महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ५.३९ टक्के मतदान

ठाणे/प्रतिनिधी – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 5.39 टक्के मतदान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
140 अंबरनाथ – 5.89 टक्के
141 उल्हासनगर – 3.27 टक्के
142 कल्याण पूर्व – 8.61 टक्के
143 डोंबिवली – 7.00 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 3.51 टक्के
149 मुंब्रा कळवा – 4.97 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

Translate »
×