मुंबई/प्रतिनिधी – गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तिन्ही जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी किती गौण खनिज वापरले. किती बाहेर विकले. यासंदर्भात तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.गौण खनिजाच्या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतोय. महसूल यंत्रणेने योग्य वसुली केली तर राज्याच्या तिजोरीत काही प्रमाणात का होईना हातभार लागेल. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.
मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात महसूल विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. तसेच काही ठिकाणी पदेही मंजूर नाहीत. या ठिकाणी तत्काळ पदे मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले. तसेच करमणूक कर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी महसूल विभागाकडे वर्ग करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवून कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Related Posts
-
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव…
-
भारतीय तटरक्षक दलाने ३० हजार लीटर अवैध डिझेल केले जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक दलाचे…
-
राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर…
-
अवैध सावकारीवर पोलिसांची करडी नजर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी- नेहमीच अवैध सवकरांकडून कर्जदारांची…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी २० जून२०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात…
-
डोंबिवली मधील अवैध धंदे बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याची वंचितची मागणी
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली शहरातील रामनगर, टिळक नगर, मानपाडा, विष्णूनगर…
-
धोकादायक इमारतीबाबत क्लस्टर आराखडा तयार करण्याचे नगरविकास मंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
एटीएल मॅरेथॉन २०२२-२३साठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नीती आयोगाच्या अटल…
-
नांदेड-पुणे रेल्वेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. जालना- मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून राज्यातील महत्वाच्या रेल्वे…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
MSME २०२२राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नागपूर - भारतातील सूक्ष्म, लघु आणि…
-
पुण्यात अनेक अवैध व नियमबाह्य गोष्टींना उधाण आले आहे-मेधा कुलकर्णी
पुण्यात/प्रतिनिधी - पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात शनिवारी १९ मे…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - समाजातील अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
ठाणे गुन्हे शाखेकडून अवैध अग्निशस्त्रांसह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/400BykYDT-Q?si=uSrhAZV0Y9hk_OKb ठाणे/प्रतिनिधी - एकीकडे लोकसभा…
-
अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी वंचितचा पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा
डोंबिवली/प्रतिनिधी - सांस्कृतिक डोंबिवली शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत…
-
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून…
-
अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकबाबत तक्रारीसाठी व्हॉटसअप क्रमांकावर संपर्काचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्हाधिकारी…
-
अवैध वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी जात असताना मंडळाधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी…
-
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मध संचालनालय महाराष्ट्र राज्य…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई – भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर…
-
अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने वंचितला मोठा झटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या…
-
कल्याण मध्ये अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीकडून रस्त्यात ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या…
-
सिंचन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण व्हावे - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती -जिल्ह्यातील चंद्रभागा, सापन, चारघड, पूर्णा, बिच्छन अशा विविध नद्यांच्या…
-
भिवंडीत अवैध वाळू उत्खनन करणारे दोन बार्ज व 3 पंप नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - महसूल यंत्रणेकडून…
-
सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी, प्रवासी आरोपी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - अवैध पदार्थाची…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या…
-
रिपब्लिकन सेनेने आंदोलनाचा इशारा देताच केडीएमसी कडून मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय,कल्याण…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबई शहर व उपनगरातील…
-
सीबीएनने हिमाचल प्रदेशातील १,०३२ हेक्टरमधील अवैध गांजाची लागवड केली नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. हिमाचल प्रदेश /प्रतिनिधी - केन्द्रीय अंमलीपदार्थ…
-
उच्चशिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम…
-
शेतक-यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी. सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज…
-
महाराष्ट्र सदनात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर शास्त्रज्ञ ,माजी राष्ट्रपती…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी…
-
जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवकसेवा संचालनालय,…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
कल्याण गुन्हे शाखेचा अवैध गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - बदलापूर काटइ रोडवर…
-
पिस्तुलांचीची अवैध खरेदी करणारे दोघे गजाआड, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - अवैध शस्त्रांवर निर्बंध…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
कल्याणात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/प्रतिनिधी - केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात अर्ज छाननीअंती ३० उमेदवार वैध तर ४ अवैध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - 24-कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी…