नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्र सरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षी पद्म पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2023 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर ऑनलाइन स्वीकारल्या जात आहेत.
पद्म पुरस्कार, अर्थात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये प्रारंभ झालेल्या या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला होते. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील ‘असामान्य कर्तृत्वाचा’ सन्मान करण्यासाठी दिला जातो.
कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारखी सर्व क्षेत्रे/ विषयांमध्ये विशिष्ट आणि अद्वितीय कामगिरीसाठी/ सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र मानले जातात.
पद्म पुरस्कारांचे स्वरूप ‘लोकांचे पद्म’ मध्ये रुपांतरित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. यास्तव, सर्व नागरिकांना स्वतःच्या नामांकनासह इतरांचे नामांकन/ शिफारशी पाठवण्याचे आवाहनही केले जात आहे. नामांकन /शिफारशींमध्ये उपरोक्तप्रमाणे निर्देशित केलेल्या पोर्टलवर उपलब्ध विहित नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील दिले असून, यामध्ये शिफारस केलेल्या व्यक्तिबद्दल संबंधित क्षेत्रातील विशिष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी/ सेवा ठळकपणे मांडणाऱ्या वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) उद्धरण समाविष्ट केलेले असावे.
या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या https://mha.gov.in या संकेतस्थळावर ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली आणि https://padmaawards.gov.in या पद्म पुरस्कार पोर्टलवर देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
Related Posts
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहचे आयोजन, १५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि…
-
पद्म पुरस्कार- २०२३ साठी नामांकने पाठवण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत खुली
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन, 2023…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मध संचालनालय महाराष्ट्र राज्य…
-
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
गं.द.आंबेकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी - कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम…
-
विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने परिणामी त्यांच्या मुलांच्या…
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या…
-
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’…
-
महाराष्ट्रातील ५ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सर्वोच्च…
-
अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडा,प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्याचे तापमान…
-
पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकन प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पद्म पुरस्कार(Padma…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
उच्चशिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
जन्म-मृत्यू नोंदणीच्या बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती, १५ डिसेंबर अंतिम तारीख
केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
१५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
-
मटन खाल्ल्याने विषबाधा झालेल्या १५ जणांवर उपचार सुरु
यवतमाळ/प्रतिनिधी - तुम्ही जर मांसाहारी असाल तर ही बातमी वाचल्यानंतर…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - कृषी आयुक्तालयाच्या…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथकासाठीस्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - रस्त्यावरील मुलांना काळजी व…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकारच्या विविध…
-
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे…
-
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्यावर अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई - राज्याचे सुधारित महिला धोरण…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
MSME २०२२राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नागपूर - भारतातील सूक्ष्म, लघु आणि…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल…
-
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन २६…
-
असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांना आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या…