नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – पोलीसांना गुगारा देत मोटर सायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत मोटार सायकल चोरांना माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे, मुंबई यांनी अटक करून चोरीच्या एकुण ८ मोटार सायकल हस्तगत केल्या.सुझुकी या गाडीची चोरी केली. फिर्यादी ने तात्काळ तक्रार नोंदवली.
तपासादरम्यान नमुद गुन्हयातील मालमत्ता हस्तगत करण्यात आले तसेच त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशी दरम्यान नमुद आरोपींनी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात केलेल्या वाहन चोरीची उकल केली. नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या १४ मोटार सायकल पैकी ०८ मोटार सायकल हस्तगत करण्यास पोलीस पथकास यश प्राप्त झाले आहे