नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया स्टॉल धारकांनी दिली.येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली आहे. महाराष्ट्र या यावर्षी ‘भागीदार राज्य’ म्हणून सहभागी झाला आहे. महाराष्ट्र दालन हे सर्वसामवेश असे दालन आहे. या दालनात बचत गट, लघु उद्योजक, विविध वस्तू उत्पादन समूह केंद्रांच्यावतीने लावलेला आहे.
महाराष्ट्र दालनाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा आहे. येथे स्वागतासाठी तुतारी वादक आहेत. विविध विभागाकडून राज्याचा होत असलेला सर्वांगीण विकास दर्शविण्यात आला आहे. दालनाच्या मधल्या भागात इलेक्ट्रिक ऑटो, दुचाकी, भारतीय नौदलाला लागणारे सुटे भाग, फिरत्या पृथ्वीची प्रतिमा, पैठणी परिधान केलेली महिलेची प्रतिमा असे दालनाचे रूप आहे. दालनाच्या बाहेरच्या बाजूस इलेक्ट्रिक चारचाकी वाहन आहे. येथे राज्याच्या उद्योग वाढीचा आलेख दिसत आहे यासोबतच बचत गट, वस्तू उत्पादन समूहाअंतर्गत विविध उत्पादित वस्तूंची दालने मांडण्यात आलेली आहेत.
सांगलीची हळद, मनुके, जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या केळींचे विविध पदार्थ, औरंगाबाद जिल्ह्याची साखळी हस्तकला, बंजारा हस्तकला, कोल्हापूरच्या चपला, दागिने, मुंबईतून आलेल्या समूहाची लेदर बॅग आणि कापडी बॅगचे स्टॉल्स आहेत.
सांगलीच्या हळदीला, आणि जळगावच्या केळींना भौगोलिक मानाकंन (जियो टॅग) मिळाले आहे. या ठिकाणी असलेल्या या दालनांना ग्राहकांनी विशेष पसंती दिली आहे. उरमेरीक वस्तु उत्पादन समुह (कल्सटर) सांगलीवरून आलेल्या या समुहातील दालनात हळद, मनुके, कांदा लसून चटणी, तीळाची, जवस, नारळाची चिक्की आहे. या सर्व वस्तूंना ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे दिसून येते.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथील संकल्प एन्टरप्राईजेसचे अशोक गडे यांनी केळींवर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनविलेले आहेत. यात केळीचे बिस्कीट, चॉकलेट, लाडू आहेत. या पदार्थांचे स्वामित्व (पेटेंट) ही आहेत. येथे व्यापार मेळाव्यात प्रथम आलो आहे. अनेक व्यवसायिकांनी संपर्क साधून दरमहा मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याची माहिती श्री. गडे यांनी दिली.
या ठिकाणी अभिषेक बंजारा वस्तू उत्पादन समूहाचे स्टॉल आहे. या स्टॉलवर बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेतील जुन्या पैश्यांचे दागिने, पॅच वर्क, बॅग्स आहेत. स्टॉल अतिशय सुंदर सजविलेले आहे. विशेष म्हणजे या उत्पादन समूहाकडून प्लाजो-स्कर्ट धोती सारखे बनविले आहे. हा प्लाजो-स्कर्ट मुलींना विशेष आवडत असल्याचे बालाजी पवार यांनी सांगितले.
शिव समर्थ महिला उद्योग केंद्र, सांगलीच्या सुनंदा म्हेत्रे म्हणाल्या, प्रथमच व्यापार मेळाव्यात स्टॉल उभारण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. देशाच्या राजधानीत मंच मिळवून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले, आमच्या दालनात अव्वल दर्जाचा काजू, मनुके, हळद, कोकम हे पदार्थ आहेत. सर्वसामान्य लोकांकडून मालाची खरेदी होत आहे, अशी प्रतिक्रीया श्रीमती म्हेत्रे यांनी दिली.
हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक
महाराष्ट्र लघु विकास महामंडळाच्यावतीने हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक याठिकाणी सादर करण्यात येत आहे. नंदिनी झुंझे आणि मीनाक्षी वावळ या प्रशिक्षित पैठणी बनविणाऱ्या महिला हे प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत. या दालनास लोक आर्वजून भेट देत असून प्रात्यक्षिक पाहून पैठणी कशी विणली जाते आणि पैठणी या महावस्त्राबद्दल कुतूहलाने विचारणा केली आहे.
हे प्रदर्शन दि.27 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. शनिवारी, 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर येथील श्रीजा समूहातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम येथील खुल्या सभागृहात सादर केला जाणार आहे.
Related Posts
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राजधानीत सुरु असलेल्या भारत…
-
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्रातील उत्पादनाला ग्राहकांची खास पसंती
नवी दिल्ली/प्रतिनिधी - हळद, बेदाणा, मसाले, चामड्याची उत्पादने, बांबू फर्निचर,…
-
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्रातील स्थानिक उत्पदनांची मोठी मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोल्हापूरचा मसाला,…
-
आपुलकी बचत गटाचा वर्धापन दिन संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /प्रतिनिधी - महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी…
-
परदेशी व्यापार धोरणाची मर्यादा सहा महिने वाढवली
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारला निर्यात प्रोत्साहन…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
एमपीएससी कडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३…
-
के.ई.एम रुग्णालयातील वैद्यकीय गैरसोयीमुळे ठाकरे गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - ब्रिटीश काळामध्ये…
-
भाजप नेत्यांच्या निषेधार्थ ठाकरे गट व तृतीयपंथी यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - नितेश राणे यांनी पत्रकारांशी…
-
डोंबिवलीतील मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचे मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- एक कोणी तरी गेलं म्हणून…
-
आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना…
-
रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक…
-
१४ नोव्हेंबर रोजी भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आत्मनिर्भर भारत
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा…
-
भारत आणि युके यांच्यात मुक्त व्यापार करारासाठी दुसऱ्या फेरीची चर्चा पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारत-यूके मुक्त व्यापार…
-
जलशक्ती मंत्रालयाने केला लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा,…
-
आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील परीक्षा लांबणीवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि…
-
४१ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र असणार ‘भागीदार राज्य’
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘महाराष्ट्र दालन’ भारतीय…
-
दाढीवाले बाबांच्या कार्यक्रम ठरलेला निर्धार मेळाव्यात नाना पटोलेचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - राज्यभर निवडणुकीचे वारे वाहताना…
-
अल्पसंख्याक लाभार्थींना लघु व्यवसायाकरिता मुदत कर्ज योजनेसाठी आले ४१७ अर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अल्पसंख्याक समुहातील घटकांसाठी मौलाना…
-
एमपीएससी मार्फत ९२१ केंद्रांवर ३ एप्रिलला ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार…
-
दुय्यम निरीक्षक, गट-क परीक्षा, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक…
-
महाबँक ग्रामीण स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्र ठाणे यांच्या वतीने, बचत गटातील महिलांना प्रशिक्षण
मुरबाड प्रतिनिधी- महाबँक ग्रामीण स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्र ठाणे च्या वतीने…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
नवी मुंबईत हर घर तिरंगा’ उपक्रमात महिला बचत गटांचाही सक्रीय सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी…
-
सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या क्लस्टर विकास कार्यक्रमासाठीची नवी मार्गदर्शक तत्वे मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - सूक्ष्म आणि लघु…
-
महाबॅंके कडून ५८२ महिला बचत गटांना ८ कोटी १३ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप
अमरावती/प्रतिनिधी - बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय…
-
उद्योग व व्यापार क्षेत्रासाठी सरकारने ही अभय योजना केली जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग,…
-
भिवंडी गट शिक्षणाधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक, मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतला प्रवेश
ठाणे/प्रतिनिधी - आज काल मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे हे…
-
महिला बचत गटांनी उभारला महाराष्ट्रातील पहिला सोलर पॅनल निर्मिती उद्योग
वर्धा - महिला बचत गटांचे उद्योग म्हणजे केवळ कुरड्या, पापड्या, मसाले, लोणचे, शेळी पालन, कुक्कुटपालन, सामूहिक…
-
आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गातील लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन, हेल्पलाईन कार्यान्वित
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या गट…