक आलेल्या…
-
कल्याणात दुकानांना लागलेल्या आगीत अनेक पक्षी - मासे मृत्युमुखी
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - आजची सकाळ कल्याणकरांसाठी काहीशी…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
कल्याणात गॅस गळतीमुळे घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्सजवळील कोळीवली गावात काल रात्री…
-
मुंबईत रुग्णालयातून मुल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील कांदिवली पोलिसांनी…