नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे नवी मुंबई हे देशातील वेगळे शहर म्हणून नावाजले जात आहे. त्या अनुषंगाने विविध राज्यातील तसेच देशांतील पदाधिकारी, अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेस भेटी देत असतात. अशाच प्रकारे केरळ राज्य शासनाच्या प्रशासकिय प्रशिक्षण संस्थेमार्फत 21 प्रशिक्षणार्थी अधिका-यांच्या समुहाने नवी मुंबईस भेट देऊन विविध उल्लेखनीय कामांची माहिती जाणून घेतली. तसेच काही प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटी दिल्या.महापालिका मुख्यालयात प्रशिक्षणार्थी अधिका-यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी महानगरपालिकेच्या वाटचालीविषयी व प्रकल्प, कामांविषयी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये यांनी या सर्व अतिथी अधिका-यांना मुख्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणीमध्ये माहिती दिली व सर्वसाधारण सभेच्या राजमाता जिजाऊ सभागृहातील व्यवस्थेचीही माहिती दिली. या अधिकारी समुहाने कोपरखैरणे येथील अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्र तसेच टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटला भेट देऊन बारकाईने जलशुध्दीकरण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर उद्योग समुहांना करण्यात येत आहे या वैशिष्ट्याबद्दल उत्कंठा प्रदर्शित करीत या समुहाने या संपूर्ण प्रक्रियेची बारकाईने माहिती घेतली.जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून त्याठिकाणी निसर्गौद्यानासारखे भव्य उद्यान साकारणे ही अतिशय वेगळी गोष्ट असून त्यामधील स्वचछता पार्क म्हणजे स्वच्छतेचा संस्कार करणारी बाब असल्याचे मत अधिकारी समुहातील अनेकांनी व्यक्त केले. त्याठिकाणी उभारलेले मियावाकी जंगल हे अद्भूत असून त्या जंगलातूनही फेरफटका करीत नैसर्गिक शांततेचा व थंडाव्याचा अनुभव या अधिका-यांनी घेतला.
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय हे ग्रीन बिल्डींग मानांकनाला साजेसे असून त्याची भव्यता, आतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा याचे विशेष कौतुक या अधिकारी समुहाने केले. नवी मुंबईबद्दल आम्ही ऐकून होतो त्यापेक्षा हे अधिक आधुनिक व उत्तम शहर असून नवी मुंबईकरांच्या अतिथ्यशीलतेने आम्ही भारावून गेलो असल्याचे मत या अधिकारी समुहाने नोंदविले.
Related Posts
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
त्रिपुरा प्रदेश राज्य परिषदेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरातील राज्य परिषदेत…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची तडफदार कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही…
-
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वर्ल्ड मिडिया ॲण्ड…
-
नवी मुंबईत शिवसेना उबाठा कडून "होऊ द्या चर्चा" कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशात निवडणुकीचे…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
नवी दिल्ली राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन…
-
यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष…
-
नवी दिल्लीत दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुर्मिळ खनिजे…
-
‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन…
-
जपानच्या अभ्यासगटाची नवी मुंबईतील पर्यावरणशील प्रकल्पांना भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आधुनिक…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलाकृती स्वीकारण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- कला संचालनालयामार्फत 61 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी परवानगीची नवी कार्यपद्धती लागू
मुंबई/प्रतिनिधी - राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस…
-
एम्पॉवर संस्थेच्या सहकार्यातून संवेदना प्रकल्प
मुंबई/प्रतिनिधी- ग्रामीण भागातील मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष देणे ही काळाची…
-
यूपीएससी परीक्षेत नवी मुंबईतील वैशाली कांबळे ने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - जगातील सर्वात अवघड…
-
राज्य सरकार हे कुरघोडी करणारे सरकार - अंबादास दानवे
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - देशभर फुटीरवादाचे…
-
महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे कोरोना नियंत्रण उपायांमध्ये विशेष प्रकल्प
प्रतिनिधी. मुंबई - कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
नवी मुंबईतील वृद्ध जोडप्यासोबत ३२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशात आर्थिक…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
नवी दिल्लीत सागरी सीमेवरील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताच्या सागरी…
-
नवी दिल्लीतून जनऔषधी रेल्वे रवाना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जनौषधीचा प्रसार करण्यासाठी…
-
नवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये तात्पुरते कोव्हीड रुग्णालय
प्रतिनिधी. नवी मुंबई - वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये करोना…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष,…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
नवी मुंबईत दीड दिवसीय बाप्पाला उत्साहात निरोप
नेशन न्यूज मराठी टीम.च नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला नवी मुंबईमध्ये उत्साहात प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - नवी…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…