नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कल्याण शीळ रोड हुन नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसने रूनवाल गार्डन नजीक पेट घेतला. ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने तत्काळ प्रवाशांना बस खाली उतरवले . आणि मोठा अनर्थ टळला. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटना स्थळी धाव घेतली या घटनेमुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती . बस जळून खाक झा;ळी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
Related Posts