कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून ही मदत नव्हे तर आमचे कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.जुलै महिन्यात कल्याण शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. सतत कोसळणाऱ्या धुवांधार पावसाने कल्याण पश्चिम मधील मांडा-टिटवाळा,अटाळी,वडवली,घोलपनगर,भवानी चौक,गोविंदवाडी,रेतीबंदर येथील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पूरुपरिस्थिती निर्माण झाली होती. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. घरातील सामान खास करून अन्नधान्याचे नुकसान झाल्याने गोरगरीब जनतेसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. अशा वेळी आपले कर्तव्य म्हणून कल्याण शहर शिवसेना शाखेच्या वतीने या अडचणीच्या समयी पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देण्यात यावा या उद्देशाने त्यांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कल्याण पश्चिम चे आमदार तथा शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला त्यांच्या उपस्थितीत आज मांडा-टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करून सुरुवात करण्यात आली. मांडा-टिटवाळा येथील सुमारे 250 जणांना,घोलपनगर,भवानी चौक येथील 450 जणांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने तर अटाळी-वडवली येथील 450 पूरग्रस्तांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले.तर रेतीबंदर आणि गोविंदवाडी परिसरातील सुमारे 250 पूरग्रस्तांनाही शहर शाखेच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
मुसळधार पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्याचे पंचनामे सुरू आहेत.अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले असून काही थोडेच बाकी राहिले आहेत त्यामुळे शासनाची जी काही मदत असेल ती पूरग्रस्तांना मिळेलच परंतू शिवसेना हा समाजाभिमुख पक्ष आल्याने आमचे ही काही कर्तव्य आहे याचं भावनेने थेट पूरग्रस्तांना मदत मिळावी याच हेतूने ही मदत नव्हे तर कर्तव्य केल्याची भावना यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली.
Related Posts
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने कृषी कायद्याविरोधात निदर्शने
प्रतिनिधी. डोंबिवली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
वंचित बहुजन आघाडीचा महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
कल्याणात महापरीवाराच्या वतीने वर्षावास समाप्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/अशोक कांबळे - कल्याण पूर्व येथे…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिम कडील मुस्लिम मोहल्ल्या मधील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण,महाड,रत्नागिरी…
-
शिवाजी मंदिर रंगकर्मींना अरविंदो मीरा संस्थेच्या वतीने मदतीचा हात
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
गणेशोत्सवाच्या प्रतीक्षेत कारखान्यात मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेशोत्सव २०…
-
कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांना कल्याणच्या खासदारांचा मदतीचा हात
कोकण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांच्या…
-
पोर्ट ट्रस्ट युनियनच्या वतीने २०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई -सालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
पर्यटन संचालनालयामार्फत एक हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी
मुंबई प्रतिनिधी- पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण…
-
शिवसेनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभाला अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - निझामाच्या तावडीतून मराठी माणसाला…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
एक हजार फुट व्हॅली क्रॉसिंग करून गिर्यारोहकांनी दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन…
-
ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - महात्मा गांधी रोजगार हमी…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
कल्याण-डोंबिवलीत एक हजार रिक्षांवर पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा
प्रतिनिधी. कल्याण - दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
उच्च शिक्षणासाठी हर्षालीला हवाय आर्थिक मदतीचा हात
चंद्रपूर/अशोक कांबळे - चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या हर्षाली नगराळे यांची…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
एक विद्यार्थी एक रोप कल्याणच्या नूतन विद्यालयाचा अनोखा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
‘अमृत’ संस्थेसाठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा; विजेत्याला एक लाख एकशे एक रूपयांचे पारितोषिक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी…
-
२० हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलातील शिपाई संवर्गातील…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने शांतता रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यान कडून मुख्यमंत्री साहाय्याता निधीला एक लाख एक हजार रुपयांची मदत
प्रतिनिधी. कल्याण - कोरोना संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. या…
-
नाशिक मध्ये गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंबड तालुक्यातील…
-
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा कडून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग आणि अंतर्गत…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - थकीत वीजबिलांचा भरणा…
-
सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास,एक झाड माणुसकीचं एक पाऊल परिवर्तनाचं
भिवंडी/प्रतिनिधी - रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून अंधेरी…
-
स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - स्मार्ट प्रिपेड मिटरच्या…
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 'डफडे बजाओ' आंदोलन
नेशन न्यूजमराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
नवी मुंबईकर १ ऑक्टोबरला रस्त्यावर उतरून करणार एक साथ, एक तास श्रमदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘स्वच्छता…
-
सोलापूरआष्टीत माथ्यावर एक डोळा असलेल्या शेळीच्या पाडसाचा अखेर मृत्यू
प्रतिनिधी. सोलापूर - आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या…
-
वंबआच्या वतीने मोफत लाॅकडाऊन कोचिंग क्लासेस
प्रतिनिधी. मुंबई - लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षण जरी…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक; पोलिस सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जालना येथील…