मुंबई/प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाने कोविड-19 ने मरण पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समितींची स्थापना केली आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर दिलेल्या निकालात राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून प्रत्येक कोविड मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदत द्यावी, असा आदेश दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी एक आणि महानगरपालिका क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी एक अशा दोन समिती नियुक्त केल्या जातील, असे अपर मुख्य सचिव डॉ.व्यास यांनी सांगितले.
समितीच्या रचना. – जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती.
जिल्हाधिकारी – अध्यक्ष
जिल्हा शल्य चिकित्सक – सदस्य सचिव
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय- सदस्य,
जिल्हा आरोग्य अधिकारी – सदस्य,
जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विशेषतज्ञ ( एमडी मेडिसीन) – सदस्य.
महानगरपालिका क्षेत्रातील तक्रार निवारण समित्या प्रशासकीय क्षेत्रनिहाय स्थापन करण्यात येतील.
समितीची रचना –
संबंधित क्षेत्राचे उपायुक्त – अध्यक्ष,
संबंधित क्षेत्रातील महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी अथवा आयुक्तांनी नामनिर्देशन केलेले अधिकारी – सदस्य सचिव
महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय असल्यास अधिष्ठाता, सदस्य, जिल्हा शल्य चिकित्सक अथवा त्यांचे प्रतिनिधी-सदस्य.
विशेष तज्ञ (एमडी मेडिसीन) – जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अथवा महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील.
समितीच्या कार्यकक्षा –
१) अर्ज केल्यानंतर मदत निधी न मिळाल्यास मृत व्यक्तींचे नातेवाईक समितीकडे दाद मागू शकतात. समिती संबंधित तक्रारदारांची कागदपत्रे तपासून मृत्यू कोविड-19 मुळे झाला असल्याबाबत सुधारित दाखला देऊन शकते.
२) कोविड रुग्णांवर उपचार झालेल्या दवाखाना प्रशासनाने उपचाराबाबतची सर्व कागदपत्रे मागणी करताच नातेवाईकांना उपलब्ध करून दिली पाहिजेत. जर एखाद्या रुग्णालयाने अशाप्रकारची कागदपत्रे देण्यास नकार दिल्यास संबंधित नातेवाईक समितीकडे दाद मागू शकतात. समिती संबंधित रुग्णालयाकडे कागदपत्रे मागवू शकतात.
३) समिती मृत व्यक्तीवर करण्यात आलेल्या उपचाराच्या कागदपत्रांची तपासणी करून 30 दिवसांत निर्णय घेईल.
४) समितीने दिलेल्या निर्णयानुसार संबंधित नोंदणी संस्था मृत्यू दाखल्यात सुधारणा करेल अथवा कायम ठेवेल.
५) समितीचा निर्णय अर्जदाराच्या विरोधात असेल तर सदरच्या निर्णयाबाबत सुस्पष्ट कारण नोंदवणे गरजेचे असेल.
Related Posts
-
नाशिक मध्ये झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू तर पंधरा ते सोळा जण जखमी
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकच्या पेठ रोडवरील नाशिक…
-
कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महापालिकांनी मदत करावी जिल्हाधिकारी यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे- कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांच्या…
-
कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख आर्थिक मदत
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी…
-
श्रीलंकेला वैद्यकीय मदत हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोलंबो - सध्याच्या संकटाच्या काळात श्रीलंकेला…
-
कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाच्या पाडसाचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - गणुर येथे हरणाच्या पाडसाचा…
-
लस घेण्यासाठी निघालेल्या महिलेचा खड्ड्यांमुळे मृत्यू
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना…
-
सांगलीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. सांगली/प्रतिनिधी - चिकुर्डे ऐतवडे खुर्द मुख्य…
-
मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ खामगावात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. खामगाव / प्रतिनिधी - जालना येथे…
-
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ भायखळ्यात आंदोलन
मुंबई/प्रतिनिधी - सकल मराठा समाज यांच्याकडून जालना येथील मराठा समाजातील…
-
रायगड जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू
अलिबाग/प्रतिनिधी - तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी युवक काँग्रेसचा मूक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/9kp6_vw3Kno ठाणे / प्रतिनधी - ठाणे…
-
भिवंडीत अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू
भिवंडी/प्रतिनिधी - शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगर येथे एका घराची भिंत कोसळून…
-
टिटवाळा बल्याणीत विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी. टिटवाळा - विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला…
-
तुटलेल्या विद्युत तारांमुळे ७ जनावरांचा जागीच मृत्यू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे…
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
नालासोपारा/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक…
-
जन्म-मृत्यू नोंदणीच्या बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी…
-
डोंबिवलीत खाडी किनारी अवैधरित्या भराव; स्थानिकांची प्रशासनाला तक्रार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव…
-
ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘व्हॉट्सॲपवर’ तक्रार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा…
-
पावसामुळे उध्वस्त झालेल्या केळी पिकांच्या भरपाईची शासनाकडून मागणी
पंढरपूर/प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
एचपी गॅस एजन्सीकडून घरगुती गॅसची चोरी, पोलिसात तक्रार दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक…
-
मटन खाल्ल्याने विषबाधा झालेल्या १५ जणांवर उपचार सुरु
यवतमाळ/प्रतिनिधी - तुम्ही जर मांसाहारी असाल तर ही बातमी वाचल्यानंतर…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना,दोन तरुणांचा ताडीच्या अतिसेवनामुळे मृत्यू
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीमध्ये दोघा मित्रांचा ताडीच्या…
-
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री
प्रतिनिधी. पुणे - महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था…
-
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत
मुंबई प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन…
-
पुण्यातील दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
पुणे- पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने…
-
नागपुरात डेंग्यूचे तब्बल ६१ रुग्ण पॉजिटिव तर एकाचा मृत्यू
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपुरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या…
-
भीषण अपघातात वंबआ जिल्हाध्यक्ष व चार जनाचा मृत्यू
प्रतिनिधी. बीड - वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे…
-
पाचव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/अशोक कांबळे - पाचव्या माळ्यावरून लिफ्टचा…
-
सोलापूरआष्टीत माथ्यावर एक डोळा असलेल्या शेळीच्या पाडसाचा अखेर मृत्यू
प्रतिनिधी. सोलापूर - आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या…
-
लखीमपूर मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कल्याणात राष्ट्रवादी कडून निदर्शने
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी कल्याण…
-
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,…
-
गणेश विसर्जनाच्या उत्साहात, उल्हास नदीत युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या उत्साहानंतर…
-
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत जाहीर
प्रतिनिधी अलिबाग- निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे…
-
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू
कल्याण/प्रतिनिधी - विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका…
-
निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतीचे मतदान १२ मार्चला होणार
प्रतिनिधी. मुंबई - विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील…
-
अंबरनाथ मध्ये केमिकलच्या टाकीत गुदमरून ३ कामगारांचा जागीच मृत्यू
अंबरनाथ प्रतिनिधी - अंबरनाथ येथील एका कंपनीच्या रासायनिक भूमिगत टाकीत…
-
डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना साथीच्या संकट काळात आपला जीव धोक्यात…
-
टाटा ग्रुपने जपला सामाजिक बंधिलकीचा वसा कोरोनासाठी १५०० कोटीची मदत.
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना हे आता पर्येंतचे देशापुढील सर्वात मोठे…
-
शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण
मुंबई/प्रतिनिधी - ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे.…
-
रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार नोंदविण्यासाठी आता केडीएमसीची टोल फ्री क्रमांकाची सेवा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमणात खड्डे…
-
प्रसिध्द गिर्यारोहक अरून सावंत याचा रँपलिग करताना दरीत पडून मृत्यू
मुरबाड- मुरबाड तालुक्यातील वाल्हीवरे गावाजवळील हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग साठी गेलेल्या…
-
चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे…
-
बुलढाण्यात डूक्करांना स्वाईन फ्ल्यूची लागण, शेकडो डूक्करांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. बुलढाणा/प्रतिनिधी- बुलढाणा शहरात गेल्या काही दिवसांपासून…
-
समृद्धी महामार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाचा अपघात, महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी -आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या…