मुंबई प्रतिनिधी- कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तीनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावे तसेच सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित समर्पित कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राहुल कुल, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, यवतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर (सर्वजण व्हीसीद्वारे) आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅन्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरु आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने देऊळगाव गाडा येथे विस्तारित समर्पित कोविड सेंटर सुरु केल्याने या परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.कोरोनाविरोधी लढ्यात राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण मदत, सहकार्य मिळत असल्याबद्दल आमदार राहुल कुल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला दौंड तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व्हीसीद्वारे पध्दतीने उपस्थित होते.
Related Posts
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साहसी जलतरणपटू नील शेकटकरचा सत्कार
मुंबई/प्रतिनिधी - एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५…
-
अजित पवार गटाचा नवचेतना मेळावा, बॅनरवरून शरद पवारांचे फोटो गायब
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची चर्चा…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात भव्य सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - सतत दौऱ्यावर असणारे…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे…
-
पुणे स्मार्ट सिटी वाॕर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
प्रतिनिधी. पुणे,दि.२२-पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वाॕर रुम…
-
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक…
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार - अजित पवार
NATION NEWS MARATHI ONLINE धुळे/प्रतिनिधी - उल्हासनगरमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये…
-
महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी ते थेट ग्राहक…
-
चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांचा कलाकारांना मदतीचा हात
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे…
-
पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक…
-
कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपची जागा हॉस्पिटलसाठी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपच्या…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी. पुणे - विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या…
-
आयबीसेफची मागणी,अजित पवार यांना आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून हटवा
सोलापूर/प्रतिनिधी - मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षणासाठी सरकारने मंत्री गट सामिती…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची,…
-
पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून पहाणी
प्रतिनिधी . पुणे - निसर्ग' चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्याच्या…
-
राष्ट्रवादीच्या बॅनर वर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
-
राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका…
-
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
-
नाशिकच्या जागा वाटपावर छगन भुजबळांचा खुलासा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या…
-
वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव,विदर्भातील वारकऱ्यांना ही परवानगी देण्यात यावी - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊन आपल्या विठोबाचे…
-
२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या…
-
इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना कल्याणकरांचे अभिवादन
कल्याण/प्रतिनिधी - पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे रविवार दि: २९ ऑगस्ट रोजी वयाच्या…
-
रायगड जिल्हात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा
अलिबाग/प्रतिनिधी - गेल्या वर्षीचे "निसर्ग" आणि यावर्षीचे "तौक्ते" चक्रीवादळ या…
-
हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या…
-
शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल संशय घेण्याचं कारण नाही- महेश तपासे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - उत्तर दायित्व…
-
अजित पवार गटाचे जोडे मारो निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भाजप नेते…
-
अजित पवार पदासाठी नाही मग कशासाठी सत्तेत गेले, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे - विजय वडेट्टीवार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - सध्या सुरु…
-
शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - राज्यात अनेक ठिकाणी…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा/प्रतिनिधी - अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत…
-
गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी १ हजार २९ कोटींची तरतूद -उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची…
-
भाजपासोबत गेल्यानंतर अहंकार येतो - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भंडारा/प्रतिनिधी - भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात…
-
पुण्यात महसूल गुप्तचर विभागाकडून मेथाक्वालोनचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - गुप्त माहितीच्या…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी
पुणे - सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित…
-
शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या प्रतिमेलाला जोडो मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून…
-
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - अनाथांसाठी सेवाकार्य करत आपले…
-
फिफाकडून पुण्यात शाळांसाठी फुटबॉल कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फिफाने क्षमता वृद्धीसाठी…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २२ : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष,…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास,…
-
मविआला लोकसभा निवडणुकीत ३५ जागांवर विजय मिळेल-रोहित पवार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी- लोकसभा निवडणूक तोंडावर आहे.…
-
एमपीएससीची भरती प्रक्रिया गतिमान करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई/प्रतिनिधी - एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’…
-
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
प्रतिनिधी. पुणे - कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक…
-
पुण्यात हवाई दलाच्यावतीने शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - 'आझादी का अमृत महोत्सव'…