पालघर/प्रतिनिधी – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पालघर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ३३ वि वरिष्ठ गटाची तायक्वांदो स्पर्धा आणि १३ वि पुमसे स्पर्धा २ ते ४ डिसेंबर दरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी 28 जिल्ह्यातील 550 खेळाडू आपला कस अजमावणार आहेत. कोरोना या जागतिक महामारी नंतर संपन्न होणारी ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे खेळाडूंमध्ये जोश निर्माण झाला आहे तसेच नामदेव शिरगावकर यांनी तायक्वांदो संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर होत असलेल्या ही पहिली स्पर्धा आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले, विरारचे आमदार क्षितीज ठाकूर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षांनंतर स्पर्धा होत असल्यामुळे आयोजनात काही उणिवा राहू नयेत म्हणून भास्कर करकेरा, अनिल झोडगे, मिलिंद पठारे, विरसिंह देवारिया, प्रवीण बोरसे, अविनाश बारगजे, गफार पठाण, वेंकटेश कररा, सुभाष पाटील, दुळीचंद मेश्राम व आयोजक राजा मकवाणा आणि इतर पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत असे तायक्वांदो असॉशिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे यांनी सांगितले.
तायक्वांदो या ऑलिंपिक खेळात मध्ये प्रगती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोरोना काळानंतर होणारी पहिलीच स्पर्धा असल्यामुळे शासनाची सर्व कोरोना नियमावली पाळून आम्ही या पहिल्या स्पर्धेचे आयोजन केले असून आम्ही स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या संपन्न करू असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी दिली.
तर राज्यातील तायक्वांदो हायटेक करण्यासाठी आम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धाही ऑलिम्पिक च्या नियमानुसार व पद्धतीनेच आम्ही तायक्वांदो स्पर्धा घेणार असून यामध्ये आम्ही कोणतीही कसूर मागे सोडणार नसल्याचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव संदीप ओंबासे यांनी सांगितले.
Related Posts
-
जीवनदीप महाविद्यालयात रानभाज्यांच्या पंगतीतून पाककृती स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुणे विजयी तर मुंबई उपविजयी
पालघर/प्रतिनिधी - पुण्याच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १०९ गुणासह विजेतेपद पटकावले…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची 'स्वच्छ सुंदर श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२३'
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - सव्वाशेहून…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
कल्याणच्या खाडीमध्ये आढळले २ चिमुकले, स्थानिकांनी वाचवला जीव
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण-ठाकुर्ली रोडवर असलेल्या कचोरे गावातील स्थानिक सोमवारी…
-
गावठी पिस्टलसह ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोलापूर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक…
-
१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - उष्णतेच्या लाटेमुळे देशातील…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
केडीएमसी शाळेतील विदयार्थ्यांनी घेतला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
उत्स्फूर्त प्रतिसादात ठाणे युथ लीग मुलींची फुटबॉल स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - वेस्टर्न इंडिया…
-
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लोक प्रशासन संस्था,…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
औरंगाबादकरांना २ ऑक्टाेबरपासून रिक्षा प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/ प्रतिनिधी -औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक…
-
४ ते ६ जानेवारी रोजी "मराठी तितुका मेळवावा' विश्वसंमेलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा, साहित्य, संस्कृती…
-
२४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे…
-
पालघर, मोहने, टिटवाळ्यात वीज चोरट्यांना महावितरणच्या कारवाईचा शॉक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या अधिक वीजहानी…
-
महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना कोविड वुमन वॉरियर पुरस्कार
प्रतिनिधी. नवी दिल्ली - कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या…
-
२ ते ९ जानेवारी दरम्यान कोकण प्रांतातील सर्वात मोठा हरिनाम सप्ताह
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्राला अनेक मोठमोठ्या…
-
पालघर मध्ये रानभाज्याच्या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
प्रतिनिधी. पालघर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषी…
-
पालघर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी
नेशन न्युज मराठी टीम पालघर- सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात…
-
भारताचा स्वातंत्र्यलढा १७५७ ते १९४७ या कालावधीतील प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या वतीने ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय स्पर्धा आयोग…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
पर्यटन संचालनालयामार्फत महा व्हिडिओग्राफी स्पर्धा
प्रतिनिधी. मुंबई - पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बदलापूरला विजेतेपद तर नवी मुंबई उपविजेते
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - बदलापूरच्या सुरज तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडू…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
डोंबिवलीत मोलकरणीने मारला ४ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - एमआयडीसीच्या निवासी विभागातील डोंबिवली…
-
कोल्हापुरात म्हशी पळवण्याची अनोखी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कोल्हापुर/प्रतिनिधी - हलगीचा कडकडाट… घुंगराचा…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
मातोश्री महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील मातोश्री…
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ठाण्याच्या ओम,अस्मितला सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे सुरू असलेल्या…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
महाराष्ट्राचे मास्टरशेफ स्पर्धा,खाद्य संस्कृतीला मिळणार चालना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा
चंद्रपूर - नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी…
-
विनापरवाना साठवणूक केलेले २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू…
-
कल्याण मध्ये १६ एप्रिलला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शहरात पहिल्यांदाच…
-
डोंबिवलीत रंगल्या दिव्यांगाच्या जलतरण स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
वेस्टर्न फ्लीटने जिंकली २०२२ची पश्चिम नौदल कमांड नौकानयन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - 2022 ची पश्चिम नौदल…
-
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत प्रिशा शेट्टीने पटकावले कांस्यपदक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लेबनॉन येथे नुकत्याच झालेल्या…
-
बचतगटांवर कथा यशस्वीनींच्या राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी- महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अर्थ आणि…