नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – १ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोग तसेच राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी, यांनी जाहिर केला आहे. त्यानुसार पदवीधरांच्या मतदार याद्या नव्याने तयार करणार असल्याने कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघांसाठी पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
३० सप्टेंबर रोजी जाहिर अधिसूचना जारी केल्यानंतर पुर्नप्रसिद्धी करून नंतर ६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर रोजी हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत.त्यानंतर ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी घोषीत केली जाणार आहे. मागच्या वर्षीपर्यंत ४६ हजार मतदारांची नोंदणी झाली होती. यात वाढ करण्यासाठी राजकिय पक्ष तसेच अन्य माध्यमाद्वारे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, विवाहानंतर मुलींच्या नावात होणाऱ्या बदलामुळे मतदानास मुकावे लागु नये, यासाठी माहेर व सासर अशा दोन्ही नावांचा समावेश असलेला पॅनकार्ड हा दस्तऐवज पुरावा म्हणुन ग्राह्य मानला जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
Related Posts
-
मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे…
-
मुंबईत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८…
-
१८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
नेशन न्यूज मराठी टिम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची…
-
एसटी स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि.…
-
७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
काही तासातच बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, ३० जून पर्यंत लॉकडाऊन
प्रतिनिधी. मुंबई - इंटरनॅशनल मॉनिटर फंडमुळे देशातील लॉक डाऊन वाढवण्यात…
-
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार जागृती अभियान
मुंबई/प्रतिनिधी - महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
एमपीएससीच्या सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९…
-
ठाण्यात १००० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी. ठाणे – ठाण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन…
-
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई/प्रतिनिधी - विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
राहाता पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा विभागीय उपायुक्तांनी घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त…
-
मुंबईत पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा संताप
मुंबई/प्रतिनिधी - लोकसभेच्या पाचव्या टप्प्याला आज सुरुवात झाली. मतदार राजानेही…
-
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती, १५ डिसेंबर अंतिम तारीख
केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध…
-
कल्याणात तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या…
-
आता ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा
मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा…
-
२२१ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यां २१ जूनला होणार प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक, प्रारूप मतदार याद्या झाल्या प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक…
-
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-…
-
ठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात
DESK MARATHI NEWS ONLINE. ठाणे/प्रातिनिधी - मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे…
-
९५ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या १५ फेब्रुवारीला
प्रतिनिधी. मुंबई - विविध जिल्ह्यांमधील ९५ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच…
-
मतदार नोंद जनजागृतीसाठी केडीएमसी व महाविदयालयाच्या प्रतिनिधिंची बैठक संपन्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
मतदार जनजागृतीसाठी केडीएमसी कड़ून लोकशाहीच्या महोत्सवाचा शुभारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021…
-
कल्याण पश्चिम मतदार यादीत नाव नसल्याने मतदान केंद्रात नागरिकांचा ठिय्या
कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे कल्याण भिवंडी त्याच…
-
छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाने दि.…
-
पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - करदात्यांना पॅनकार्ड आधारकार्डला…
-
मुरबाड उपविभागात ९ फार्महाऊसवर ३० लाख ४६ हजाराची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या मुरबाड उपविभागात…
-
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
-
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
पुणे येथे राज्य महिला आयोगाकडून २८ ते ३० जूनदरम्यान जनसुनावणी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे…
-
राज्यभरात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्येत क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व…
-
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाशिक मध्ये राजकीय सभांचा धडाका
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - २०२४ ची ही…
-
आपलं अंतिम उद्दिष्ट जाती निर्मूलन असलं पाहिजे - मेधा पाटकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. सोलापुर/प्रतिनिधी- आपल अंतिम उद्दिष्ट जाती…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
एमपीएससी कडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल…
-
विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाला आरंभ; मतदार नोंदणी सुरू
मुंबई/प्रतिनिधी - पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार…
-
जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - वाढते तापमान आणि…
-
मतदार जनजागृतीसाठी ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेस ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशाचे भावी…
-
पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक…