नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त पल्लवी भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी उपस्थित उपायुक्त धैर्यशील जाधव, वंदना गुळवे, महापालिका सचिव व विभागप्रमुख माहिती व जनसंपर्क संजय जाधव, सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, हेमा मुंबरकर, संजय साबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
Related Posts