नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – पोलीस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण 901 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 93 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 140 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 668 पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण 74 पदके जाहीर झाली आहेत.
देशातील 93 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्राच्या चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.
चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)
- श्री.देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य सुरक्षा कोऑपरेशन, मुंबई
- श्री.अनुप कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई,
- श्री. संभाजी नारायण देशमुख, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (पोलिस उपनिरीक्षक), मुंबई,
- श्री.दीपक धनाजी जाधव, पोलिस उपनिरिक्षक, ठाणे
राज्यातील एकूण 31 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी)
- मनीष कलवानिया,आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (1st BAR To PMG)
- संदिप पुंजा मंडलिक,सहाय्यक पोलीस निरीक्षक (2nd BAR To PMG)
- राहूल बाळासो नामाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक
- सुनिल विश्वास बागल,पोलीस उपनिरीक्षक
- देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम,नाईक-पोलीस हवालदार
- गणेश शंकर दोहे,पोलीस हवालदार
- एकनाथ बारीकराव सिडाम,पोलीस हवालदार
- प्रकाश श्रीरंग नरोटे,पोलीस हवालदार
- दिनेश पांडुरंग गावडे,पोलीस हवालदार
- शंकर दसरू पुंगटी,पोलीस हवालदार
- योगीराज रामदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक
- अमोल नानासाहेब फडतरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक
- सदाशिव नामदेव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक
- प्रेमकुमार लहु दांडेकर,पोलीस उपनिरीक्षक
- राहूल विठ्ठल आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक
- देवाजी कोटूजी कोवासे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
- राजेंद्र अंतराम मडावी,मुख्य हवालदार
- नांगसू पंजामी उसेंडी,नाईक पोलीस हवालदार(1st BAR To PMG)
- देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक पोलीस हवालदार (1st BAR To PMG)
- प्रदिप विनायक भासरकर, नाईक पोलीस हवालदार
- सुधाकर मानु कोवाची, पोलीस हवालदार
- नंदेश्वर सोमा मडावी, पोलीस हवालदार
- सुभाष भजनराव पाडा, पोलीस हवालदार
- भाऊजी रघू मडावी, पोलीस हवालदार
- शिवाजी मोडु उसेंडी, पोलीस हवालदार
- गंगाधर केरबा कऱ्हाड, पोलीस हवालदार
- रामा मैनु कोवाची, पोलीस हवालदार
- महेश पोचम मदेशी, पोलीस हवालदार
- स्वप्नील केसरी पाडा, पोलीस हवालदार
- तानाजी दिगंबर सावंत, पोलीस निरीक्षक
- नामदेव महिपती यादव, पोलीस हवालदार
राज्यातील 39 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (PM)
- श्री जयकुमार सुसाईराज, विशेष पोलीस महानिरीक्षक,कुलाबा, मुंबई
- श्री लखमी कृष्ण गौतम, पोलिस अधिक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय,कुलाबा, मुंबई
- श्री निशीथ वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपाडा, मुंबई
- श्री संतोष गणपतराव गायके, पोलीस उपअधिक्षक, गोरेगाव ,मुंबई
- श्री चंद्रकांत विठ्ठल मकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दादर (पूर्व),मुंबई
- श्री दिपक राजाराम चव्हाण, पोलीस निरीक्षक, मांटुगा (पूर्व) ,मुंबई
- श्री. रमेश विठ्ठलराव कठार, पी.डब्ल्यु.आय (इजिनिंअर) औरंगाबाद परीक्षेत्र
- श्री. देविदास काशीनाथ घेवारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
- श्री. सुधाकर पंडितराव काटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
- श्री. शैलेश दिगांबर पासलवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई
- श्री. मनोज श्रीकांत नेर्लेकर,पोलीस उपअधिक्षक, वरळी , मुंबई
- श्री. शाम खंडेराव शिंदे , पोलीस निरीक्षक, नवी मुंबई
- श्रीमती अलका सदाशिव देशमुख, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर
14.श्री. दत्तात्रय भंगवतराव पाबळे, पोलीस निरीक्षक, डी.एन. रोड, मुंबई
- श्री. बापू तुळशीराम ओवे,पोलीस निरीक्षक, गोरेगांव (पूर्व), मुंबई
- श्री. प्रसाद दशरथ पांढरे, पोलीस निरीक्षक, ठाणे
- श्री. शिरीष क्रिशनाथ पवार,पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस स्टेशन
- श्री. सदाशिव एलचंद पाटील,कमांडंट, धुळे
- श्री. सुरेश पुंडलिकराव गाठेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाशिम
- श्री. दिलीप तुकाराम सावंत,गुप्तचर अधिकारी, एस.आय.डी, मुख्यालय, मुंबई
- श्री. संतोष सखाराम कोयंडे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई
- श्री. चंद्रकांत गुणवंतराव लांबट,पोलीस उपनिरीक्षक, रामनगर, चंद्रपूर
- श्री. झाकिरहुसेन मौला किल्लेदार,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, घाटकोपर , मुंबई
- श्री. भरत अप्पाजी पाटील, पोलीस निरीक्षक, मुंबई
- श्री. प्रमोद गंगाधरराव कित्ते,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती
- श्री. आनंद भिमराव घेवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रायगड
27.श्री. सुखदेव खंडू मुरकुटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक
- श्री. गोकुळ पुंजाजी वाघ, मुख्य हवालदार, औरंगाबाद
- श्री. धनंजय छबनराव बारभाई,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर
- श्री. सुनील विश्राम गोपाळ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
- श्री. दत्तात्रय राजाराम कडनोर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक शहर
- श्री. ज्ञानेश्वर पंढरीनाथ आवारी,पोलीस निरीक्षक, मुंबई
- श्री. रामकृष्ण नारायण पवार,पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे
- श्री. ओमप्रकाश गंगाधर कोकाटे, पोलीस निरीक्षक, नागपूर ग्रामीण
- श्री. सुभाष भीमराव गोईलकर,पोलीस उपनिरीक्षक, विरार (पूर्व) पालघर
- श्री. संजय सिध्दू कुपेकर,पोलीस उपनिरीक्षक लव्हलेन रोड, मुंबई
37.श्री. प्रदीप केडा अहीरे, पोलीस उपनिरीक्षक ,ठाणे
- श्री. प्रकाश हरीबा घाडगे,पोलीस उपनिरीक्षक, कांदीवली पोलीस स्टेशन ,मुंबई
- श्री. विजय उत्तम पवार,पोलीस उपनिरीक्षक,फोर्ट, मुंबई
Related Posts
-
महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी…
-
महाराष्ट्राला ५७ पोलीस पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील…
-
महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली -पोलीस पदकांची आज घोषणा झाली,…
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 च्या प्रजासत्ताक…
-
महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर
DESK MARATHI NEWS ONLINE. नवी दिल्ली - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय…
-
पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस…
-
राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या…
-
रायगड पोलीस दल राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवार्ड" विजेता
अलिबाग/प्रतिनिधी - राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या…
-
उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार राष्ट्रपती पोलिस पदक,राज्याला एकूण ७४ पोलिस पदक
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
जालना लाठीमार प्रकरण, पोलीस महानिरिक्षक यांनी घेतली जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी टिम. जालना/प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पोलीस दलातील उल्लेखनीय व…
-
दहावी, बारावीच्या परीक्षांची तारिख जाहीर
प्रतिनिधी. मुंबई - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावीची) लेखी परीक्षा…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या १८८ विध्यार्थ्यांची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - नुकत्याच पार पडलेल्या…
-
राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती, पोलीस भरतीसाठी सुरुवातीला होणार शारीरिक चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यात सन…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…
-
तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज…
-
केडीएमसीच्या गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील ५, ७, १० दिवसांच्या…
-
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री…
-
सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - २१ ऑक्टोबर १९५९ रोजी…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
बारावीचा परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून…
-
धुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा मागणीसाठी चक्काजाम
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे तालुक्यात…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
मद्यपी वाहनचालकाचा प्रताप, वाहतूक पोलीस कार्यलयात घातला धिंगाणा
कल्याण प्रतिनिधी- काल रात्रीच्या सुमारास वाहतूक पोलीसांची कल्याण पाश्चिम परिसरात…
-
३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ –…
-
पालकमंत्र्यांची यादी जाहीर,पहा आपल्या जिल्हाच पालकमंत्री कोण?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास…
-
कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नजीक…