नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर /प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात घोटी ते वरकुटे रस्त्यावर दुधाचा टँकर उलटून चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. सुनिल गेना शेलार मृत्यू टँकर चालकाचे नाव आहे. मृत्यू झाला आहे. अपघात मृत्यू झालेली व्यक्ती दुधाच्या टँकरची चालक आहे. दूध जमा करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. टँकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला जाऊन धडकल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे.
करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करून. करमाळा पोलिस व रुग्णालयातील कर्मचारी यांनी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे पुढील तपास पोलिस करत आहेत