नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील रामदास वाडी परिसरात असलेल्या दोन मजली इमारतीमधील घराला भीषण आग आगीत घटना घडली. या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले असून गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
येथील रामदासवाडी परिसरात मैत्रेय नावाची दोन मजली इमारत असून त्यामधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये ही आग लागली. सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र ही आग इतकी भीषण होती की त्याच्यामध्ये संपूर्ण घर भस्मसात झाले. तसेच घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही.
दरम्यान केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. आणि परिसरातील वीज पुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आला.
Related Posts
-
कल्याणातील बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील बारावे…
-
उरण येथील गव्हाण चिरनेर रस्त्यावर भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - उरण येथिल गव्हाण…
-
भिवंडीत पुन्हा अग्नितांडाव, नारायण कंपाऊंड येथे मोती कारखान्याला भीषण आग
भिवंडी- भिवंडीत आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाच शहरातील नारायण कंपाउंड…
- डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग
कल्याण - डोंबिवलीतील सोनारपाडा भागात एका भंगार गोदामाला भीषण आग…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये लागलेली आग, कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
मुंबई/ प्रतिनिधी - इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागलेली आग प्रसंगावधान राखून…
-
पनवेल मधील कापड गल्ली मध्ये दुकानाला भीषण आग
NATION NEWS MARATHI ONLINE. पनवेल/प्रतिनिधी - पनवेल मधील कापड गल्लीमध्ये…
-
कापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - संभाजीनगर मधील सिल्लोड…
-
देवाच्या दिव्याने झोपडीला आग, वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यु तीन जखमी
प्रतिनिधी. भिवंडी - भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गजानन वाफेकर…
-
भिवंडीत ब्रशच्या गोदामाला भीषण आग,अग्नितांडाव सुरूच
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत आग लागल्याच्या घटना थांबता थांबत नसून दापोडा गावच्या…
-
शहापुर मध्ये प्लास्टिकच्या वस्तु बनविणाऱ्या कंपनीला भिषण आग
शहापुर प्रतिनिधी -शहापूर आसनगाव जवळ कृष्णा एसके कंपनीला अचानक आग…
-
डोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाक
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसी परिसरात अमुदान…
-
केडीएमसीच्या बारावे घन कचरा प्रकल्पातील कचऱ्याला भीषण आग
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या…
-
डोंबिवलीतील फडके रोडवरील लाकडी वस्तूच्या गोडाऊनला आग
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या…
-
नागपुरात संरक्षण क्षेत्राला स्फोटकं पुरविणाऱ्या कंपनीत स्फोट, नऊ जणांचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूरातील सोलार एक्सप्लोसझिव्ह…
-
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा कंपनीला भीषण आग,अग्नितांडव सुरूच
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज -१ मधील शक्ती प्रोसेस…
-
डोंबिवलीतील चित्रकाराने रेखाटले कोरोनाचे भीषण वास्तव
डोंबिवली/प्रतिनिधी -कोरोनाने संपूर्ण जगत थैमान घातले आहे प्रत्येक जन आप…
-
भीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नांदेड/प्रतिनिधी - अनेक वर्ष्यांपासून दुष्काळाच्या…
-
कल्याणात गॅस गळतीमुळे घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्सजवळील कोळीवली गावात काल रात्री…
-
कल्याण शीळ रोडवर रेल्वे पोलिसांच्या गाडीला भीषण आग
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात रेल्वे पोलिसांच्या…
-
समृद्धी महामार्गावर आग लागून कारचा भीषण अपघात, दोघांचा होरपळून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - समृद्धी महामार्गावर कारला भीषण…
-
कराडमध्ये अज्ञात वस्तूचा भीषण स्फोट, स्फोटत चार व्यक्ती जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - कराड येथील मुजावर कॉलनी…
-
कल्याण मध्ये इमारतीला आग,आग्निशमन दलामुळेमोठी दुर्घटना टळली
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणातील गोदरेज हिल परिसरात असणाऱ्या सोसायटीमध्ये घराला…
-
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागाला आग; १० जणांचा मृत्यू,१ जण अत्यवस्थ
अहमदनगर/प्रतिनिधी- अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉकसक्रिटमुळे…
-
कल्याण रेल्वे यार्डातील केबलच्या गोदामाला भीषण आग,आगीत लाखोंचे केबल जळून खाक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे जंक्शनच्या पूर्व भागात असलेल्या रेल्वे यार्डमधील गोदामाला…
-
वाढदिवसाचा केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला लागली आग
नेशन न्यूज़ मराठी टिम. वर्धा/प्रतिनिधी - वाढदिवसाला केक कापताय आणि…
-
भीषण पाणीटंचाईमुळे विहिरीने गाठला तळ,पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्याची झाली तळमळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये…
-
डोंबिवलीत लक्ष्मी निवास इमारती मधील गोडावूनला आग,तासभरात आग आटोक्यात
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला दुसऱ्या…
-
एसटी आणि बुलेटचा भीषण अपघात,तीन मित्राचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टिम. बीड - अहेर वडगाव या ठिकाणाहून…
-
अज्ञाताने कांदा चाळीला लावली आग, ५५ टन कांदा जळून खाक
दौंड/प्रतिनिधी- एकीकडे शेतीमालाला भाव नाही,दुसरीकडे कोरोनाचा कहर या चक्रात अडकलेल्या…
-
कल्याणात कचोरे गावात घरगुती सिलेंडरचा स्फोट
प्रतिनिधी. कल्याण - ठाकुर्ली मार्गावर असणाऱ्या कचोरे गावातील टेकडीवर असणाऱ्या…
-
केमिकल कंपनीत मोठा स्फोट,४ जण अडकल्याची भीती
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव एम आय…
-
कल्याण डम्पिंगची आग नियंत्रणात, पूर्णपणे विझण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता
कल्याण प्रतिनिधी - कल्याणातील बहुचर्चित डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला काल रात्री…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
फायबर चे काम करणाऱ्या दुमजली कंपनीला लागली भीषण आग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर च्या…
-
एनएनएमटीच्या बसला आग, नागरिक आणि चालक,वाहकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
डोंबिवली स्फोट दुर्घटनेत बेपत्ताचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांची फरपट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली मधील केमिकल…
-
डोंबिवलीतील केमिकल कंपनीत मोठा स्फोट,परिसराला हादरे बसल्याने माजली खळबळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील केमिकल…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
ज्वलनशील रासायनिक पावडरने भरलेल्या ट्रकला आग
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - मालवाहू वाहनात…
-
भीषण अपघातात वंबआ जिल्हाध्यक्ष व चार जनाचा मृत्यू
प्रतिनिधी. बीड - वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे…
-
समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात;अपघातात २६ प्रवाश्याचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी…
-
भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग
भिवंडी/प्रतिनिधी- भिवंडीत गोदामांसह यंत्रमाग कारखान्याला आग लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात.…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
पळासनेर जवळील अपघातानंतर साक्री तालुक्यात झाला भीषण अपघात
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतीनिधी- धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील पळासनेरजवळ…
-
अथर्व ॲग्रोटेक कंपनीला भीषण आग,प्रशासनामुळे नुकसान झाल्याचा ‘ऑइल मिल असोसिएशन’ चा आरोप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक…
-
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
भिवंडी/ प्रतिनिधी - भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम…
-
कल्याणातील फरसाण कारखान्याला सिलेंडर गळतीमुळे लागली आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील (Kalyan) प्रसिद्ध…
-
डोंबिवली स्फोट प्रकरणातील आरोपींना कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - डोंबिवली (Dombivali) एमआयडीसीतील…