मुंबई/प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून सोडवण्यासाठी सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर फक्त महापालिकेला कर आकारणीचे अधिकार मिळणार असल्याने दुहेरी कराचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली निघेल, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्या आकारण्यात आलेल्या दुहेरी मालमत्ता कराचा प्रश्न सकारात्मकरित्या सोडवण्याची तयारीही त्यांनी यावेळी दर्शवली.
पनवेल महानगरपालिका २०१६ साली अस्तित्वात आली. मात्र पहिली काही वर्षे पालिकेने नागरिकांकडून मालमत्ता कर घेतलेला नव्हता. मात्र यावर्षी त्यांनी नागरिकांना मालमत्ता कर देण्यासाठी नोटीसा पाठवण्यात आल्या. मात्र या नोटिसा पूर्वलक्षी प्रभावाने पाठवल्यामुळे नागरिकांनी याबाबत नाराजी दर्शवली होती. पनवेल महानगरपालिका अतित्वात आल्यानंतरही अनेक नागरी सेवा या सिडको प्राधिकरणाकडून पुरवण्यात येत असल्याने आणि त्यासाठी लागणारा सर्व्हिस चार्ज सिडको प्राधिकरण आकारत असल्याने नागरिकांवर दुहेरी मालमत्ता कराचा बोजा पडत होता. जोपर्यंत सिडकोकडून पालिकेकडे सर्व सेवांचे हस्तांतरण होत नाही तोपर्यंत दुहेरी कराची ही तलवार कायम राहणार असल्याने या सर्व नागरी सेवांचे हस्तांतरण पुढील दोन महिन्यात करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी सिडको प्राधिकरण आणि पनवेल महानगरपालिका आयुक्तांना दिलेत.
पनवेल महानगरपालिकेकडे सर्व नागरी सुविधा हस्तांतरित झाल्यानंतर त्यांची डागडुजी करण्यासाठी वर्षाला २१६ कोटींची गरज असल्याचे पनवेल महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे निधी उभारण्यासाठी मालमत्ता कराची आकारणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना हा कर भरणे शक्य नसल्याने या करातून सवलत देण्याची मागणी रहिवाशांनी केला. लोकांना याबाबत दिलासा देण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराबाबत नागरिकांना नक्की दिलासा कसा देता येतील याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार बळीराम पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, शिवसेना नेते बबन पाटील आणि पनवेलमधील रहिवाशी उपस्थित होते.
Related Posts
-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिका सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पनवेल/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचे बिगुल…
-
‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका द्वितीय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
पनवेल मध्ये डेंग्यू,मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल / प्रतिनिधी - पनवेल महापालिका…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
पनवेल मधील कापड गल्ली मध्ये दुकानाला भीषण आग
NATION NEWS MARATHI ONLINE. पनवेल/प्रतिनिधी - पनवेल मधील कापड गल्लीमध्ये…
-
बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई/नेशन न्यूज मराठी टिम - राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला…
-
पनवेल महामार्गावर ट्रक पलटी,वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. पनवेल/प्रतिनिधी - आज सकाळी नऊ…
-
सहकारी कुक्कुट पालन संस्थांना थकबाकीबाबत दिलासा
प्रतिनिधी. मुंबई - कोविड परिस्थितीमुळे फटका बसलेल्या ग्रामीण भागातील शेतीपूरक…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
पनवेल महापालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी दोन दिवसात साडेचार हजार अर्ज
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/tZhKkgggUv8 पनवेल/प्रतिनिधी- पनवेल महानगर पालिका स्थापन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणना सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
लोकआदालतीत केडीएमसीच्या थकीत मालमत्ता करदात्यांची १०१८ प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई/प्रतिनिधी - विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी…
-
ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसविले जमिनीवर
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई/ प्रतिनिधी - वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या…
-
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-…
-
संजीव जयस्वाल यांनी स्वीकारला बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार
प्रतिनिधी . मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी श्री.…
-
मुंबई महानगरपालिका निवडणुक पुढे ढकलण्याचे काम सुरु - सचिन अहिर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे…
-
बृहन्मुंबई महानगरपालिका व भारतीय सैन्य यांच्या संयुक्त विद्यमाने वादन कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय सैन्याचे वाद्यवृंद…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - भारत…
-
महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या,…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात "नवभारत साक्षरता अभियान उपक्रम" सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /संघर्ष गांगुर्डे- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार…
-
फ्रीडम टू वॉक मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका देशात सर्वप्रथम
नेशन न्यूज म्मराठी टीम. कल्याण - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे…
-
३० वर्षा पूर्वीच्या खून प्रकरणी आरोपीला अटक करण्यात पनवेल पोलिसांना यश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/KT2lR2pBH2Q?si=INGroTfH2aTa479H नवी मुंबई/ प्रतिनिधी - कानून…
-
मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा, तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यातील मच्छिमार,…
-
बृहन्मुंबई महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दीपावली -२०२१ साठी सानुग्रह अनुदान जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी…
-
महानगरपालिका व नगरपरिषदा बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई/प्रतिनिधी राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा…
-
पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द धडक कारवाई कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग/प्रतिनिधी - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या…
-
२७ गावातील वाढीव मालमत्ता कराची केडीएमसी मुख्यालयासमोर होळी, संघर्ष समितीची पालिकेवर धडक
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण ग्रामीणमधील २७ गावातील नागरीकांनी महापालिकेवर मोर्चा…
-
नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांमधील खेळाडूंना…
-
नागरिकांनी मालमत्ता करापोटी भरलेली अधिकची रक्कम समायोजित करण्यात यावी -आ.राजू पाटिल
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण ग्रामीण ; प्रतिनिधी पलावा आयटीपी…
-
राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा,अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी
मुंबई/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार…
-
पोलीस शिपाई भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा – गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात पोलीस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC)…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान
प्रतिनिधी. मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ११९८ देवी मूर्ती व घटांचे भावपूर्ण विसर्जन
नेशन न्युज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - गणेशोत्सवानंतर येणारा नवरात्रौत्सव.…
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिंय…
-
शालेय विद्यार्थी सनी साळवे खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - प्रशांत उर्फ सनी…
-
राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी
प्रतिनिधी. मुंबई- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर…
-
केडीएमसीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा,फायर एनओसीसह परवानगी शुल्क माफ
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केडीएमसी…
-
बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर,पनवेल मध्ये भारतीय मानक संस्थेची छापेमारी
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस)…
-
उद्या राज्यातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या शुक्रवार दि.…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ ते ३१ मार्च पर्येंत विशेष मालमत्ता कर अभय योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - मालमत्ताकर हा नवी…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र…
-
महाराष्ट्राला कोरोनाच्या संकट काळात दिलासा,रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप ऑक्सिजन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता असून राज्याला…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…