नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ 2021 मध्ये महाराष्ट्राने ऊर्जा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’चा एक भाग म्हणून 18 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड इन पॉवर अँड एनर्जी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ऊर्जा विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रेय देत त्यांचे अभिनंदन केले आहे.
स्कॉच ग्रुपच्या वतीने दरवर्षी शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 18 जून 2022 रोजी सिल्व्हर ओक हॉल, इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
महापारेषणने ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी केला आहे. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्त्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन एचटीएलएस कंडक्टरचा उपयोग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. मोनोपोल मनोऱ्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वहिवाट मार्ग (Right of Way) समस्या कमी करण्यासाठी व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
एचव्हीडीसी योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 29 हजार 546 कृषीपंप ऊर्जान्वित केले. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एकूण 99 हजार 744 कृषीपंप बसविण्यात आले. 24 एप्रिल 2021 पासून सुरू झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे 12 हजार 102 घरगुती वीजजोडणी देण्यात आली.
कोरोना काळात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सातत्याने ऊर्जा कंपन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अखंडित व विक्रमी वीजपुरवठा झाला. सुयोग्य नियोजन केल्यामुळे तौक्ते, निसर्ग चक्रीवादळ, पूरपरिस्थितीतही विद्युतपुरवठा सुरळीत ठेवला. या पुरस्कारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
Related Posts
-
महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
गुरुत्वाकर्षणावर आधारित ऊर्जा साठवण तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा एनर्जी व्हॉल्टसोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठी…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी…
-
महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई प्रतिनिधी- शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची…
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी उद्या मुंबईत चित्ररथाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - महाऊर्जातर्फे दरवर्षी दि. 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा…
-
हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - पत्रकारांच्या न्याय्य…
-
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील२८.५ फूट उंच फ्लेमिंगो शिल्पाकृती बेस्ट ऑफ इंडिया राष्ट्रीय विक्रमाची मानकरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन…
-
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला…
-
5G च्या जलद कार्यान्वयनासाठी 'राईट ऑफ वे' नियमांमध्ये सुधारणा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- केंद्रीय दूरसंवाद मंत्री अश्विनी…
-
भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करारावर स्वाक्षरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
सौर ऊर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा बोल-बाला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य…
-
ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांची राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राज्यात अखंडित व गुणात्मक…
-
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक…
-
अणू ऊर्जा नियामक मंडळाकडून पत्रकारांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अणुऊर्जा नियामक मंडळाने (एईआरबी), जनतेपर्यंत…
-
‘महानिर्मिती’ला हरित ऊर्जा निर्मितीकरिता प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीची प्रतिष्ठेच्या इंडियन…
-
खेलो इंडिया युथ गेम्, महाराष्ट्राला बॅडमिंटन मध्ये पहिला विजय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा- येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडून ‘क्रॉनिकल्स ऑफ टाईमलेस ट्रेझर्स’चे सादरीकरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नॅशनल फिल्म…
-
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान फ्रान्स दौऱ्यावर रवाना
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीफ ऑफ…
-
केमिस्ट्री ऑफ सिमेंटवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भारताकडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - इंटरनॅशनल…
-
ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती…
-
मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या…
-
एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतातील…
-
महाराष्ट्राला राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
-
वनविभाग व मुंबई ऊर्जा मार्गाच्या समन्वयामुळे हजारो झाडांना जीवदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/yrLikfn_yE0?si=ZOQjGNH40unRUOVP कल्याण/प्रतिनिधी - सरकारी पायाभूत…
-
महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय…
-
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यावीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स…
-
पत्रकार कुणाल म्हात्रे यांना रोटरी क्लब ऑफ कल्याणचे मानद सदस्यत्व प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील पत्रकार कुणाल म्हात्रे यांना कल्याण…
-
हरित ऊर्जा क्षेत्रात नवी झेप,११ हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा…
-
खेलो इंडिया युथ गेम्स महाराष्ट्राला दोन सुवर्णसह १० पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला - खेलो इंडिया स्पर्धेत आज…
-
महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचे राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - गेल्या काही वर्षांपासून लोकशाहीचा…
-
महाराष्ट्राला खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी…
-
महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या…
-
आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका संस्थेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा
सोलापूर/अशोक कांबळे - विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आंबेडकरी विचारवंत,लेखक…
-
सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मितीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा…
-
अर्थपुरवठ्याच्या उद्देशाने इरेडाचा बँक ऑफ महाराष्ट्र सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - नूतन…
-
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट महावितरणकडून चार महिने आधीच पूर्ण
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅटवीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी वीजग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार असून अधिकजोमाने काम करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळेग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते.छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानेमहावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी ‘रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज २’ अंतर्गत १९ जानेवारी २०२४ पर्यंत दोन वर्षात घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दीष्ट दिलेहोते. महावितरणने हे उद्दीष्ट सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले. केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाला महावितरणकडून राज्यातील कामगिरीबाबत दर महिन्याला अहवाल पाठविण्यात येत आहे. कंपनीकडून राज्यात छतावरील सौरऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांना मदत करण्यात येते. याविषयीची माहिती https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. महावितरणने छतावरील सौर ऊर्जा निर्मिती संच बसवून देण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली व संबंधित यंत्रणांशी चांगला समन्वय साधला. त्यामुळे चार महिने आधीउद्दीष्टपूर्ती करता आली. रूफ टॉप सोलरविषयी उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. राज्यात २५ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या १,०६,०९० झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६७५ मेगावॅट इतकी झाली आहे. राज्यात २०१६ – १७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता २० मेगावॅट होती. त्यानंतरमहावितरणकडून विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली. …
-
डोंबिवली शिवसेना शाखा व रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांचा अंध व्यक्तींना मदतीचा हात
डोंबिवली/ प्रतिनिधी - शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आणि रोटरी…
-
बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया…
-
स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू आस्था नाईकरचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील स्केटिंगची…
-
महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जल व्यवस्थापन क्षेत्रात…