नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री सुरु होती. अवैध वस्तूचा सुरु असलेला हा व्यापाराचा मागोवा घेणे गरजेचे होते.अवैध व्यवसाय विरुदध मोहीमे दरम्यान येवला तालुका पोलीसांच्या पथकाने 96 हजाराचा गुटखा तसेच दुचाकी असा एकूण एक लाख साहसष्ट हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दुचाकीवरून गुटखा विक्री चाललेल्या असताना पोलिसांनी छापा टाकत संबंधित दुचाकीसह गुटख्याच्या गोण्यातील ८०० पाकीट ,तीन गुटखा विक्रेत्यांना तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.
Related Posts