नेशन न्युज मराठी टीम.
नवी दिल्ली – ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून मराठीच्या वैविद्यपूर्णपैलूंवर आधारित ट्विटर मोहीम, लघुपट प्रक्षेपण आणि मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्यानांचे पुन:प्रसारण करण्यात येणार आहे.
मराठी भाषा विभागाच्या सूचनेनुसार १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येते.यावर्षी कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्रही विविध कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करणार आहे.
विशेष ट्विटर मोहीम आणि लघुपट प्रसारण
शुक्रवार,१४ जानेवारीपासूनच परिचय केंद्राच्या मराठी ट्विटर हँडलवर मराठी खाद्य संस्कृती,सांस्कृतिक वारसा, साहित्य -नृत्य -वस्त्र-आभूषण आदि परंपरांच्या माहितीवर आधारित विशेष ट्विटर मोहीम राबविण्यात येणार आहे. मराठीसह परिचय केंद्राच्या हिंदी व इंग्रजी ट्विटर हँडलवरही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच परिचय केंद्राच्या सर्वच समाज माध्यमांवर १६ जानेवारी रोजी ‘शांतता! मराठीच कोर्ट चालू आहे’ या लघुपटाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
मराठीची महती सांगणाऱ्या पाच व्याख्यानांचे पुन: प्रसारण
मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या औचित्याने परिचय केंद्राच्या हिरकमहोत्सवी व्याख्यानमालेतील मराठीची महती सांगणाऱ्या निवडक पाच व्याख्यानांचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.
‘आधुनिक महाराष्ट्रातील मराठी वाड्मयाची ओळख’ विषयावर १८ जानेवारी रोजी ख्यातनाम साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे व्याख्यान, २१ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्राची शाहिरी पंरपरा’ विषयावर प्रसिध्द शाहीर संभाजी भगत ,२४ जानेवारीला ‘वारी : परंपरा आणि स्वरूप’ विषयावर संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या व्याख्यानाचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.
२५ जानेवारीला खासदार तथा दै.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे ‘जगाच्या पाठीवरील मराठी’ विषयावर आणि २८ जानेवारीला मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या ‘महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन’ विषयावरील व्याख्यानाच्या पुन: प्रक्षेपणाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा समारोप होणार आहे.
समाज माध्यमांहून लघुपट प्रसारण व व्याख्यानांचे पुन: प्रसारण होणार
मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त एक लघुपट आणि पाच व्याख्यानांच्या पुन: प्रसारणाची वेळ दुपारी ४ वाजताची राहील. परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक, युटयूब चॅनेलहून प्रसारण होणार आहे. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.
Related Posts
-
१४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाच्या वतीने दि.…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात…
-
विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा”
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा…
-
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन…
-
मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २७ फेब्रुवारी हा…
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
राष्ट्रीय मिल संघ वाचनालयाचा मराठी भाषा संवर्धन दिन सपन्न
प्रतिनिधी. मुंबई - राष्ट्रीय मिल मजदूर संघ,ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने दि.१४…
-
भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच…
-
मराठी भाषा विभागाकडून चिपळूणच्या वाचनाल्याला अडीच हजार पुस्तके भेट
मुंबई/प्रतिनिधी – चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे…
-
२३ ते २५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत ग्रंथप्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत…
-
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राची विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘मराठी भाषा गौरव दिन’…
-
मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सकारात्मक – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी…
-
मराठी भाषा गौरवदिनी ३५ पुस्तकांचे होणार प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वर्षभरात सिद्ध झालेल्या नव्या…
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रुमणे मोर्चा’
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - वैजापुर येथे…
-
सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार बार्डो मराठी चित्रपटाला
दिल्ली/प्रतिनिधी - ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट…
-
विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. संभाजीनगर / प्रतिनिधी - एकीकडे मराठवाडा…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
विविध मागण्यांसाठी हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
ग्राम रोजगार सेवकांचा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी - वर्ध्यात ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने…
-
रिपब्लिकन सेनेचा विविध मागण्यांसाठी केडीएमसीवर धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - विविध मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या…
-
एमपीएससीच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील…
-
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) - ११ जागा मॅनेजर (टेक्निकल) - २…
-
‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) एकूण जागा - ५ वयोमर्यादा – दि.…
-
भागीदारीत मराठी चित्रपट निर्मितीसाठी राम पब्लिसिटीची अभिनव संकल्पना!
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी- ‘राम पब्लिसिटी’ ही नाट्य,…
-
रोजगार सेवकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - शासनामार्फत अनेक…
-
केडीएमसीवर आशा कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
कल्याण/प्रतिनिधी- वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे १५ जून पासून राज्यव्यापी संप…
-
विविध मागण्यांसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे साखळी उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - मराठा समाजाच्या…
-
कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचा केडीएमसीवर मोर्चा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र परिचय केंद्राला सर्वात…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं…
-
‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रत्येक नवा दिवस…
-
विविध मागण्यांसाठी आशा वर्कर यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियानातील चार…
-
आयकर विभागाचे मुंबईसह विविध ठिकाणी छापे
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - आयकर विभागाने 28.07.2022…
-
रक्षा मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव : इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७ शैक्षणिक…
-
मराठी चित्रपटात प्रथमच ऑडिओबुक्सचा असाही वापर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - जगातील प्रगत देशांमध्ये…
-
दिल्लीकर मराठी भाषिकांचा ग्रंथ विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन…
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर/प्रतिनिधी - शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची प्राप्ती करण्याच मार्ग ज्यांनी संपूर्ण…
-
२६ फेब्रुवारीला ‘जिव्हारी’ चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशात राहणाऱ्या प्रत्येक…
-
एल्गार कष्टकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - शासनाने सर्वांसाठी…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
एमटीडीसीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक…