सोलापूर /प्रतिनिधी – महागाईने उच्चांक गाठला असल्याने व्यवहारात कुणी कुणाला सहसा मदत करत नाही. तसेच व्यवसायात पैसे बुडतील या भीतीने उधारीचा व्यवहारही कमी होताना दिसून येतोय. यातच शेती हा बेभरवशाचा व्यवसाय असल्याने बळीराजाच्या मदतीला कुणी पुढे येत नाही. त्यामुळे पीक लागवड शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असतात. अस्मानी संकटांना तोंड देत जगाची भूक भागविण्यासाठी शेतकरी राजा आणि त्याची शेती जगली पाहिजे या हेतूने गेल्या बारा वर्षांपासून शेतकर्यांना सहानुभूती म्हणून एक बीज उत्पादक शेतकरी दुसर्या शेतकर्यांना उधारीवर कांद्याचे बी देऊन मदत करत असतो.
ही कहाणी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या गावचे बीज उत्पादक शेतकरी तुकाराम शिंदे यांची. अवघे दहावीचे शिक्षण घेतलेल्या ४४ वर्षीय तुकाराम यांना शेतीची प्रचंड आवड. पण कसण्यासाठी त्यांच्याकडे जमीन नव्हती. आपल्याला शेती हवी या अट्टहासाने ते इतरांच्या शेतात राबराब राबून स्वत:च्या पैशाने आठ एकरची जमीन घेतली. शेती हा व्यवसाय करत असताना त्यांच्या आजूबाजूचे शेतकरी कांद्याचे बीज उत्पादन करत होते. त्या शेतकऱ्यांकडे पाहून त्यांनी कांद्याचे बीज उत्पादन घेण्यास सुरूवात केली. २००९ सालापासून उत्तम दर्जाचे कांद्याचे बी तयार करीत आहे.
मुळात बहुसंख्य शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत नाजूक. त्यांना शेती कसण्यासाठी बऱ्याचदा सावकारांवर अवलंबून राहावे लागते. यातून शेतकऱ्यांच्या कर्जाचा डोंगर वाढत जातो. परिणामी शेतकरी शेती करण्याच्या मानसिक स्थितीत राहात नाही. अशा कठीण काळात त्यांना आधाराची गरज असते. भारतीय शेती आणि शेतकरी जगावे, त्यांच्या हिताचा कुठेतरी विचार व्हावा, ही सामाजिक भावना लक्षात घेऊन त्यांनी शेतकर्यांना उधारीवर कांद्याचे बीज देण्याचे ठरवले. सावळेश्वर गावच्या आजूबाजूस असणाऱ्या साबळेवाडी, पोपळी, अर्जुनसोंड, पाकणी, चिंचोली, बीबी दारफळ, विरवडे या गावातील शेतकऱ्यांना ८ ते ९ महिन्याच्या उधारीच्या वायद्यावर देतात.
विशेष म्हणजे कांद्याचे हे बी बाजारभावापेक्षा दोनशे रूपयांनी कमी किमंतीत देतात. शेतकऱ्यांना उधारीवर कांद्याचे बी मिळत असल्याने या बियांचा खर्च ते खते, खुरपणी यावर खर्च करतात. कांदा विकून झाल्यानंतर शेतकरी इनामदारने कांदा बीजच्या उधारीचे पैसे श्री शिंदे यांना ७ ते ८ महिन्यांनी आणून देतात. उत्तम दर्जाचे कांदा बीज आणि तेही उधारीवर मिळत असल्याने दरवर्षी अनेक शेतकरी त्यांच्याकडे बीज घेण्यासाठी येतात. बी उधारीवर मिळते याची माहिती आजूबाजूच्या गावात पसरल्याने ते शेतकरीदेखील येतात. आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून उधारीवरती बीज घेऊन आपली शेती टिकवली आणि जगवली आहे.
या वर्षी अर्धा एकरात 350 किलो कांद्याच्या बिया तयार झाल्या होत्या. दुकानदार पैसे दिल्याशिवाय कांदा बियांच्या पिशवीला हातही लावू देत नाहीत. उधार देणे ही तर दूरची गोष्ट आहे. कांद्याच्या बियांच्या पिशवीची किंमतीपेक्षा दोनशे रुपये कमी किमंतीत हे बी आठ ते नऊ महिन्यांच्या उधारीवर देतो. त्यामुळे आजूबाजूच्या गावातून तयार केलेल्या कांद्याच्या बियांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. असे कांदा बीज उत्पादक तुकाराम शिंदे यांनी सागितले
दुकानात शेतकरी कांद्याचे बी खरेदी करण्यास गेल्यास दुकानदार एक रुपयाही कमी करीत नाहीत. त्यामुळे शिंदे यांची ही पद्धत शेतकऱ्यांना सोपी वाटत आहे. ते पैशासाठी वर्षभर थांबतात. एकदा शिंदे यांच्याकडून ५ किलो कांद्याचे बी उधारीवर आणून अडीच एकर कांदा केला होता. त्यावेळी माझ्या शेतात 500 पिशवी कांद्याचे उत्पादन झाले होते मला चागला फायदा झाला होता असे तेहील शेतकरी बधावाने सागितले
Related Posts
-
डोंबिवलीकर फुटबॉल लिग २०२१ मध्ये बी.वाय.बी.एफ.सी.संघाने मारली बाजी
डोंबिवली/नेशन न्युज मराठी टीम - मार्च २०२० पासून करोना विषाणूने…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
कांद्याचे लिलाव सलग तीन दिवसांपासून बंद
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्राकडून कांद्याच्या…
-
मुख्यमंत्री लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देतात-अभिजीत बिचुकले
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/IIHvBNxcsWM?si=KAr4ix8YIh2aFaGj कल्याण/प्रतिनिधी - विनोदी स्वभाव,…
-
१२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कल्याणमध्ये भाजपकडून निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी - विधानसभा सभागृहात गोंधळ व तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका…
-
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई/प्रतिनिधी - विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी…
-
टेक-बी प्रोग्रामसाठी ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य…
-
मुलुंडमधील विपीएमच्या बी आर टोल इंग्लिश शाळेतील कार्नीव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी- मुलुंडमधील विपीएमच्या बी आर टोल…
-
कर्जबाजारी नोकराने १२ लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/0d5RHGfVpds?si=7RsC3tfVDLUm7Rn7 डोंबिवली / प्रतिनिधी - सोनाराच्या…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक - प्रकाश आंबेडकर
नेशन नुज मराठी टीम. https://youtu.be/FtaGPE42mwE मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतील १२…
-
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
शेतकऱ्यांच्या कापसाला किमान १२ हजार रुपये हमीभाव देण्याची वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी गंगापूर…
-
सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय न दिल्यास, शेतकरी पेटून उठेल - एस बी पाटील
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर…
-
दुचाकी चोरणारा डिलिव्हरी बॉय पोलिसांच्या ताब्यात, आरोपीकडून १२ दुचाकी हस्तगत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई पोलिसांनी एका…
-
१२ एप्रिला विद्यार्थी संघटना संयुक्त समितीचे आझाद मैदानात धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बार्टीच्या ८६१ संशोधक…
-
बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय…
-
१२ ऑगस्टला वंचित कडून डफली बजाव आंदोलन,लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरणार
प्रतिनिधी. पुणे - केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार…
-
बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना १५ लाखात मालकी हक्काची घरे मिळणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना…
-
१२ आमदार निलंबन प्रकरण,राष्ट्रपतींना विधानपरिषद सभापती यांचे निवेदन सादर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल…
-
मुंबई झोन संघाचा टी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत सहभाग
कल्याण/प्रतिनिधी - एखाद्या प्रतिभावंत खेळाडूला जर योग्य संधी मिळाली तर…
-
कॉपर केबलचे आमिष दाखवून मुंबईच्या व्यापाऱ्याला गंडा, टोळी १२ तासात जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - मुंबईतील एका व्यापाऱ्याला…
-
मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकाधारकांना दिलासा,डिझेल परताव्याचे १२ कोटी वितरित करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे…
-
आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार
मुंबई/प्रतिनिधी- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध…
-
१० वी व १२ वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यात १० वी व…
-
राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यातील १२ लक्ष ४५ हजार प्रकरणांचा निपटारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधी सेवा…
-
१६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थीना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ
नेशन न्यूज मरठी टीम. ठाणे - ठाणे जिल्हा ग्रामिण कार्यक्षेत्रात…
-
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १२ हजार ९३० प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये…
-
१० वीच्या परीक्षा जून महिन्यात तर,१२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवट
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि…
-
बी. के. बिर्लाकॉलेज कल्याण येथील एमपॉवर सेलचे उद्घाटन,मानसिक आरोग्यसेवा होणार सहज उपलब्ध
कल्याण प्रतिनिधी– बिट्स गोवा आणि पिलानी कॅम्पसमधे 2018 आणि 2019 मधे…
-
सव्वा एकरात २५ टन कांद्याचे उत्पादन, थिटे कुटुंबीयांनी दिली पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड
सोलापूर/अशोक कांबळे - खर्च जास्त आणि उत्पादन कमी म्हणून शेती…
-
१२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगानिमित्त मुख्यमंत्री यांच्या हस्ते अभिनेते प्रशांत दामले यांचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे…