नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा सुनावल्यानंतर त्वरित हालचाल करत केंद्रातील भा.ज.पा.सरकारने राहुल गांधी यांची सदस्य पदाचे निलंबन केले याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. त्यातच राहुल गांधी यांचे समर्थनार्थ ठाणे शहरभर मोठ मोठे होर्डींग्ज लागले आहेत. ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश त्याच्यावर लिहिला गेला आहे. त्यामुळे या होर्डींग्ज शहरभर चर्चेचा विषय बनल्या आहेत.
राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे प्रचंड जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. या रॅलीत त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. या प्रकरणी सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. या प्रकाराचा निषेध सर्वच स्तरातून होत आहे.राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावले आहेत. भारत जोडो यात्रेमधील काही छायाचित्रे वापरुन हे होर्डींग्ज तयार करण्यात आले असून छाया चित्रांखाली ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश लिहिला आहे. शिवाय, “वुईस्टँडविथ राहुल गांधी“ असा हॅशटॅगही दिला आहे. या होर्डींग्जची सबंध ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
Related Posts
-
जोरदार पावसामुळे नागपुरात पूर परिस्थिती
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर शहरात काल रात्री…
-
निवडणूकीत राहुल गांधीचा प्रचार करणार - कलावती बांदूरकर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राहुल गांधी…
-
ॲड. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल सुरेश…
-
शिवसेना ठाकरे गटाचे 'होवू द्या चर्चा' अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - शिवसेना प्रमुख…
-
जोरदार पावसाच्या हजेरीने, शेतकरी राजा सुखावला
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मणिपूर येथे कुकी आणि…
-
ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - २१ ऑक्टोबर १९५९ रोजी…
-
मराठा आंदोलकांच्या अन्यायाविरोधी ठाण्यात मराठा समाजाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यात संभाजी…
-
ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा परिषद शाळेतील…
-
ठाण्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या सर्वाधिक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - देशभरात 19 एप्रिल…
-
ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल…
-
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जिल्हा वकील संघटनेचे एकदिवसीय उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - मराठा समाजाला…
-
मुस्लीमांबद्दल राहुल गांधी, काँग्रेस बोलायला तयार नाही - फारूक अहमद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणा नूह…
-
कल्याण मध्ये उभ्या जेसीबीला टेम्पोची जोरदार धडक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला…
-
शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचे संकेत,चर्चा सकारात्मक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
दोन वाहनांची जोरदार धडक, ६ जण जागीच ठार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - वाशिम येथील शिक्षक…
-
राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ फेब्रुवारीला नंदुरबार जिल्ह्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - राहुल गांधी यांची…
-
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज ठाण्यात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - पालकमंत्री राधाकृष्ण…
-
कल्याणात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात राहुल गांधी यांच्या…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
वंचित कडून वसंत मोरे लोकसभा लढणार ? चर्चा सकारात्मक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/K6Ul3a_Q6uM?si=muMWvVLpeCzN1ph_ मुंबई/प्रतिनिधी - देशभर लोकसभा…
-
राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व - अशोक चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया आघाडीची…
-
नवी मुंबईत शिवसेना उबाठा कडून "होऊ द्या चर्चा" कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशात निवडणुकीचे…
-
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुरत सत्र न्यायालयाने राहुल…
-
जोरदार शक्तिप्रदर्शनासह वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांचा अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/YpnZYBBLvxU?si=hOE9Zr1P2f8LvIR9 रायगड/प्रतिनिधी - रायगड लोकसभा…
-
ठाण्यात १००० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी. ठाणे – ठाण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन…
-
वंचित बहुजन आघाडीचा पिंपरी चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटे यांना पाठींबा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पिपरी चिंचवड मतदारसंघात राहुल…
-
संविधान सन्मान महासभेसाठी वंचित कडून राहुल गांधींना निमंत्रण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीने…
-
ठाण्यात विसर्जन घाटांची सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची आहेत - संजय केळकर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - पर्यावरण पूरक…
-
मला जी काही मदत मिळाली ती राहुल गांधी मुळेच मिळाली - कलावती बांदुरकर
नेशन न्यूज मराठी टिम. यवतमाळ/प्रतिनिधी - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
-
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ भाऊचा धक्का मासळी बंदर एक दिवस बंद
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे…
-
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे - नाना पाटोले
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - गांधी परिवाराला बेघर करण्याची…
-
ट्रकचालकाचा सुटला ताबा,ठाण्यात ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - सकाळच्या सुमारास नाशिक-मुंबई…
-
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिर्ला महाविदयालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन…
-
भारत आणि युके यांच्यात मुक्त व्यापार करारासाठी दुसऱ्या फेरीची चर्चा पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारत-यूके मुक्त व्यापार…
-
कल्याण डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात जोरदार निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…
-
ठाण्यात सुसज्ज असे कर्करोग हॉस्पिटल होणार,राज्य शासनाने दिली मंजुरी
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे व परिसरातील नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार आणि किफायतशीर उपचार…
-
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी सोबत सामील झाला जनतेचा प्रचंड मोठा जनसागर
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली/प्रतिनिधी - राहुल गांधी यांची भारत…
-
भिवंडी लोकसभेसाठी शरद पवार आग्रही; बाळ्या मामा राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ आज सकाळी…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा; प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई दि. ७ - देशात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्य सरकारने…
-
विभागीय आयुक्त संजीव कुमार यांचा कोरोना संसर्गाबाबत आढावा मान्सुनपुर्व तयारीची केली चर्चा
प्रतिनिधी. गडचिरोली : नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी गडचिरोली…
-
वंचित च्या पदाधिका-यांची जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर ह्यांचे सोबत चर्चा
प्रतिनिधी. अकोला - जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिकां विरुद्ध…
-
इतकी वर्षे काँग्रेसची सत्ता होती,मग राहुल गांधीना भारत जोडोची आत्ताच आठवण का आली-केंद्रीय मंत्री नारायण राणे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - इतकी वर्षे काँग्रेसची देशामध्ये…