कल्याण / प्रतिनिधी – थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील खंडोबा मंदिर परिसरात बुधवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली.
वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल दुड्डे व सहकारी आकाश गायकवाड यांनी खंडित करून मीटर काढले. यावर ग्राहकाच्या घरात राहणाऱ्या व वीज वापरकर्त्या यानी वरिष्ठ तंत्रज्ञ दुड्डे आणि सहकारी गायकवाड यांना मारहाण व दमदाटी करत अडवून ठेवले. कर्मचाऱ्यांनी संपर्क करून ही माहिती सहायक अभियंत्यांना दिली.
सहायक अभियंता ई. ए. शेख यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांची सुटका केली व विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले. दुड्डे यांच्या फिर्यादीवरून वीज थकबाकीदार यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण अशा भारतीय दंड विधानाच्या विविध सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक अमोल आंधळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. कर्तव्यावरील महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय न आणता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
Related Posts
-
समृद्धी महामार्गावर व्हिडिओ पाहत गाडी चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - खाजगी स्लीपर बसचा चालक…
-
डोंबिवलीतील जय मल्हार हॉटेलकडून २३ लाख १४ हजारांची वीजचोरी,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - डोंबिवली पश्चिमेतील मानसी ऑर्केडमधील…
-
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेससाठी करमाफी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक…
-
मालकाच्या परवानगी शिवाय घर तोडने पडले महागात, चौघांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात विनापरवानगी घर तोडल्याप्रकरणी…
-
स्मशानभूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जीव मुठ्ठीत घेऊन करावे लागते काम
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णांसह मृतांचा आकडा…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
चोरीच्या मीटरमधून वीजचोरी,फसवणूक व वीजचोरीचा गुन्हा दाखल
पालघर/प्रतिनिधी - व्यावसायिक गाळ्याबाहेर लावलेले वीजमीटर चोरून त्याचा वापर निवासी…
-
कोल्हापूरात पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी…
-
भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. | कल्याण/प्रतिनिधी - भाजप पदाधिकारी…
-
कल्याणात औद्योगिक ग्राहकाकडून १७ लाखांची वीजचोरी,गुन्हा दाखल; ४ लाख ८० हजारांचा दंड
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पश्चिम विभागात ॲल्युमिनियम फ्रेम कोटींग (अनोडायझिंग)…
-
भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल
प्रतिनिधी. भिवंडी - मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…
-
कल्याणात वायफाय राऊटरचा ब्लास्ट,तीन जखमी ; केबल चालकावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पूर्वेतील नवी…
-
कल्याणात बोनेट वर बसून स्टंटबाजी करणे पडले महागात,स्टंटबाजासह चालकाच्या वडिलांवर गुन्हा दाखल
NATION NEWS MARATHI ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
डोंबिवलीत लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
कल्याण प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव येथे लग्नसमारंभात कोविड नियमांचे उल्लंघन…
-
कल्याण तालुक्यातील सचिन स्टोन क्रशरकडून ५ कोटी ९३ लाखांची वीजचोरी, पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण तालुक्यातील फालेगाव येथील…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विरार/प्रतिनिधी - वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार…
-
उल्हासनगर मध्ये वीज मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - मीटर रिडींग एजन्सीने ग्राहकांच्या वीज वापराची कमी नोंद…
-
सोशल मिडियावाद, मुलाची अर्ध नग्न धिंड कढून मारहाण करणाऱ्या १२ जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी -कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत…
-
कळंबोली मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
रायगड/प्रतिनिधी - राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून…
-
डोंबिवलीत महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा…
-
मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी पिस्तुलासह जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल…
-
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
टिटवाल्यात १० लाखांची वीजचोरी उघडकीस, २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील…
-
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - जनावरांच्या कातड्याचा…
-
महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण,टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड - वीजबिल थकबाकीपोटी वीज पुरवठा…
-
केडीएमसीच्या पार्कींगचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून ३४ लाखांची वीजचोरी, गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण स्टेशन जवळ आसलेल्या…
-
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुक…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
खेळाडुंच्या हक्काचे पैसे लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रत्येक खेळाडूचे देशासाठी…
-
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन कुवैतमध्ये दाखल
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- आयएनएस तीर, सुजाता आणि सीजीएस…
-
समृद्धी महामार्ग व्हायरल व्हिडिओ, चालकावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - समृद्धी महामार्ग हा होणार्या…
-
टिटवाळ्यात २८ लाख ७९ हजार रुपयांची वीजचोरी, ५१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या विशेष पथकांनी वीजचोरी…
-
राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये…
-
वाडा येथील मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. वाडा - नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा,…
-
सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - आंबादास दानवे
नेशन न्यूज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी- काल झालेली घटना ही…
-
कल्याणात हळदी समारंभात नियमांचे उल्लंघन,गुन्हा दाखल
कल्याण/ प्रतिनिधी - संचारबंदीची ऐशी की तैसी करीत कल्याण पूर्वेतील चिंचपाडा…
-
ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी बोगस कागदपत्रे जोडणाऱ्या २८ जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे/प्रतिनिधी - ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत बोगस कागदपत्र जोडल्याचे आढळून…
-
मांडा परिसरात १५ लाखांची वीजचोरी उघडकीस, गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा…
-
कल्याण मध्ये मोबाईल टॉवरसाठी ८ लाख १९ हजारांची वीजचोरी, गुन्हा दाखल
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी मार्केट)…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
डिजेच्या आवाजाचा अतिरेक, गणपती मंडळावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - पूर्वी पासूनच संपूर्ण महाराष्ट्र…
-
वीज मीटर बायपास करून जीम चालकाने केली ९ लाखांची वीजचोरी, गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण पूर्व विभागातील नांदिवली…
-
मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल
nation news marathi online पंढरपूर/प्रतिनिधी - वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त…