पुणे/प्रतिनिधी – औरंगाबाद मधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ नऱ्हे-धायरी पुणे येथे आज पाहणी केली.यावेळी श्री.देसाई म्हणाले, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दिपक थोपटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा हा एकवीस फुट उंच व बावीस फुट लांब आणि सहा टन वजनाचा आहे. हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल. हा पुतळा अतिशय रेखीव व देखीव असा झालेला आहे. या पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण होईल. क्रांती चौक औरंगाबाद येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदर्श असा शिवपुतळा ठरेल.

यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार संजय क्षीरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडे, शहर अभियंता श्री. पानझडे, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दिपक थोपटे आदि उपस्थित होते.यावेळी स्थानिक शिवप्रेमी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासना मार्फत सन…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बृहन्मुंबई महानगरपालिकेत साजरी
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महापालिका…
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांना…
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव…
-
मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या विशेष रेल्वे सेवेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मनमाड - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव…
-
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात,राज्यातील ३२ संघ सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज चषक…
-
छत्रपती शिवाजी नगरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजीनगरमध्ये उतरणाऱ्या उड्डाणपुलाचे…
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण…
-
स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी शिवसेना रस्त्यावर कर्नाटक सरकारचा केला निषेध
प्रतिनिधी. कल्याण - बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या मनगुत्ती गावात…
-
सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून साकारली 'छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त…
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी…
-
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण
डोंबिवली/प्रतिनिधी - हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या…
-
पंढरपूरात छ.संभाजी महाराज जयंतीची धूम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात कोणताही सन…
-
औरंगाबाद मध्ये आंतरजातीय - आंतरधर्मीय जोडप्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - जाती विहीन…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
'भगतसिंह जनअधिकार यात्रा' छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजी नगर/प्रतिनिधी - भगतसिंह जनअधिकार…
-
आता एफसीआयची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि…
-
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण
नेशन न्युज्म मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई येथील…
-
डोंबिवलीकरांना घडणार छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य काळाची सफर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील…
-
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष,…
-
शिवाजी मंदिर रंगकर्मींना अरविंदो मीरा संस्थेच्या वतीने मदतीचा हात
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट…
-
छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचितचा सत्ता संपादन मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - एकतानगर जटवाडा रोड…
-
छत्रपती शासन गणेश मित्र मंडळाने साकारला बैलगाडा शर्यतीचा देखावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने…
-
औरंगाबाद मध्ये महिला सरपंच परिषद
औरंगाबाद/प्रतिनिधी - गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन…
-
मंत्री छगन भुजबळांविरोधात पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंबड…
-
श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु
औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक…
-
औरंगाबाद मध्ये महापुरुषांच्या सन्मानार्थ आंबेडकरवादी सर्वपक्षीय भव्य नागवंशी शुर मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीचे राज्यपाल…
-
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - मुंबई येथील शिवाजी पार्कवर…
-
कल्याणात अनोखा दिपोत्सव,दीड हजार दिव्यांनी साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/Z6i441YZDpI?si=cPLhz3UsUSa8IXxv कल्याण/प्रतिनिधी -कल्याणकरांसाठी दिवाळीची सुरुवात…
-
वक्फ बोर्ड आणि औरंगाबाद महानगपालिकेच्या परीक्षांच्या तारखा बदला – सुजात आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - वक्फ बोर्ड परीक्षा…
-
औरंगाबाद येथे १७ व १८ सप्टेंबरला प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - मराठवाडा मुक्ती…
-
सामाजिक समतेचे प्रणेते,आरक्षणाचे जनक,लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
लोककल्याणकारी राजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन.…
-
राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १५ फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय
सोलापूर/प्रतिनिधी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर…
-
औरंगाबाद मध्ये पर्यटनाच्या बाबतीत आगामी वर्षभरात नक्की परिवर्तन दिसेल -पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत…
-
छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा,आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टीला रौप्य पदक
NATION NEWS MARATHI ONLINE संभाजीनगर प्रतिनिधी - देशासाठी काहीतरी करावं…
-
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचा प्रेरणादायी उपक्रम, महिला पोलीसांवर बीट अंमलदाराची जबाबदारी
प्रतिनिधी. औरंगाबाद - राज्यात औरंगाबाद पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयाने नवीन…
-
छत्रपती संभाजी नगर मध्ये २५० कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त,तिघांना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाचा अहमदाबाद…
-
ब्रह्मज्ञानामुळे आलेली स्थिरता ही जीवनात मुक्तीमार्गाला प्रशस्त करते -निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने जीवनामध्ये वास्तविक भक्तिचा…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
औरंगाबाद/प्रतिनिधी - येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि…
-
१३ सप्टेंबरपासून लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद…
-
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद- औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती…
-
सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेत त्रुटी आढळल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व…
-
म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, भरणा प्रक्रियेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास…