कल्याण/प्रतिनिधी – भारत देशाचे भूषण ठरलेले जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव उर्फ भाऊराव साठे यांचे काल वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.कल्याणातील एक घरंदाज कुटुंब म्हणून साठे कुटुंबियांची ओळख आहे. भाऊंचे काका हे त्या काळातील हरहुन्नरी कलाकार आणि उत्तम गणेश मूर्तीकार होते. त्यांच्या सहवासातूनच सदाशिवरावांना बालपणापासून मूर्तिकलेचे बाळकडू आणि प्रेरणा मिळाली. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जे जे आर्टसमधून 1948 मध्ये पहिल्या क्रमांकाने शिल्पकलेचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मिळेल ते काम मिळेल ती नोकरी उमेदीच्या काळात त्यांना करावी लागली. सुप्रसिद्ध निर्माते व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत त्यांनी सेट डिझाइन विभागात नोकरी केली. मात्र त्यानंतर एका अँटिक स्टोअरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करण्यासाठी ते दिल्लीला गेले आणि मग त्यांच्या ‘शिल्पकाराच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.दिल्ली नगरपालिकेने केलेल्या घोषणे नंतर भाऊंमधील कलाकाराला काही तरी करून दाखवण्याची एक आव्हानात्मक संधी प्राप्त झाली. दिल्ली नगरपरिषदेने 1954 मध्ये महात्मा गांधीजींचा भव्य पुतळा दिल्लीत उभारण्याची ती घोषणा होती. महात्मा गांधींचा हा भारतातील सर्वात पहिला पुतळा बनणार असल्याने साहजिकच त्यामध्ये देशभरातील शिल्पकारांनी रस दाखवला. मात्र भाऊंनी आपल्या जिद्दीच्या आणि कलेच्या बळावर हे काम मिळवत हाताशी कोणतीही साधने किंवा मोठा अनुभव नसतानाही हे काम अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले. या कामाबद्दल त्यांचा 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. यानंतर भाऊंच्या शिल्पकलेच्या अश्वाने अक्षरशः देश-विदेशात ठळकपणे पाऊलखुणा उमटवल्या.
त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला झाशीच्या राणीचा पुतळा बनवला, नागपूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी अनेक अत्युतकृष्ट शिल्प बनवली. तसेच दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. त्यापाठोपाठ लाल किल्ल्यावरील सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा, पोरबंदर येथील मोरारबाजीचा पुतळा यांसारख्या अनेक दिग्गज आणि नामांकित व्यक्तिमत्वाचे त्यांनी पुतळे बनवले.
त्यामुळे संपूर्ण भारतभर भाऊंच्या नावाची आणि त्यांच्या कौशल्याची चर्चा सुरु झाली. १९७२ मध्ये ते इंग्लंडला गेले होते. तिथे त्यांनी अवघ्या दिड तासात लॉर्ड माउंटबॅटन यांचा पुतळा पुतळा बनवला. भाऊंच्या कलेची ही कीर्ती तत्कालीन राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप्स यांच्यापर्यंत पोहोचली. आणि मग प्रिन्स फिलिप्स यांच्या विनंती वरून भाऊंनी राणी एलिझाबेथ यांचाही पुतळा बनवला आणि आपल्या कलाकृतीने इंग्रजांना भुरळ पाडली.
‘शिल्पकला ही आज केवळ पुतळ्यांपर्यंतच मर्यादित आहे. मात्र शिल्प हे माणसाच्या सर्वांगीण भावनांचे चित्रण करणारे एक माध्यम आहे असे ते मानत. त्यातूनच त्यांनी डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र चित्र नगरीची निर्मिती केली. पु.ल.देशपांडे. शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, गान सम्राज्ञ लता मंगेशकर, उस्ताद बिस्मिल्ला खॉं अशा विविध साहित्यिक-संगीत क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींच्या ते सहवासात होते.
Related Posts
-
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सातारच्या सुकन्येने पटकाविले सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा…
-
तिन्ही सैन्यदलातील महिलांची जागतिक नौकानयन मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महिलांनी सर्वच क्षेत्रात…
-
राष्ट्रवादीचे आमदार लोकनेता भारतनाना भालके यांचे निधन
मुंबई- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे-श्रीकांत शिंदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाकरे गटाचे खासदार…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
केडीएमसीचे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे नाव माथेरान मधील रस्त्याला
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त…
-
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत २५ जुलैपर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील “साहित्यरत्न…
-
संशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई प्रतिनिधी- बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या…
-
डोंबिवलीच्या श्रेयाचा जागतिक विक्रम,बर्फावर ४८ मिनिटे नॉनस्टॉप ९२ योगासने
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवलीच्या मॉडेल इंग्लिश स्कूलच्या श्रेया महादेव शिंदेने…
-
सामाजिक चळवळीचा आवाज हरवला, मा.आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन
मुंबई - शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे…
-
जागतिक पुस्तक मेळयात राजभाषेसह मराठी पुस्तकांना चांगली मागणी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राजभाषेसह मराठी पुस्तकांना…
-
जागतिक बालदिनानिमित्त २० व २१ नोव्हेंबरला ‘चला खेळू या’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य बाल हक्क संरक्षण…
-
काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन
मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते,व शालेय ,शिक्षणमंत्री…
-
भारतीय क्रीडा प्राधिकरणाची जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी तलवारबाजीपटूंना आर्थिक मदत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीनमधील चेंगडू येथे…
-
केडीएमसीतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी बाग, माझा परिसर फोटोग्राफी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दि.०५ जूनच्या जागतिक पर्यावरण…
-
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त फिजिओथेरपिस्टचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आज…
-
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर…
-
संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करा; शाहीर शीतल साठे यांची मागणी
नेशन न्युज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता…
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे-प्रकाश आंबेडकर
मुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्या नेमबाजांचा केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - अनाथांसाठी सेवाकार्य करत आपले…
-
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा दिंडी चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी…
-
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन, तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी
मुंबई/प्रतिनिधी - नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली साठे कुटुंबियांची निवासस्थानी भेट
प्रतिनिधी. नागपूर - कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग…
-
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये
मुंबई/प्रतिनिधी - जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील…
-
ज्येष्ठ नाट्य नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे निधन
मुंबई/प्रतिनिधी- ज्येष्ठ नेपथ्यकार अर्थात नाटकाच्या मंचावर जी कलाकृती केलेली असते…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात साकारली वारली चित्रकला
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर- आदिवासी समाजामध्ये महिलांचे स्थान आदराचे…
-
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी - ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे तमाशा…
-
लेखक, अनुवादक डॉ.संजय नवले यांचे निधन
सोलापूर/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील…
-
राष्ट्रपतींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या अधिकारांसंदर्भातील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या…
-
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा…
-
जागतिक कराटे स्पर्धेत कल्याण डोंबिवली टिटवाळ्याच्या खेळाडूंचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - १० वे १५ जुलै दरम्यान…
-
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिना निमित्त बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जागरुकता
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - जागतिक आत्महत्या…
-
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - जागतिक वन्यजीव दिनानिमित्त डोंबिवलीजवळच्या…
-
जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला
नेशन न्यूज मराठी टीम. निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी…
-
कल्याणात २८ आणि २९ जानेवारी दरम्यान जागतिक दर्जाचे 'सायन्स कार्निवल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - आपल्या वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांसाठी…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या हर्षदा गरुड यांचे मुख्यमंत्री यांच्याकडून अभिनंदन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई-जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या…
-
पुणे जिल्हातील यवत येथे जागतिक पर्यावरण दिनी,१५० देशी झाडांचे वृक्षारोपण
दौंड/हरीभाऊ बळी - दरवर्षी जागतिक पर्यावरण संरक्षण दिन ५ जूनला…
-
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे मुंबईत निधन
प्रतिनिधी . मुंबई -कोरोनानं मराठी साहित्य विश्वाला मोठा धक्का दिला…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्याथेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…