नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – राष्ट्रिय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे आपदा मित्र – सखी स्वयंसेवक प्रशिक्षण सुरू आहे. संपूर्ण ठाणे जिल्हात 500 स्वयंसेवकांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यापैकी ठाणे येथून 112 तसेच अंबरनाथ तालुक्यातून 105 स्वयंसेवकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. उप विभागीय अधिकारी, प्रांत कार्यालय कल्याण व तहसीलदार कल्याण तालुका यांच्या समन्वयाने कल्याण तालुक्यात 30 जानेवारी पासून 10 फेब्रुवारी पर्यंत सुरू असून अचिवर्स महाविद्यालय येथे बॅच क्र 5 आणि 6 मध्ये एकूण 122 स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहेत. आज कल्याण पश्चिमेतील काळा तलाव येथे या प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्याक्षिके दाखविण्यात आले.
या शिबिरात पोलीस पाटील, नागरी संरक्षण दल, एनसीसी आणि एनएसएस, होमगार्ड, अग्निशमन दल, निवृत्त सैनिक अशा सर्वांच सहभाग आहे. शिबिरात पूर परिस्थिती बुडणाऱ्या व्यक्तीचा बचाव करणे व बोट चालवणे, गर्दी व्यवस्थापन व दंगल परिस्थिती साठी स्व सुरक्षेसाठी शिल्डचा वापर आणि लाठी चालवणे, प्रथमोपचार – बँडेज करणे, अग्नी सुरक्षा उपकरणे हाताळणी व मानवी स्ट्रेचर, दोरीच्या साहाय्याने डोंगर कडा चढणे-उतरणे, गाठींचे प्रकार, भूकंप, दरड कोसळणे, इमारत कोसळणे दुर्घटना व इतर आणीबाणी परिस्थिती हाताळणे अशा विविध विषयांवर प्रशिक्षण आणि सराव करण्यात आला हे प्रशिक्षण यशदा चे मास्टर ट्रेनर, पोलीस अधिकारी, अग्निशमन अधिकारी, नागरी संरक्षण दल, प्रख्यात गिर्यारोहक यांच्याकरवी देण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी उप जिल्हाअधिकारी अभिजीत भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार रीताली परदेशी व सुषमा बांगर तसेच ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ अनिता जावंजळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र सखी समन्वयक सुहास पवार, मैत्रेयी सापने, अभिजीत बाऊस्कर, कौशल पोतनीस, जयेश अहिरे, रोहित ठाकूर, यांनी मेहनत घेतली.
Related Posts
-
कल्याणच्या श्रावण सरी कार्यक्रमात रश्मी ठाकरेंचे उत्साहात स्वागत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - अत्रे नाट्यगृहामध्ये…
-
आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक
प्रतिनिधी . मुंबई - सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या…
-
अखेर दोन दिवसांचा जलप्रवास करून T - 80 युद्धनौका कल्याणच्या खाडी किनारी दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी…
-
कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर सापडल्या डिझेल भरलेल्या बाटल्या,उडाली एकच खळबळ
कल्याण प्रतिनिधी - कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राउंडवर डिझेल भरलेल्या बाटल्या…
-
कल्याणच्या महिला डॉक्टरची मेडीक्विन सौंदर्यस्पर्धेत बाजी, रॉयल कॅटेगरीमध्ये मिळविले विजेतेपद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील विवाहित महिला डॉक्टरांसाठी…
-
कल्याणच्या रिंग रोड आता हिरवाईने बहरणार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण ते टिटवाळा…
-
कल्याणच्या डम्पिंगला आगीची झळ तर उंबर्ली टेकडी वणव्यानी होरपळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काल रात्री दोन विविध…
-
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाययोजना…
-
इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या वतीने शिक्षकांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शिक्षक दिनाचे निमित्त इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण…
-
कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कष्टकरी महिलाचा सन्मान करुन महिला दिन साजरा
कल्याण प्रतिनिधी -आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एकीकडे पंचतारांकित ठिकाणी विविध सोहळे…
-
कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधानमंत्र्यांना पत्र
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी…
-
पंढरपूरात यात्रा कालावधीत १४ आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
पंढरपूर/अशोक कांबळे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक…
-
कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांना कल्याणच्या खासदारांचा मदतीचा हात
कोकण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांच्या…
-
कल्याणच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेत सर्व समाजघटक होणार पारंपरिक वेशात सहभागी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात गुढीपाडव्यानिमित्त येत्या…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
राष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंची २१ पदकांची कमाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गुजरात येथे वर्ल्ड गोजू…
-
कल्याणच्या मच्छी मार्केमध्ये कचरा उचलला न गेल्याने पसरले आळ्याचे साम्राज्य
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या छाया टॉकीजजवळील मच्छी मार्केमधला कचरा गेल्या 8…
-
स्वच्छताकर्मीनाही आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहर…
-
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद…
-
दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लु, परिसरात खळबळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आज सकाळी मुंबईतील दादर…
-
आयएमए कल्याणच्या ये दिल क्या करे परिसंवादाने जिंकली प्रेक्षकांची मने
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सध्या लहान वयातच अनेकांना विविध शारिरीक आजारांचा…
-
एनडीआरएफ कडून सफाईमित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहर…
-
कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार अनुभवला असून…
-
कल्याणच्या अत्रेरंगमंदिरात वॅक्सीनसाठी रात्री पासून रांगा लावून कुपन मिळाले नाही,नागरिक आक्रमक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून कल्याणच्या अत्रेरंगमंदिर आणि…
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके
प्रतिनिधी . कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई शहर व उपनगरात…
-
कल्याणच्या या भागात उद्या सकाळी ६ते दुपारी २ पर्येंत लाईट नाही
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या १००/२२ केव्ही मोहने…
-
कल्याणच्या गावात वासूदेवांमार्फत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/9C6Hl1EzVyI?si=Aakzdu0WxecI_CZ5 कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
कल्याणच्या वाहतुकीत दहीहंडीनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत…
-
आयआयटी मुंबई येथे आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती…
-
कल्याणच्या चिमुरड्यांनी मलंगगड केला सर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सह्याद्री रॉक एडव्हेंचर गिर्यारोहक समूहाच्या सहकार्याने तिघा चिमुकल्यांनी कल्याणनजीक…
-
कल्याणच्या एनआरसी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर
कल्याण प्रतिनिधी - महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला…
-
मासुंदा तलावात पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत…
-
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट
प्रतिनिधी . चंद्रपूर - अत्यंत अल्प कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात…
-
कल्याणच्या कुस्ती पैलवान नेहा गायकवाडची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
कल्याणच्या पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,हरवलेले २० मोबाईल केले नागरिकांना परत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी…
-
कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील ३० कैद्यांना कोरोनाची लागण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा…
-
काळा तलाव सुशोभीकरण डिसेंबरअखेर पर्यंत पूर्ण होणार - मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत…
-
कॅब चालकाला लुटणाऱ्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याणमध्ये रात्रीच्या सुमारास कॅब चालकाला लूटणार्या दोघांना कल्याणच्या…
-
कल्याणच्या ऋतुजाने राष्ट्रीय रोलर स्केटींग स्पर्धेत पटकविले कांस्यपदक
कल्याण प्रतिनिधी - रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली…
-
रत्नागिरी पावसाळापूर्व आपत्ती आराखडा बैठक वाहतूक सुरळीत ठेवा - जिल्हाधिकारी
प्रतिनिधी. रत्नागिरी - येणाऱ्या पावसाळयाच्या कालावधीत रस्ते वाहतूक सुरळीत राहिल…
-
कल्याणच्या महिलेने कचऱ्यातून साधली किमया, कचरा वेचून दिला अनेकांना रोजगार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/3l5T3ZIZcHg कल्याण - शहरात निर्माण होणारा…
-
कल्याणच्या गिर्यारोहकांनी पहिने सुळक्यावर फडकवला तिरंगा
कल्याण/प्रतिनिधी - सह्याद्रीच्या खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत मोडणाऱ्या सुळक्यांची संख्या ही…
-
एक विद्यार्थी एक रोप कल्याणच्या नूतन विद्यालयाचा अनोखा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण…
-
कल्याणच्या बालखेळाडूंनी गगनभरारी, स्केटिंग मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ९ रेकॉर्ड प्रस्थापित
कल्याण/प्रतिनिधी - कर्नाटकमध्ये झालेल्या स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या 6 बालखेळाडूंनी अतिशय…