नेशन न्यूज मराठी टीम.
पनवेल/प्रतिनिधी – उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33 गंभीर गुन्ह्यांत फरार असलेल्या अब्दुल अजीज या गुन्हेगाराला पकडण्यात पनवेल पोलिसांना यश आलं आहे. यूपी वरून फरार असलेला अब्दुल पनवेल मध्ये दडून बसला होता. पनवेल मध्ये आपल्या भावाच्या लायसन्सवर गाडी चालवायचा. पनवेल शहर पोलीस आणि यूपी एसटीएफ टीमने संयुक्तरित्या कारवाई करीत या आरोपीला अटक केली आहे.
Related Posts