नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला/प्रतिनिधी – बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूर जवळ अटक करण्यात आली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणतात की, जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार हे अस्तित्वात आले तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे. याच जिवंत उदाहरण आज अकोला ते नागपूर पर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली , त्यावरून पाहायला मिळाला आहे. त्यामुळे ही सैतानी सामराज्याची उदय आहे. असा टोला आज अमोल मिटकरी यांनी नितीन देशमुख यांच्या अटकेवर सरकारला लगावला आहे.
त्याच बरोबर सरकारवर टीका करताना तेहेही म्हणाले कि अकोला जिल्हात राज्यघटनेचा यासार्काराने बोजवारा उडवला आहे. महाराष्ट्रात लोकशाही शिल्लक राहिली नाही.पण महाविकास आघाडीची सत्ता आली तर याची परत फ्हेद्केल्या शिवाय राहणार नाही आस इशारा पं यावेळी त्यांनी शिंदे सरकार दिला.