पुणे / प्रतिनिधी- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत जवळील ( शेळके मळा ) येथील कांचन व्हेज हॉटेला मंगळवारी दुपारी अचानकपणे लागलेल्या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी त्यात हॉटेल मात्र पूर्णपणे जळून खाक झाले.सुत्रांच्या माहितीनुसार गॅस सिलेंडरच्या लिकेज मुळे ही आग लागण्याची शक्यता होती वातावरणात प्रंचड उष्मा त्यात भर दुपारच्या वेळेत ही आग लागल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले.आगीच्या ज्वाळा हॉटेल बाहेर येत होत्या.आग लागल्याचे दिसताच अर्थातच हॉटेल पुणे-सोलापूर रोडवर असल्याने बघ्यांनी तेथे एकच गर्दी केली.आग लागल्याचे समजताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सहकाऱ्यांसह धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले.खाजगी पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आले स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतानाच कुरकुंभ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाचा बंब तब्बल एक ते दिड तासांनी घटनास्थळी दाखल झाला अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत हॉटेल मधील फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले होते.लॉकडाऊन मुळे बरेच दिवस हॉटेल सेवा बंद होती परंतु अलीकडे काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेलमधून पार्सल सुविधा सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती.त्यामुळे या हॉटेलमध्ये पार्सल सुविधा सुरू करण्यात आली होती.आग लागलेल्या ठिकानावरून धुराचे मोठे लोळ दुरुन दिसत होते.नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती परंतु पोलीस प्रशासनाने लागलीच गर्दी आटोक्यात आणुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.या हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज हॉटेल मालकाने व्यक्त केला आहे.व्हेज शौकिनांसाठी हे हॉटेल अधिक प्रिय होते
Related Posts
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
सौंदाना गावात दिडशे एकर ऊस जळून खाक
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - सौंदाना गावात अचानक लागलेल्या…
-
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ येथे सात दुकाने जळून खाक
सोलापूर/अशोक कांबळे - शुक्रवारी रात्री मोहोळ शहरातील सोलापूर - पुणे…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ
पुणे/प्रतिनिधी - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
अनधिकृत ढाबे तातडीने बंद करण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/8uJhdHeqc-k कल्याण - कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
कर्नाटक सरकारचा निषेध करत एमआयएमचा सोलापूर मध्ये मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/WgIInjbFMLI सोलापूर- कर्नाटक राज्यातील हिजाब वादाचे…
-
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे…
-
पुणे विभागातून आषाढी वारीसाठी ५३० बसेसची सेवा
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र…
-
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात
सोलापूर - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 'उच्च…
-
पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेधार्थ सोलापूर शहर कॉंग्रेसची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/o5SFD1pd0xo सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
डोंबिवलीतील हॉटेल चालकाकडून ७ लाख ५९ हजारांची वीजचोरी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा…
-
न्यायाधीन बंदीची देखभाल चांगल्या प्रकारे करा- सोलापूर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी . सोलापूर - शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन…
-
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सोलापूर येथे पुस्तकांचे वाटप
सोलापूर - संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असल्याने त्यांना…
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
प्रतिनिधी. पुणे- जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…
-
हॉटेल मधील दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद, वादातून एकाचा खून
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/ प्रतिनिधी - नवी…
-
सोलापूर महानगरपालिका व संभव फाऊंडेशनच्या वतीने खिळेमुक्त झाड अभियान
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर महानगर पालिका व संभव फाउंडेशन च्या वतीने…
-
सोलापूर शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, तरुणाच्या मृतदेहाला लागल्या मुंग्या
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील टीबी…
-
स्टडी व्हेज बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्टडी व्हेज बहुउद्देशीय संस्थेतर्फे…
-
जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - हवेली तालुक्यातील मौजे पेरणे…
-
केंद्र शासनाच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या कौशल्य कृती आराखड्याची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता…
-
सोलापूर वरून सोळाशेहून अधिक नागरिक विशेष रेल्वेने लखनौस रवाना
प्रतिनिधी . सोलापूर - लॉकडाऊनमुळे व जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1632…
-
डोंबिवली कल्याण शीळ रोडवर नवी मुंबई महापालिकेची बस जळून खाक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - आज दुपारी 2 वाजण्याच्या…
-
पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी. मुंबई, दि. २७ :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही…
-
यंत्रमाग,गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय -पालकमंत्री सोलापूर
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू…
-
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई /प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग…
-
पुणे येथे राज्य महिला आयोगाकडून २८ ते ३० जूनदरम्यान जनसुनावणी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे…
-
पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी…
-
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे…
-
पुणे सिटी इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सेलरेटर कार्यशाळेच्या समारोप
नेशन न्युज मराठी टीम पुणे - जगाला आज हरित ऊर्जेची…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर
सोलापूर/अशोक कांबळे - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुणे विजयी तर मुंबई उपविजयी
पालघर/प्रतिनिधी - पुण्याच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १०९ गुणासह विजेतेपद पटकावले…
-
पुणे स्मार्ट सिटी वाॕर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
प्रतिनिधी. पुणे,दि.२२-पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वाॕर रुम…
-
नवी मुंबईत अज्ञात हल्लेखोरांनी केली हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची हत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वाशी येथील…
-
उबाठा पुणे जिल्हाप्रमुख व कार्यकर्ते पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड/प्रतिनिधी - उध्दव बाळासाहेब ठाकरे पुणे…
-
सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी
प्रतिनिधी. सोलापूर - जिल्ह्यातील सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर…
-
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
-
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ६ मे पासून ऑनलाइन सुरू होणार
सोलापूर/प्रतिनिधी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 ते…
-
कोरोनाचे नियम पाळत सोलापूर जिल्ह्यातील शाळांची अखेर घंटा वाजली
सोलापूर/अशोक कांबळे - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची…