नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – देशाच्या रक्षणासाठी सीमेवर स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यासाठी कायमच तत्पर असलेल्या जवानांसाठी नागपूरच्या प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून प्रहार मिलिटरी स्कूलसह
समाजातील विविध घटकांनी तयार केलेल्या सुमारे दोन लाख राख्या सैन्य अधिकाऱ्यांकडे आज सोपवण्यात आल्या आहेत. लेफ्टनंट कर्नल मनीकंदन (एपीएस सेंटर कामठी) यांनी सर्व राख्यांचा स्वीकार केल्यानंतर आता सैन्य दलाच्या पोस्टल विभागामार्फत अख्या देशातील विविध सीमेवर तैनात असलेल्या जवानांना या राख्या पाठवल्या जाणार आहेत.
Related Posts