नेशन न्यूज मराठी टीम.
पालघर / विक्रमगड/प्रतिनिधी – जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था यांच्यावतीने चालवण्यात येत असलेल्या जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा, झडपोली या शाळेचा निकाल हा १०० % लागला असून सर्वत्र या शाळेचे कौतुक होत आहे.
जिजाऊ संस्था ही २००८ पासून ठाणे पालघरसह कोकणांतील दुर्गम भागांत काम करत आहे . शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर संस्था अहोरात्र काम करत आहे. त्यातीलच एक उपक्रम म्हणून २०१६ साली अंध व दिव्यांग मुलांसाठी चालू करण्यात आलेली निवासी शाळा. त्यावेळी या शाळेत ४० विद्यार्थी होते. आता त्यांची संख्या १०५ आहे. त्यापैकी ६० मुली व ४५ मुले आहेत .या शाळेतील मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच रोजच्या जगण्यात , व्यवहारात येणाऱ्या अडचणीना कसे सामोरे जायचे ,यांसह बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात . त्याचबरोबर इथले पोषक वातावरण त्यांच्या गुणवत्ता वाढीस देखील उपयुक्त ठरत आहे. यांसह स्पर्धा परीक्षेसाठी देखील त्यांना सक्षम केले जात आहे.
यावर्षी लागलेल्या १० वीच्या निकालात (दिव्यांग) विद्यार्थ्यांपैकी पिंकी धिंडा-६७.२०%, सुमित्रा वाजे ६२%, अस्मिता चौधरी ६३% रोहन लोहार ६४.२०% सुयोग पाटील ६१.८०%, चंदना चवाथे ५८.२०% (दत्तक मुलगी) यांनी चांगले गुण संपादन केले आहेत. येथील या शाळेत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देश्याने संगीताचेही शिक्षण त्यांना इथे दिले जात आहे. अंध मुलांचा वाद्यवृंद आता चांगला नावारूपाला देखील आला आहे. क्रीडा क्षेत्रातही या शाळेने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. बुद्धिबळ स्पर्धेसाठीही त्यांची तयारी चालू असून विविध कौशल्येही मुले प्राप्त करत आहेत.
त्याचबरोबर हस्तकला प्रशिक्षण, कॉप्युटर प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, क्रिकेट टीम यांसारखे उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी, सक्षम बनवून भविष्यात तळागळांतील शक्य तेवढ्या सर्व अंध दिव्यांग बांधवांसाठी सहकार्याचा हात देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा मानस आहे. जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा हा जिजाऊ संस्थेचा प्रकल्प संस्थापक निलेश सांबरे यांच्या अत्यंत हृदयाच्या जवळचा प्रकल्प आहे. सगळे सण-उत्सव तसेच महापुरुषांची जयंती उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. या शाळेतील अंध विद्यार्थींनकडून कडून दरवर्षी संस्थापक निलेश सांबरे हे राखी बांधून रक्षाबंधन साजरा करतात . तर सांबरे यांच्या मातोश्री आणि संस्थेच्या अध्यक्षा भावनादेवी सांबरे यांचा वाढदिवसही ह्याच मुलांच्या सानिध्यात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
या शाळेतून बाहेर पडताना येथील विद्यार्थी हा सर्वार्थाने सक्षम असायला हवा तसा तो घडावा म्हणून निलेश सांबरे हे व्यक्तीगत या शाळेकडे लक्ष देत असतात .विक्रमगड तालुक्यात असलेल्या या शाळेत अनेक ठिकाणांहून येणाऱ्या या दिव्यांग मुलांसाठी जिजाऊ संस्थेची ही शाळा एक नवीन पाउलवाट ठरत आहे.
Related Posts
-
दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा, कल्याणच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देणे सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आतापर्यंत कल्याण त्याच बरोबर…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
केडीएमसीच्या गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील ५, ७, १० दिवसांच्या…
-
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - डॉक्टर रुग्णांची काळजी…
-
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
पोलीस बांधवांना राख्या बांधून दिव्यांग मुलांचे रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यातील अभिनय…
-
महाराष्ट्र शासना कडून जिजाऊ संस्थेच्या कामाची दखल, जिजाऊ ला शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक…
-
ठाणे जिल्हाचा बारावीचा निकाल ९२.६७ टक्के
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
-
इटीसी केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले इको फ्रेंडली बीजगणेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - 19…
-
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्साहात
मुरबाड/प्रतिनिधी - कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक…
-
बारावीचा परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…
-
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य…
-
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजनेचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशभरातील अनुसूचित जमातीच्या…
-
“सक्षम ॲप” ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
समीर कुमार बिस्वास महाराष्ट्र सदनाचे नवे निवासी आयुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्र सदनाचे निवासी…
-
दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार
मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील दहावीचा निकाल उद्या शुक्रवार दि. 16 जुलै रोजी दुपारी…
-
सोलापूरच्या मनोज धोत्रेची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात एण्ट्री
सोलापूर/अशोक कांबळे - बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात भारतीय…
-
जिजाऊ संस्था आणि लोक सहभागातून उभारला प्रवासी बस थांबा
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित…
-
दिव्यांग व्यक्तींना वर्क फ्रॉम होमची मुभा,कोरोना उपचारातही प्राधान्य
मुंबई/ प्रतिनिधी - दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
एमपीएससीच्या सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९…
-
२८ ऑगस्टपर्यंत दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय…
-
आजचा निकाल म्हणजे कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या थोबाडीत मारली - अमोल मिटकरी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/U4Rhi3A-ue4 अकोला/प्रतिनिधी - आज कर्नाटकच्या निवडणुकीचा…
-
नाशिक येथे एकलव्य आदर्श निवासी शाळेची पायाभरणी
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री…
-
दिव्यांगतेवर मात करत असंख्य दिव्यांग,निराधार महिलांसाठी दीपस्तंभ बनलेली हिरकणी
नेशन न्युज मराठी टीम. https://youtu.be/ngITOEJletE चाळीसगाव/प्रतिनिधी- चाळीसगाव येथील ''स्वयंदीप' संस्था…
-
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार, न्यालयाकडून आरोपीस २० वर्षाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/K5hZvX2sg00?si=U-AmE-Gv_t61GcCS बुलढाणा/प्रतिनिधी- मानसिक दृष्टया दिव्यांग असलेल्या…
-
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचा सर्वसमावेशी दृष्टीकोन : नवोन्मेषी उपक्रमांद्वारे जीवन परिवर्तन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रतिनिधी - भारतातील…
-
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या १८८ विध्यार्थ्यांची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - नुकत्याच पार पडलेल्या…
-
सरपंच रुपाली कोकेरा यांना घर बांधून देत जिजाऊ संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर/संघर्ष गांगुर्डे - जिजाऊ शैक्षणिक व…
-
डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये पुन्हा प्रदूषण,उग्र वासाने नागरिक हैराण
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील मिलापनगर, सुदामानगर, सुदर्शननगर मध्ये काही दिवसांपासून प्रदूषण…
-
जिजाऊ संस्थेच्या वतीने डम्पिंग ग्राऊंड वरील शाळेचा स्वातंत्र दिन उत्साहात संपन्न
नेशन न्यूज़ मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था…
-
काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा
मुंबई - शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा…
-
जिजाऊ संस्थेतर्फे 'गणपती सजावट स्पर्धा २०२३' चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - गणेश उत्सव…
-
गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याण मध्ये अटक, १०० किलो गांजा जप्त
कल्याण प्रतिनिधी- गांजा तस्करीसाठी कल्याणात आलेल्या गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याण महात्मा फुले…
-
भारतीय लष्कराकडून प्रथमच सैनिकांसाठी दोन मजली 3D मुद्रित निवासी घरे
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराने 28…
-
लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता या विषयावर होणार राष्ट्रीय परिसंवाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - शहरी विकासामध्ये लिंग…
-
निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविरुद्ध आपण मिळुन लढू - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
शेतकऱ्यांना व्यवसायिक शेतकरी म्हणून उभारी देण्यासाठी जिजाऊ संस्थेचा पुढकार
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड / प्रतिनिधी - जिजाऊ शैक्षणिक…
-
दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या एक दिवसीय अभियानाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली प्रतिनिधी - दिव्यांग कल्याण विभाग…
-
जिजाऊ संस्थेच्या वाचनालयातील ९ विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर/प्रतिनिधी - MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा…
-
इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी संस्थेची अटीतटीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार…
-
मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी मोहीम सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - भारत निवडणूक…
-
अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण मिळणार
मुंबई/प्रतिनिधी - अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण…
-
दिव्यांगांसाठी स्वतंत्र्य निवासी महाविद्यालयाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठित- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर मुलांप्रमाणे…
-
लक्ष्यित क्षेत्रांतील उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षणाची योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या विकासात्मक…