मुंबई/प्रतिनिधी – नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. त्यांना ५०० चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार असून शासन कोणालाही बेघर करणार नाही, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी आज नायगाव येथील ललित कला भवन येथे भेट दिली. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून कोणीही प्रकल्पात अडथळा आणू नये, असे आवाहन डॉ.आव्हाड यांनी यावेळी केले. पुढील दहा दिवसात काम सुरू करणार. सुरुवातीला ४०० लोकांचे स्थलांतर. पुढील दहा दिवसात पहिल्या चार इमारतींचे काम सुरू करण्यात येणार असून सुमारे ४०० लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिल मधील इमारतींमध्ये करण्यात येईल. ज्या लाभार्थींना तिथे जायचे नसेल त्यांना शासनातर्फे २२ हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येईल. या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात उर्वरित दोन शासन निर्णय येत्या आठ दिवसात काढण्यात येतील. पोलिसांच्या घरांबाबतही सकारात्मक निर्णय झाला असून पुढील आठ दिवसात त्याचाही शासन निर्णय काढण्यात येईल, असे डॉ.आव्हाड यांनी सांगितले.
इमारतींच्या देखभाल – दुरुस्तीचा समावेश करारात करण्यात येणार आहे तसेच पात्र – अपात्रते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील असेही श्री.आव्हाड यांनी स्पष्ट केले.बीडीडी चाळींचा पुनर्वसन प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प असून हे महाराष्ट्राला गौरवास्पद आहे असेही डॉ.आव्हाड यांनी सांगितले.यावेळी डॉ.आव्हाड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशी यांचेशी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात संवाद साधला व रहिवाश्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यांनी स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींना शासनास सहकार्याचे आवाहन केले. यावेळी सदनिकेच्या प्रतिकृतीची पाहणीही डॉ.आव्हाड यांनी केली.नायगाव बीडीडी चाळीमध्ये ४१ इमारती असून ३ हजार ३४४ सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे.यावेळी आमदार कालिदास कोळंबकर व श्री.राजू वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी योगेश म्हसे,स्थानिक नगरसेवक तसेच स्थानिक रहिवाशी व म्हाडाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Related Posts
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची…
-
करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी - पालकमंत्री शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या…
-
मुंबई, ठाणे येथील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार
मुंबई प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक…
-
पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रतिनिधी . औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत…
-
महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा…
-
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४८ जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबई येथे…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
राज्याच्या सर्व जिल्ह्यांत व तालुक्यांत ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
केडीएमसी क्षेत्रात शनिवार व रविवारीअत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या…
-
परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणार परदेश शिष्यवृत्ती
प्रतिनिधी. मुंबई - जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात…
-
सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व…
-
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना ४० टक्के वेतन तर शासकीय कर्मचाऱ्यांना ५० ते ७५ टक्केच वेतन
प्रतिनिधी मुंबई - कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक…
-
मुंबईकरांसाठी गोड बातमी,५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी…
-
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त…
-
२ एप्रिल पासून राज्यात कोरोनात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंध उठणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - गेल्या दोन वर्षापासून आपण…
-
रेल्वे दरोडा,लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपीना अटक,कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला…
-
सर्व प्रशुल्क गटांतील भारतीय वस्तूंना ऑस्ट्रलियाई बाजारात सीमाशुल्काविना प्रवेश मिळणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - भारताने यावर्षी दोन व्यापार…
-
सर्व दुर्धर आजारांबाबत वैयक्तिक उपचारासाठी आयात केल्या जाणाऱ्या सर्व औषधे आणि खाद्यान्नावरील सीमाशुल्कात पूर्णपणे सूट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - केंद्र सरकारने सर्वसाधारण…
-
बीडीडी चाळीतील मूळ सदनिकाधारकांना नाममात्र एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
मुंबई/प्रतिनिधी - बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना) देण्यात…
-
कार्यालयीन वाहनांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने तैनात करण्याचे ऊर्जा मंत्रालयाचे सर्व मंत्रालयांना आवाहन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली- उर्जा मंत्रालयाने केंद्र सरकारमधील…
-
मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
धोकादायक असणारे सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आदेश
कल्याण/प्रतिनिधी - येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान…
-
तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारणास प्रोत्साहन नको,आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून शासनाच्या सर्व विभागांना सूचना
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई - सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादक…
-
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला पात्र विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीचे आर्थिक सहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी- महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण…
-
राष्ट्रव्यापी आंदोलनाला कल्याण डोंबिवलीतील ५०० अल्पबचत एजंटचाही पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - देशभर विविध…
-
डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्यांविरोधात आयएमएचे आंदोलन,सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून करणार काम
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही डॉक्टर्स नेटाने आणि जीव तोडून…
-
ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आवाहन
https://youtu.be/95yCH1BvJWs
-
आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत…
-
मुंबईत कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था, म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियला हस्तांतरीत
मुंबई/प्रतिनिधी - मानवतेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व…
-
१५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व…
-
हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करा बाळासाहेब आंबेडकराच सर्व कार्यकर्त्यांना आवाहन.
संघर्ष गांगुर्डे मुंबई- कोरोना ने जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे…
-
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते…
-
उद्या पासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी
प्रतिनिधी. मुंबई- पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री…
-
आता सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीच, मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दुकाने व आस्थापनांचा नामफलक…
-
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना मे-२०२१ मध्ये २ वेळा मिळणार मोफत अन्नधान्य
मुंबई/ प्रतिनिधी - माहे मे – २०२१ मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील…
-
इंटेलिजन्स कोअरचा ८० वा कोअर दिनानिमित्त सर्व श्रेणींचे कौतुक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - 1 नोव्हेंबर 2022 रोजी…
-
कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे शालेय शिक्षण…
-
सात हजार सदनिका धारकांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी - कल्याण ग्रामीण…
-
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत…
-
परप्रांतीय स्थलांतरित पात्र लाभार्थ्यांना ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत अन्नधान्य प्राप्त करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- मुंबई शहर व उपनगरामध्ये राहणाऱ्या सर्व परप्रांतीय स्थलांतरित…
-
पावसाळ्यापूर्वी सर्व झोपडपट्टी भागातील नालेसफाई तातडीने करावी वंचित बहुजन आघाडीची मागणी
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये पालिका प्रशासन…
-
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - हवामान खात्याकडून राज्यात पुढील…
-
मुंबईतील वरळी येथील १९५ बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास,२७ जुलै रोजी शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन…