प्रतिनिधी.
अमरावती – हिमाचलात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कैलास दहिकर यांना आज हजारो लोकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे व जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी शहीद दहिकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस दलातर्फे तीन फैरी झाडून शहिद दहिकर यांना सलामी देण्यात आली.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर, जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांनी पुष्पचक्र वाहून शहीद कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली.
अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकर हे कुलू मनाली क्षेत्रात कर्तव्यावर हजर होते. रात्री रॉकेल हिटरमुळे टेंटला आग लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शिमला- चंदीगड येथून दिल्ली व दिल्लीहून विमानाने नागपूर येथे व नागपूराहून सैनिकांच्या दलासह पिंपळखुटा येथे आणण्यात आले. शहीद दहिकर यांना वंदन करण्यासाठी पिंपळखुटा गावासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. अचलपूर व परिसरातील गावांतून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा भारतमातेच्या या सुपुत्राला वंदन करण्यासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. ‘भारतमाता की जय’, ‘शहीद कैलास दहिकर अमर रहे’ अशा घोषणा देत पिंपळखुटा येथे हजारो नागरिक जमले होते.
सैन्यदलाच्या वाहनात शहीद दहिकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यावेळी कुटुंबीय व आप्त यांचा शोक अनावर झाला होता. त्यानंतर अग्निविधीसाठी गावालगत तयार करण्यात आलेल्या मैदानावर पार्थिव आणण्यात आले. सैन्यदल व पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. शहीद दहिकर यांच्या वीरपत्नी बबलीताई कैलास दहिकर यांना सैन्यदलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. शहीद दहिकर यांचे बंधू केवल यांनी दहिकर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले.
Related Posts
-
वंचितच्या मायाताई कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार २०२१ प्रदान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्ह्यात सामाजिक राजकीय उल्लेखनीय काम करून…
-
कवितेच्या माध्यमातून खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना आदरांजली
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - खानदेश कन्या…
-
शेतक-यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी. सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज…
-
शहीद जवान भूषण सतई यांना लष्करातर्फे मानवंदना
नागपूर - जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण…
-
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान सुरज शेळके…
-
गुलाबबाई संगमनेरकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी. मुंबई - तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे तमाशा…
-
शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सातारा/प्रतिनिधी - शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आज आसले…
-
शहीद दीपक सुपेकर यांना कुटुंबियांसमवेत अमरावतीकरांनी दिला अखेरचा निरोप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीचे सुपुत्र बीएसएफ…
-
मतदान यंत्रात अदलाबदली झाल्यामुळे मविआचे आमदार कैलास गोरंट्याल आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा उत्सव…
-
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये
मुंबई/प्रतिनिधी - जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील…
-
शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा/प्रतिनिधी - अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत…
-
शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केडीएमसीतर्फे अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…
-
शिक्षक साहित्य संमेलनातर्फे मनिषा कडव यांना पुरस्कार प्रदान
मुंबई प्रतिनिधी- शिक्षक व शिक्षकेतरांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना कल्याणकरांचे अभिवादन
कल्याण/प्रतिनिधी - पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे रविवार दि: २९ ऑगस्ट रोजी वयाच्या…
-
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे…
-
शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान विपुल इंगवले…
-
अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार
शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत…
-
प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उच्च न्यायालयाकडून आज…
-
केडीएमसी कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागू
प्रतिनिधी. कल्याण - राज्य शासनाने 1 जानेवारी 2016 पासून 7…
-
क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त…
-
विधानसभा अध्यक्षांकडून ऋतुजा रमेश लटके यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित…
-
आ. गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
WWW.nationnewsmarathi.com उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार…
-
पद्मश्री नामदेव ढसाळ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
दलित पँथरचे संस्थापक,गोलपिठा, तुही इयत्ता कंची या साहित्यकृतीसह जागतिक कीर्ती…
-
महाराष्ट्रातील शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारकडून यावर्षीचा 'राष्ट्रीय…
-
कल्याण लोकसभेतून सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी,शिवसैनिकांची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - उद्धव ठाकरे यांनी…
-
विविध मागण्यांसाठी हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
-
शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत
नागपूर प्रतिनिधी - जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा…
- राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन विशेष -:…
-
सीडीएस बिपीन रावत यांना अनोखी श्रद्धांजली
शहापूर/प्रतिनिधी - तमिळनाडू मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे पहिले तिन्ही दलाचे…
-
दुर्गाडी किल्ल्याच्या ईदगाहावर हजारो मुस्लिम बांधवांचे नमाज पठण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ईद उल अजहा अर्थात ‘बकरी ईद’ निमित्त कल्याणात दुर्गाडी…
-
शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी. सातारा- सातारा जिल्ह्यातील चिंचणेर निंब गावचे जवान सुजित किर्दत…
-
ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - २१ ऑक्टोबर १९५९ रोजी…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३०व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना…
-
शहीद जवान जयसिंग भगत यांच्यावर सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली/प्रतिनिधी - सियाचीन येथे सैन्य दलात…
-
मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल
nation news marathi online पंढरपूर/प्रतिनिधी - वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त…
-
निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - निखिल वाघ यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…
-
शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु
नाशिक/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान…
-
कल्याण मध्ये नामांतर लढ्यातील शहीद भिम सैनिकांना अभिवादन
प्रतिनिधी. कल्याण - मराठवाडा नामांतर दिनाच्या निमित्ताने कल्याण शहरातील आंबेडकरी…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
वंचितकडून शिर्डीसाठी उत्कर्षा रूपवते तर साताऱ्याला प्रशांत कदम यांना उमेदवारी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २२ : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष,…
-
निलेश सांबरे यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत…
-
कर्मयोगी शिवशंकरभाऊ यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित करावा, बुलढाणा राष्ट्रवादीची मागणी
बुलडाणा/प्रतिनिधी- श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त कर्मयोगी शिव…
-
बापूसाहेब आडसुळ यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
प्रतिनिधी. सोलापूर - मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता माढा येथील…
-
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ज्येष्ठ अभिनेत्री आशा…