महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
करियर लोकप्रिय बातम्या

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती

पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८)

शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव

पदाचे नाव : उप संचालक (एकुण पदे १६)

शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव

वयोमर्यादा :- अ) संचालक पदासाठी कमाल ५० वर्षे ब) उपसंचालक पदासाठी कमाल ४० वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख : १५ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f5LhQ8

अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.org.in

Translate »
×