प्रतिनिधी.
मुंबई – कला संचालनालय, मुंबई अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२०– २१ प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कला संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२० – २१ करिता कला संचालनालय, मुंबई यांच्या नियंत्रणाखालील प्रथम वर्ष पदविका/प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम ( मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षक आर्ट मास्टर) प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.
उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकानुसार http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. इच्छुक उमेदवारांनी www.doa.org.in या संकेतस्थळावर दिलेले पात्रतेचे नियम, प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करून अर्ज भरावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सुधारित प्रवेश प्रक्रियेचे टप्पे आणि नियोजित तारखा खालीलप्रमाणे :
१. मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे यासाठी २० ऑक्टोबर २०२० पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
२. उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड याद्या प्रदर्शित करणे : २२ ऑक्टोबर २०२०
३. सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास त्या सादर करणे : २३ ऑक्टोबर २०२०
४. उमेदवारांसाठी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे : २६ ऑक्टोबर २०२०
५.संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा दिनांक (संबंधित महाविद्यालयांनी उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासून प्रवेश देण्यात यावेत) : २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२०
Related Posts
-
बीएमसी क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी 'आरटीई'प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बालकाचा मोफत व सक्तीच्या…
-
मुंबईत कला संचालनालयामार्फत १० जानेवारीपासून कला प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कला संचालनालयामार्फत 62 वे…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलाकृती स्वीकारण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- कला संचालनालयामार्फत 61 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे…
-
कला शिक्षकाची अनोखी कलाकृती, कडध्यान्यातुन साकारली विठू माऊली
नेशन न्यूज मराठी टीम. टिटवाळा- वसई तालुक्यातील भाताणे येथील कला…
-
खाण मजूरांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्ती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय श्रम आणि…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
आदिवासीबहुल आठ जिल्ह्यातील सुधारित आरक्षणास मंजुरी
मुंबई/प्रतीनिधी - अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गट…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
२१ डिसेंबरलाला होणार चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील…
-
शालेय शिक्षणातील सुधारणांसाठी राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत…
-
प्रयोगात्मक कला क्षेत्रातील कलाकार करणार कोविडबाबत जाणीव जागृती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना गेल्या…
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल…
-
१२ ते २० नोव्हेंबरदरम्यान साजरा होणार पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे…
-
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृती आठ दिवसात घेऊन न गेल्यास कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई…
-
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने ठाणे मिलेट महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वर्ष २०२३ चे स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2023 साठीचे विविध…
-
नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन
कल्याण /संघर्ष गांगुर्डे - नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने…
-
शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - पुढील काळात कौशल्य विकास…
-
७४ वर्ष जुनी इमारत कोसळली, तिघांना वाचविण्यात प्रशासनास यश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगाव शहरातील…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - २०२४-२५ या शैक्षणिक…
-
चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती;अन्यथा कारवाई होणार– शालेय शिक्षण मंत्री
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता…
-
जागतिक बालदिनानिमित्त २० व २१ नोव्हेंबरला ‘चला खेळू या’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य बाल हक्क संरक्षण…
-
सांस्कृतिक मंत्रालय राजा राम मोहन रॉय यांचे २५०वे जयंती वर्ष साजरा करणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांस्कृतिक…
-
वक्फ संस्थांच्या सुधारित भाडेपट्ट्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील विविध…
-
१७ ते २१ मे दरम्यान ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
मुंबई/ प्रतिनिधी - मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता…
-
उत्तर कोयल जलाशय प्रकल्पासाठी सुधारित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - पंतप्रधान…
-
प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी शिक्षण या प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
वर्ष २०२२ चे 'केंद्रीय गृहमंत्री पदक' घोषित,महाराष्ट्रातील ११ पोलीसांना पदक जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - वर्ष 2022 चे…
-
१६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थीना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ
नेशन न्यूज मरठी टीम. ठाणे - ठाणे जिल्हा ग्रामिण कार्यक्षेत्रात…
-
मतदार यादी पुनरिक्षणाअंतर्गत २१ जुलैपासून,मतदान केंद्रस्तरीय अधिकारी देणार घरोघरी भेटी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार,…
-
अकोल्यात बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - बालन्याय अधिनियम : मुलांची…
-
आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी २६क्यू अर्जात टिडीएस भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सुधारित आणि अद्ययावत…
-
कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महापालिकांनी मदत करावी जिल्हाधिकारी यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे- कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांच्या…
-
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवे शैक्षणिक वर्ष 2022-23…
-
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१…
-
काळा घोडा कला महोत्सवात प्रथमच मुंबईच्या एनआयएफटी संस्थेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - काळा घोडा कला महोत्सव…
-
अंध विद्यार्थ्यांनी अनुभवला डोळस दिन जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा आदर्श उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर/संघर्ष गांगुर्डे- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक…
-
महाराष्ट्रातील तीन विमानतळासह देशभरात २१ ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - महाराष्ट्रातील नवी मुंबई,…
-
राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता…
-
दिव्यांग सक्षमीकरणासाठी वर्ष २१ -२२ साठी महाराष्ट्राला एकूण सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच…
-
वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभारून दोन वर्ष झाली तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरूच -आनंदराज आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - इंदू मिल येथे डॉ…
-
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर पर्येंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक,…
-
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी २१ नव्या सैनिकी शाळा भागीदारीच्या तत्वावर सुरु करण्यास संरक्षण मंत्रालयाची मंजूरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - देशात, स्वयंसेवी संस्था /खाजगी…
-
डोंबिवलीत दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग
प्रतिनिधी. डोंबिवली - सगळ्याच उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सव एका…
-
चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम…